Dr. Dnyaneshwar Yashwant Sakpal Foundation

Dr. Dnyaneshwar Yashwant Sakpal Foundation Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Dr. Dnyaneshwar Yashwant Sakpal Foundation, Non-Governmental Organization (NGO), New Forum Bulding, Jay Hind Colony, Gupte Road, Dombivli.

डॉ. ज्ञानेश्वर यशवंत सकपाळ फाउंडेशन (रजि.)
महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त संस्था आहे जी गेली अनेक वर्ष शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात कार्य करत आहे.
संस्थेच्या माध्यमातून अनेक समाजपयोगी उपक्रम सातत्याने राबवले जातात.

आपल्या योगशिक्षक वर्गातील विध्यार्थांनी दिलेला अभिप्राय🪷 नक्की वाचा त्यांचा अनुभव आणि बना योगशिक्षक.🧘🕉️
21/04/2026

आपल्या योगशिक्षक वर्गातील विध्यार्थांनी दिलेला अभिप्राय🪷
नक्की वाचा त्यांचा अनुभव आणि बना योगशिक्षक.🧘🕉️

भारतरत्न Dr. B. R. Ambedkar यांच्या विचारांमुळे आपण शिक्षण, समानता आणि न्यायाच्या मार्गावर पुढे जात आहोत.त्यांचे विचार आ...
14/04/2026

भारतरत्न Dr. B. R. Ambedkar यांच्या विचारांमुळे आपण शिक्षण, समानता आणि न्यायाच्या मार्गावर पुढे जात आहोत.
त्यांचे विचार आपल्या आयुष्यात अंगीकारून प्रगतीच्या दिशेने वाटचाल करूया. 📚✨
दुर्वा एज्युकेशन तर्फे आपणास आंबेडकर जयंतीच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 🙏

योग शिक्षक प्रमाणपत्र कोर्स १पहिली सत्र परीक्षेच्या निकालावर विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया  🎉🌺🎊🌹विद्यार्थ्यांनी सांगितले...
09/04/2026

योग शिक्षक प्रमाणपत्र कोर्स १
पहिली सत्र परीक्षेच्या निकालावर विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया
🎉🌺🎊🌹
विद्यार्थ्यांनी सांगितलेले त्यांचे अनुभव, आणि शिकवण.
सर्व विद्यार्थ्यांचे मनापासून कौतुक👏👏👏

आता शिका योगासने घरबसल्या! 🏠🧘‍♀️🔹 बेसिक ते ॲडव्हान्स लेव्हल्स🔹 पूर्णपणे मराठीतून मार्गदर्शन🔹 झूम (Zoom) वर ऑनलाईन क्लासे...
29/03/2026

आता शिका योगासने घरबसल्या! 🏠🧘‍♀️
🔹 बेसिक ते ॲडव्हान्स लेव्हल्स
🔹 पूर्णपणे मराठीतून मार्गदर्शन
🔹 झूम (Zoom) वर ऑनलाईन क्लासेस
आरोग्याकडे पहिले पाऊल टाका. आजच जॉईन करा!
अधिक माहितीसाठी👇👇
https://wa.me/919321014190?text=जनरलयोगवर्ग
#योग #मराठीयोग #आरोग्य #योगसाधना #निरोगीमहाराष्ट्र #योगशिक्षण #सुदृढभारत #योगवर्ग

योग शिक्षक प्रमाणपत्र कोर्स १!! पहिली सत्र परीक्षा अभिप्राय !!  🌺🎉♦️🎉🌺🎊🌹विद्यार्थ्यांनी सांगितलेले त्यांचे अनुभव, आणि शि...
23/03/2026

योग शिक्षक प्रमाणपत्र कोर्स १
!! पहिली सत्र परीक्षा अभिप्राय !!
🌺🎉♦️🎉🌺🎊🌹
विद्यार्थ्यांनी सांगितलेले त्यांचे अनुभव, आणि शिकवण.
सर्व विद्यार्थ्यांचे मनापासून कौतुक👏👏👏 सर्व अडचणींवर मात करून , सगळ्या आवश्यक त्या जुळवाजुळव करून तुम्ही written exam , प्रॅक्टिकल एक्साम दिलीत. 💐अभ्यास करत राहा, साधना करत राहा प्रगती होणारच.

🌸 गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा ! 🌸नवीन वर्ष तुमच्या आयुष्यात आनंद, समृद्धी, आरोग्य आणि यश घेऊन येवो. ✨ही गुढी तुमच्य...
19/03/2026

🌸 गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा ! 🌸
नवीन वर्ष तुमच्या आयुष्यात आनंद, समृद्धी, आरोग्य आणि यश घेऊन येवो. ✨
ही गुढी तुमच्या घरात सुख-शांती आणि सकारात्मकतेची किरणे घेऊन येवो. 🌿
नवीन सुरुवातींसाठी हा दिवस प्रेरणादायी ठरो !
#दुर्वाएज्युकेशन



💫 प्रत्येक स्त्रीमध्ये असते अपार शक्ती, जिद्द आणि स्वप्न पूर्ण करण्याची ताकद.महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! #महिलादिन ...
08/03/2026

💫 प्रत्येक स्त्रीमध्ये असते अपार शक्ती, जिद्द आणि स्वप्न पूर्ण करण्याची ताकद.
महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

#महिलादिन

आमच्या योग शिक्षक वर्ग🧘 या प्रमाणित कोर्स चा आत्तापर्यंत आलेला विद्यार्थ्यांचा अनुभव. एकदा नक्की वाचा काय आहे त्यांचे म्...
02/03/2026

आमच्या योग शिक्षक वर्ग🧘 या प्रमाणित कोर्स चा आत्तापर्यंत आलेला विद्यार्थ्यांचा अनुभव. एकदा नक्की वाचा काय आहे त्यांचे म्हणणे !
योग शिक्षक बनून स्वतःचे योग क्लासेस सुरु करा.
अधिक माहितीसाठी आमच्याशी संपर्क साधा. ९६९९३६७२९९. धन्यवाद.🙏





रयतेचे रक्षण करणारे,धर्मनिरपेक्षतेचा आदर्श देणारे,रणांगणातील पराक्रम आणि प्रशासनातील दूरदृष्टी यांचा संगम – छत्रपती शिवा...
19/02/2026

रयतेचे रक्षण करणारे,
धर्मनिरपेक्षतेचा आदर्श देणारे,
रणांगणातील पराक्रम आणि प्रशासनातील दूरदृष्टी यांचा संगम – छत्रपती शिवाजी महाराज.
त्यांच्या आदर्शांवर चालण्याची प्रेरणा आपण घेऊ या.
🌺 शिवजयंती निमित्त विनम्र अभिवादन! 🌺
#शिवजयंती
#जयशिवराय
#शिवराय
#स्वराज्य
#हिंदवीस्वराज्य
#रयतेचेराजे
#शौर्यआणिस्वाभिमान






योग शिक्षक वर्गाबद्दल आमच्या विद्यार्थिनी धनश्री कोळवणकर यांनी दिलेला अभिप्राय ! “फक्त १ महिन्यातच जाणवलेला बदल ✨त्यांचा...
16/02/2026

योग शिक्षक वर्गाबद्दल आमच्या विद्यार्थिनी धनश्री कोळवणकर यांनी दिलेला अभिप्राय ! “फक्त १ महिन्यातच जाणवलेला बदल ✨
त्यांचा अनुभव नक्की वाचा !!🙏
आपली विद्यार्थीनी
धनश्री कोळवणकर
07066511758





15/02/2026

योग शिक्षक वर्गाबद्दल आमच्या विद्यार्थिनी माधुरी पाटील यांनी दिलेला अभिप्राय !
त्यांचा अनुभव नक्की वाचा !!🙏
"योगीता मॅम आपण आणि किर्ती मॅम खूप छान म्हणजे योगा बद्दल अगदी कठीण वाटणार्या गोष्टी अगदी सोप्या भाषेत समजावून सांगतात , आपण दोघेही खूप जिव्हाळ्याने शिकवतात 🙏🏻 मी आधी सोशल मीडियावर बघून सेल्फ योगा करायची पण खूप चुकीच्या पद्धतीने करायची जेव्हा मी आपल्या कडे योग टिचर चा कोर्स जॉईन केला तेव्हा मला टेक्निकली करेक्ट योगासन जमायला लागले आणि आता आपल्या कडे क्लास लावून एकच महिना झाला आहे पण खूप काही शिकायला मिळाले. मॅम हा कोर्स जॉईन करण्याआधी आणि आता माझ्या स्वभावात मला खूप चेंजेस वाटताय म्हणजे मला आता लगेच राग येत नाही परीस्थिती ला सामोरे जाताना आता मनात पॉझिटिव्ह थिंकीग आणि चेहऱ्यावर स्मित हास्य असतं. & सपकाळ सरांनी जे लेक्चर घेतले ते खूप उत्स्फूर्त होतं .
थैक्यू सकपाळ सर, योगिता मॅम आणि किर्ती मॅम 🙏🏻🙏🏻"
आपली विद्यार्थी,
माधुरी पाटील 🪷🙏
📞+91 9511659562
#योग




Address

New Forum Bulding, Jay Hind Colony, Gupte Road
Dombivli
421201

Opening Hours

Monday 11am - 6pm
Tuesday 11am - 6pm
Thursday 11am - 6pm
Friday 11am - 6pm
Saturday 11am - 6pm
Sunday 11am - 6pm

Telephone

+919699367299

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dr. Dnyaneshwar Yashwant Sakpal Foundation posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Dr. Dnyaneshwar Yashwant Sakpal Foundation:

Share