Maz Kartavya Foundation

Maz Kartavya Foundation Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Maz Kartavya Foundation, Non-Governmental Organization (NGO), Dombivli.

 #वृध्दाश्रम म्हातारपण म्हणजे दुसरं बालपण असं म्हणतात. समाजात असे अनेक वृद्ध नागरिक आहेत, जे निराधार आहेत, त्यांचं कोणीह...
02/06/2023

#वृध्दाश्रम म्हातारपण म्हणजे दुसरं बालपण असं म्हणतात. समाजात असे अनेक वृद्ध नागरिक आहेत, जे निराधार आहेत, त्यांचं कोणीही नाही. त्यांच्यासाठी आपुलकीचा हात पुढे करणं म्हणजेच माणुसकी जपणं ! आपल्या डोंबिवलीतील वृध्दाश्रमाच्या माध्यमातून वृद्ध नागरिकांसाठी असंच फार मोठ्या प्रमाणावर सेवाकार्य सुरू आहे. समाजातील कित्येक वृद्धांसाठी ही संस्था निरंतर कार्य करत आहे.
आज दिनांक 31 मे 2023 रोजी #फॉरवर्ड_क्लासेस मधील 12 वी कॉमर्सच्या विद्यार्थ्यांनी #कृष्णा_वृद्धाश्रमाला भेट दिली आणि इथे असलेल्या वृद्ध नागरिकांशी मनसोक्त गप्पा मारल्या. इथे ते सर्व जण आपलं जीवन अगदी आनंदाने जगत आहेत, असं एकंदरीत त्यांच्या सहवासात राहून जाणवलं. सर्वस्वी निराधार असलेल्या वृद्धांना अन्न, वस्त्र आणि निवारा तसेच औषधोपचाराची व्यवस्था करून त्यांच्या जीवनात उत्साह निर्माण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न आश्रमाकडून केला जातो.

Address

Dombivli

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Maz Kartavya Foundation posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share