Dr.APJ Abdul Kalam Forum Digras

Call Directions

Dr.APJ Abdul Kalam Forum Digras Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Dr.APJ Abdul Kalam Forum Digras, Non-Governmental Organization (NGO), SH/213, Digras.

this page is for those who Inspired by the thoughts of extraordinary personality Bharat Ratna Dr. APJ Abdul Kalam.
भारतरत्न डॉ एपीजे अब्दुल कलाम यांच्या विचारातून आपले जीवन सार्थकी लावणाऱ्या आणि समाजासाठी झटणाऱ्यांना प्रेरणा देण्यासाठी हे पेज आहे.

12/07/2026
06/05/2026

⭐💫✨🌟

Good New...🎊
Great News...🎉🎉

आमचा अकरावी, बारावीतील दिनबाई शाळेतील मित्र, उपक्रमशील शिक्षक, भिलवाडी, कलगाव शाळेत आपल्या उपक्रमशीलतेने विद्यार्थी आणि पालकांमध्ये विशेष लोकप्रिय ठरलेले, जिल्हा शिक्षक पुरस्काराने सन्मानित शेख अनिस शेख रहीम सर यांची मुलगी NEET 2026 परीक्षेत विशेष प्राविण्य मिळवण्याच्या उंबरठ्यावर आहे. कुमारी अनिबा नीटमध्ये तब्बल 640 पर्यंत गुण मिळवू शकते. नुकत्याच विविध कोचिंग क्लासेस कडून आलेल्या ANSWER KEY नुसार अनिबाला मोठे यश मिळण्याचा विश्वास आहे. विशेष म्हणजे अनिबाने आपले प्राथमिक शिक्षण नगर परिषद उर्दु शाळेतून पूर्ण केले आहे. या नप शाळेतून शिकलेली अनिबा ही नीट परीक्षेत उत्तुंग यश मिळवून डॉक्टर होणारी दुसरी यशस्वी विद्यार्थिनी आहे, हे विशेष!
कु अनिबा, अनिस सर, आणि संपूर्ण शेख कुटुंबियांचे तिला मिळणाऱ्या भविष्यातील यशासाठी खूप खूप अभिनंदन आणि In Advance खूप खूप शुभेच्छा...

💐💐💐💐💐💐
🎁🎁🎁🎁🎁🎁
🎈🎈🎈🎈🎈🎈

Address

SH/213
Digras
445203

Telephone

+918657602602

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dr.APJ Abdul Kalam Forum Digras posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share