Krushishastra Vibhag कृषीशास्त्र विभाग

  • Home
  • India
  • Dindori
  • Krushishastra Vibhag कृषीशास्त्र विभाग

Krushishastra Vibhag                         कृषीशास्त्र विभाग समस्त शेतकऱ्यांना समर्थ व संपन्न बनव?

फक्त ३२ दिवस बाकी🌳विषमुक्त शेती कशी करावी व विषमुक्त शेतीचे महत्त्व काय!  हे जाणून घेण्यासाठी जागतिक कृषी महोत्सवाला अवश...
22/12/2025

फक्त ३२ दिवस बाकी

🌳विषमुक्त शेती कशी करावी व विषमुक्त शेतीचे महत्त्व काय!
हे जाणून घेण्यासाठी जागतिक कृषी महोत्सवाला अवश्य भेट द्या.

🌾जागतिक कृषी महोत्सव🌾
२३ ते २७ जानेवारी २०२६
युथ फेस्टीवल मैदान (बळी मंदिर जवळ) नाशिक
-----------------------------------------
🌐Web: http://krushimahotsav.org | Mob : 9423568419📱

🌳*शेतीच्या बांधावरील झाडांपासून बोनस उत्पन्न मिळावा...! कसे ?* *जाणून घेण्यासाठी जागतिक कृषी महोत्सवाला अवश्य भेट द्या.*...
19/12/2025

🌳*शेतीच्या बांधावरील झाडांपासून बोनस उत्पन्न मिळावा...! कसे ?*
*जाणून घेण्यासाठी जागतिक कृषी महोत्सवाला अवश्य भेट द्या.*

🌾*जागतिक कृषी महोत्सव🌾*
*२३ ते २७ जानेवारी २०२६*
*युथ फेस्टीवल मैदान (बळी मंदिर जवळ) नाशिक*
-----------------------------------------
🌐Web: http://krushimahotsav.org | Mob : 9423568419

🌾 *जागतिक कृषी महोत्सव 2026*🌾🏆 *कृषीमाऊली सन्मान 2026*🏆राज्य राष्ट्रीय स्तरावर कृषीसह विविध क्षेत्रात कुशल व उल्लेखनीय क...
18/12/2025

🌾 *जागतिक कृषी महोत्सव 2026*🌾

🏆 *कृषीमाऊली सन्मान 2026*🏆

राज्य राष्ट्रीय स्तरावर कृषीसह विविध क्षेत्रात कुशल व उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी/विद्यार्थी/व्यक्ती/संस्था यांना त्यांच्या कार्यात प्रोत्साहनपर मुक्त व्यासपीठ मिळावे, त्यांच्या संशोधनात्मक वृत्तीस चालना मिळावीत, त्यांचे कार्य व आधुनिक तंत्रज्ञान लाखो लोकांपर्यंत पोहचण्यासाठी या पुरस्काराचे आयोजन.

📱*अधिक माहितीसाठी संपर्क*
7757008652, 9423568419, 9130167999

https://www.instagram.com/p/DSZLWXRE8dq/?igsh=MTJiYmF3ZjJmYjUzYg==

|| *श्री स्वामी समर्थ* | |*वसुबारस निमित्त मंगलमय शुभेच्छा.....*
16/10/2025

|| *श्री स्वामी समर्थ* | |

*वसुबारस निमित्त मंगलमय शुभेच्छा.....*

🚩 *श्री स्वामी समर्थ* 🚩🌳 *जागतिक कृषी महोत्सव 2026*🌳 🚀 *भारतरत्न डॉ.ऐ.पी.जे. अब्दुल कलाम पुण्यतिथी निमीत्त विनम्र अभिवाद...
15/10/2025

🚩 *श्री स्वामी समर्थ* 🚩

🌳 *जागतिक कृषी महोत्सव 2026*🌳

🚀 *भारतरत्न डॉ.ऐ.पी.जे. अब्दुल कलाम पुण्यतिथी निमीत्त विनम्र अभिवादन !*

🔰 *F.A.I.L चा अर्थ FIRST ATTEMPT IN LEARNING असाच आहे...!*

*कृषीमाऊली सन्मान व प्रयोगशील शेतकरी तसेच विद्यार्थ्यांना भारतरत्न मा.राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या स्मृती प्रीत्यर्थ मोफत स्टॉलसाठी प्रस्ताव अर्ज लवकरच सुरू*
☎️ *अधिक माहितीसाठी संपर्क*
9423568419, 7757008652.

🚩 *श्री स्वामी समर्थ* 🚩🌳 *कृषीशास्त्र विभाग*🌳*वर्षातील चार महत्वाच्या मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हणजे दसरा. या दिवशी सर्व...
01/10/2025

🚩 *श्री स्वामी समर्थ* 🚩

🌳 *कृषीशास्त्र विभाग*🌳

*वर्षातील चार महत्वाच्या मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हणजे दसरा. या दिवशी सर्व शेतकरी बांधवांनी आपल्या शेतीत सिता मातेचा मानसन्मान करावा. आपल्या शेतातील मध्यभागी १x१ फुटाचा खड्डा खोदून त्यावर शेण व गोमुत्राने सारवून घ्यावे. पंचोपचार पूजा करावी तेथे ओटीचे साहित्य ठेवावे. धूप-दीप ओवाळून नैवेद्य दाखवावा व नंतर पुढील प्रार्थना म्हणावी, आम्ही सर्व शेतकरी श्री स्वामी समर्थ महाराज व परमपूज्य गुरुमाऊली यांच्या आज्ञेने व आशिर्वादाने हा मानसन्मान करत आहोत. हे सितामाते आम्हा सर्वांना वर्षभर पुरेल असे धन-धान्य देऊन उपकृत करावे ही नम्र विनंती व आपल्या असिम कृपेबद्दल धन्यवाद व कृतज्ञता व्यक्त करतो. त्यानंतर श्री स्वामी समर्थ मंत्र १ माळ, नवार्णव मंत्र १ माळ, श्रीसुक्त व भुसुक्त १ वेळ पठण करावे.*

☎️ *अधिक माहितीसाठी संपर्क*
*7757008652*

श्री आबासाहेब मोरे यांच्या उपस्थितीत उगला, सिंदखेड राजा येथे बांधावर वृक्ष लागवड, बियाणे वाटप व नैसर्गिक आपत्तीची पाहणी ...
01/10/2025

श्री आबासाहेब मोरे यांच्या उपस्थितीत उगला, सिंदखेड राजा येथे बांधावर वृक्ष लागवड, बियाणे वाटप व नैसर्गिक आपत्तीची पाहणी करण्यात आली, यावेळी बहुसंख्येने स्वामी सेवेकरी व शेतकरी उपस्थित होते.
https://www.instagram.com/p/DPQS26Cj9uw/?igsh=MXMzYnduaDUxOTg2Zg==

#कृषीशास्त्रविभाग #बांधावरवृक्षारोपणअभियान

|| *श्री स्वामी समर्थ* ||🚩 *श्री स्वामी समर्थ सेवा व अध्यात्मिक विकास मार्ग दिंडोरी प्रणित*🚩🔰 *शेतकऱ्यांना देऊ या साथ, ओ...
30/09/2025

|| *श्री स्वामी समर्थ* ||

🚩 *श्री स्वामी समर्थ सेवा व अध्यात्मिक विकास मार्ग दिंडोरी प्रणित*🚩

🔰 *शेतकऱ्यांना देऊ या साथ, ओल्या दुष्काळावर करूया मात..!*🔰

*परमपूज्य गुरुमाऊलींच्या मार्गदर्शनाने अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना तसेच सर्वस्व गमावलेल्या पूरग्रस्त नागरिकांना आपल्या इच्छेनुसार मदत करावी.*

*Shree Swami Samarth Krushi Vikas V Sanshodhan Charitable Trust*
📍 *Account No : 913020017723777*
📍 *IFSC Code : UTIB0000471 ( Axis Bank )*

📲 संपर्क : 7757008652

📌 मदत करणारे आणि ज्यांना मदत मिळाली आहे त्यांचा तपशील आमच्या krushi.dindoripranit.org वर प्रकाशित केला जाईल.

https://whatsapp.com/channel/0029VaA1P7fEwEjuj5w4kb3C

Address

Dindori
422202

Alerts

Be the first to know and let us send you an email when Krushishastra Vibhag कृषीशास्त्र विभाग posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Krushishastra Vibhag कृषीशास्त्र विभाग:

Share