25/05/2026
🕉️ धुळ्यातील स्वयंभू महादेव ❤️🔱
महादेवाची कृपा आणि केदारनाथची अनुभूती आता आपल्या Dhule मध्ये 🙏✨
हे स्वयंभू शिवलिंग भक्तांसाठी श्रद्धा आणि शांततेचं पवित्र स्थान आहे 🌸🛕
भोलेनाथाच्या दरबारात गेल्यावर मनाला मिळते वेगळीच ऊर्जा आणि समाधान 🤍
📍 Kedareshwar Mahakal Mandir, Mukti
🚩 हर हर महादेव
🏔️ Mini Kedarnath vibes in Maharashtra
Dhule Mahakal Bholenath ShivShakti Maharashtra Devotional Reels