07/03/2026
तुझ्या जाण्याने मंडळाचे कधीही न भरून येणारे नुकसान झाले आहे, ७५ वे वर्ष मोठ्या थाटात करायचं होत….तुझ्या शिवाय काय मजा आता!
तुला श्रद्धांजली द्यायची हीम्मत होत नाहीये, तु गेलास ही गोष्ट अजुन मनाला पटली नाहीये आणि कधी पटणार पण नाही😭🙏🏻