Digras Improvement Trust Digras

Call Directions Website Contact the organization

Digras Improvement Trust Digras In Democracy Peoples Are Responcible For All Things Which Had Happened And Which Would Be Happened In Future city improvement is our aim

आर्य वैश्य समाज दिग्रस च्या  अध्यक्ष पदी मा. श्री. सचिनभाऊ बनगीनवार ( प्रतिष्ठित व्यवसायिक व सामाजसेवक) यांची नियुक्ती झ...
19/10/2024

आर्य वैश्य समाज दिग्रस च्या अध्यक्ष पदी मा. श्री. सचिनभाऊ बनगीनवार ( प्रतिष्ठित व्यवसायिक व सामाजसेवक) यांची नियुक्ती झाल्याबद्दल दिग्रसवासियांकडुन हार्दिक शुभेच्छा 🎉✨🎉✨🎉✨🎉 सचिनभाऊ बनगीनवार दिग्रस शहरातील एक असा नाव ज्यांनी अनेक अपघात ग्रस्तांचे वेळेवर आर्थिक सहाय्य करुन जीव वाचविलेत रोजगार मिळवून देणे असो की इतर कोणताही अडथळा सचिनभाऊ बनगीनवार च्या दारातून आजवर कोणीही रिकाम्या हाती परतला नाही अशी त्यांची ओळख आज गावभरात आहे. स्वतःच समाजातील असो की इतर कोणत्याही समाजातील अथवा जाती धर्मातील गरजू, सगळ्यांच्या कामी आलेले व्यक्तीमत्व आणि मोठ्या मनाच्या या राजाला आज समाजाने सर्वोच्च स्थानी बसविल्याबद्दल आर्यवैश समाजाचे दिग्रसवासी आभार व्यक्त करते 🙏🙏🙏

■ यवतामाळ - वाशिम ■ लोकसभा मतदार संघ असा आहे दिग्रस-दारव्हा-नेर :-संजयभाऊ राठोड (शिवसेना🏹 )राळेगाव-कळंब-बाभुळगाव :-अशोक ...
14/02/2024

■ यवतामाळ - वाशिम ■ लोकसभा मतदार संघ असा आहे दिग्रस-दारव्हा-नेर :-संजयभाऊ राठोड (शिवसेना🏹 )
राळेगाव-कळंब-बाभुळगाव :-अशोक उईके (भाजपा🌺)
पुसद-महागाव :- इंद्रनील नाईक (रा.काँ.पा.अजितदादा पवार गट महायुती )
यवतमाळ (लाडखेड महसुल):- मदन येरावार (भाजपा )
वाशिम मंगरूळपीर :- लखन मलिक ( भाजपा )
कारंजा-मानोरा :- राजेंद्र पाटणी ( भाजपा )
यात भाजपा चे 4 आमदार मिळून 8 तालुके
शिवसेना चे 1 आमदार 3 तालुके
रा.काँग्रेस पार्टी 1आमदार 2 तालुके अशे एकुण 13 तालुके व महसुल मंडळ लाडखेड.

Address

State Highway 197 At Post Tq Digras
Digras
445203

Alerts

Be the first to know and let us send you an email when Digras Improvement Trust Digras posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Digras Improvement Trust Digras:

Shortcuts

Share