MAHAN Trust

MAHAN Trust A NGO providing healthcare free/ at very minimal cost to Melghat tribal. Special focus-Malnutrition.Reduced child deaths by 64%. Received WHO award.

Appeal for CSR Supports:MAHAN is continuously aiming to expand the work so as to benefit  maximum tribals. Like most of ...
17/05/2026

Appeal for CSR Supports:
MAHAN is continuously aiming to expand the work so as to benefit maximum tribals. Like most of the NGO, MAHAN depends on Funds/ Contribution/ Donations. Here we appeal company CSR bodies to support us. MAHAN is entitled to receive CSR grants as per below approval.

डॉ. सुधीर भालेराव यांच्या IMA-PCB अध्यक्षपदाच्या पदग्रहण सोहळ्याच्या निमित्ताने (दिनांक ५ एप्रिल २०२६), माजी अध्यक्षा – ...
26/04/2026

डॉ. सुधीर भालेराव यांच्या IMA-PCB अध्यक्षपदाच्या पदग्रहण सोहळ्याच्या निमित्ताने (दिनांक ५ एप्रिल २०२६), माजी अध्यक्षा – IMA PCB, डॉ. माया भालेराव यांच्या फेसबुक पोस्टचा निवडक उतारा.
---------------
" We had invited special guest Dr Ashish Satav and Dr Kavita Satav from Melghat.
“साधू संत येती घरा तोचि दिवाळी दसरा” — या उक्तीचा प्रत्यक्ष अनुभव आम्हा सर्वांना या कार्यक्रमात आला.
देशसेवा ही फक्त सीमेवर जाऊनच करता येते असे नाही तर आपण जिथे आहोत तिथेही आपल्या ज्ञान आणि कौशल्याच्या जोरावर जी संकटे वर्षा न वर्षे दबा धरून बसलेले असतात त्यांचाही नायनाट करता येतो.
Dr. Ashish Satav आणि Dr. Kavita Satav यांनी मेळघाटात अनेक वर्षे कार्य करत कुपोषण, बालमृत्यू, अनिमिया आणि मातामृत्यू दर लक्षणीयरित्या कमी केला आहे. त्यांच्या या निस्वार्थ सेवाभावाचे आणि प्रेमभावनेतून सुरू असलेल्या कार्याचे वर्णन शब्दातीत आहे.
Medical field मध्ये हे दोघे खऱ्या अर्थाने ऋषितुल्य- तपस्वी आहेत. त्यांना भेटून आणि त्यांचे कार्य ऐकून संपूर्ण सभागृह अचंबित आणि स्तब्ध झाले…
प्रत्येकाला एक वेगळीच प्रेरणा मिळाली.
It was truly an enriching experience with their incredible work."
-------------------

~Dr. Maya Bhalerao Madam, we are thankful for encouraging words and hospitality offered.
~Best wishes to Mr. Sudhir Bhalerao sir as President IMA-PCB.
~It was really nice meeting so many doctors & knowing their interest in such work. We invite them to visit MAHAN Melghat.

The Resurrection of Jamnu: A Melghat Miracle at MAHAN                supported by compassionate Wairagkar family. In the...
25/04/2026

The Resurrection of Jamnu: A Melghat Miracle at MAHAN
supported by compassionate Wairagkar family.

In the deep forest shadows of Tarubandha, the story of Jamnu Dhikar was supposed to be a tragedy. At 45 years old, she had become a prisoner of her own body. What began as an old vertebral fracture had spiraled into a medical nightmare that left her paralyzed, gasping for air, and fading into the fog of sepsis.

When she arrived at MAHAN Trust’s Mahatma Gandhi Tribal Hospital, her condition wasn't just critical—it was a "medical impossible."

The Battle in the ICU
Jamnu entered the MAHAN Melghat ICU not with one illness, but with a systemic collapse. Under the unwavering leadership of Dr. Satav, the MAHAN staff faced a daunting checklist of despair**(See footnote)

In many places, Jamnu would have been considered a "terminal" case. But at MAHAN, the ICU staff doesn't see a terminal case; they see a mother, a neighbor, and a fighter.

The Science of Dedication
Day and night, the MAHAN staff lived in that ICU alongside Jamnu. The doctors and nurses meticulously dressed her ulcers, preventing the further spread of rot. Doctors balanced her electrolytes with surgical precision, while the respiratory team cleared her lungs of pneumonia.

This wasn't just medical intervention; it was extreme care. It was the result of a team that refuses to let poverty or geography dictate who lives and who dies.

A Sanctuary of Mercy: Shantinilayam
As Jamnu stabilized, her path to recovery was bolstered by the Shantinilayam Hospice. This sanctuary exists because of the profound empathy of the Wairagkar family. In a moment of personal grief following the loss of Sharadchandra Wairagkar, they chose to fund palliative care instead of a traditional ceremony.

Because of Dr. Niteen Wairagkar’s guidance and the financial support and insurance by MJPJAY, Jamnu had access to the high-level palliative care required to manage her paralysis and pain—ensuring her recovery was defined by dignity, not just survival.

The Return to Tarubandha
Today, the village of Tarubandha welcomes back a woman who has quite literally returned from the brink of the grave. Jamnu’s discharge is a badge of honor for the MAHAN Trust.

It stands as a testament to:

Dr. Satav’s Leadership: Transforming rural medicine into a world-class lifeline.

Staff Devotion: The countless hours of monitoring, cleaning, and healing performed by the ICU team.

Community Philanthropy: The Wairagkar family proving that one family’s kindness can save another family’s mother.

Jamnu Dhikar walked—spiritually and medically—out of the darkness of Melghat’s forests and back into the light of life. Her story is the heartbeat of MAHAN: Where there is a will to serve, there is a way to save.

Her husband kept in our hospital for more than 1 month first case seen in tribal family for palliative care.

**Footnote-(Total Paralysis
+
Systemic Failure: Her body was being eaten by Sepsis and Septic Shock, fueled by deep, infected bedsores
+
Respiratory Distress: Bilateral pneumonia made every breath a struggle.
+
Metabolic Chaos: Severe anemia and dangerously low levels of protein and essential salts (Hyponatremia & Hypokalaemia).
+
The Final Threshold: Encephalopathy had set in—her brain was shutting down under the weight of the infection.)

कुपोषणाचे प्रमाण व बालमृत्यू कमी करण्याच्या उद्देशाने  उच्च न्यायालयातसुरू असलेली जन हित याचिका :-विविध समस्या हाताळताना...
10/04/2026

कुपोषणाचे प्रमाण व बालमृत्यू कमी करण्याच्या उद्देशाने उच्च न्यायालयातसुरू असलेली जन हित याचिका :-

विविध समस्या हाताळताना, 'MAHAN' ही संस्था प्रत्यक्ष कार्यक्षेत्रातील (field-based) तथ्ये व आकडेवारीवर आधारित संशोधनाच्या बाबतीत अग्रेसर असते ; शिवाय, या संशोधनाचे निष्कर्ष प्रत्यक्षात अमलात आणण्यासाठी संबंधित संस्थांचा सातत्याने पाठपुरावा करते.
कुपोषणाचे प्रमाण व बालमृत्यू कमी करण्याच्या उद्देशाने सुरू असलेली जन हित याचिका महाराष्ट्राच्या माननीय उच्च न्यायालयात सुरू आहे.
या संदर्भात कोणती पावले उचलण्यात आली आहेत आणि महाराष्ट्रातील आदिवासी पट्ट्यांमधील लाखो आदिवासींना लाभ होईल अशा प्रकारे—म्हणजेच कुपोषण व कुपोषणामुळे होणारे मृत्यू कमी करून—या उपाययोजनांची राज्याच्या धोरणांचा एक भाग म्हणून अंमलबजावणी कशी केली जाईल, याची माहिती सादर करण्याचे निर्देश न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत.

Detailed Court Order can be read by scanning below.

डॉ. आशिष सातव यांची महाराष्ट्र राज्य आरोग्य धोरण तांत्रिक सल्लागार समितीचे सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
29/03/2026

डॉ. आशिष सातव यांची महाराष्ट्र राज्य आरोग्य धोरण तांत्रिक सल्लागार समितीचे सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

Here is post of Dr Maya Bhalerao from Pune who contributes to various surgery camps at MAHAN, Melghat.------------------...
15/03/2026

Here is post of Dr Maya Bhalerao from Pune who contributes to various surgery camps at MAHAN, Melghat.
-------------------------
"
प्रवास महिला दिनाचा …मेळघाटाच्या दिशेने...

डॉ माया भालेराव
पुणे
--------------------------
शस्त्रक्रिया
शिबिर झाले की
एकमेकांविषयी
कृतज्ञता व्यक्त करण्याचा छोटेखानी समारोप.

ना कुठलाही झगमगाट...
ना कोणताही मोठा सोहळा...
ना मंचावरील सत्कार...
ना कुठला कृत्रिम दिखावा...
सगळं कस्ं थेट "दिल"से--

"आप सबको जागतिक महिला दिन की शुभ....."
मी बोलणार तितक्यात जिभेवर आलेल्या शब्दांना वळते घेतले. जमलेल्या या आदिवासी लोकांना नक्की कळेल का 'जागतिक महिला दिन' म्हणजे काय ?.. त्याचा उद्देश काय? -- आणि का करतात ?
'महिला सबलीकरण- women empowerment' 'स्त्री पुरुष समानता' 'स्री स्वातंत्र्य', 'आर्थिक स्वातंत्र्य'
'मी टाइम' '' आणि 'निरोगी आयुष्य' या अवघड शब्दांचा उलगडा कसा करायचा ? जिथे ज्ञानाची नदी अजून पोहोचलीच नाही...जिथे जागतिकीकरणाने या दुर्गम भागाची दारे ठोठावलेलीच नाहीत, आधुनिकीकरणाने जंगलात एंट्री मारलीच नाही, जिथे रोजच्या दाल रोटीचा सवाल आहे तिथे असले दिवस साजरे करणे म्हणजे आपल्या बुद्धीचा वेडेपणा !!

तेवढ़यात कालच्या केसेस आठवल्या.
सकाळी एका 40 वर्षे महिलेला ऑपरेशन साठी घ्यायचे होते. गर्भाशयाची पिशवी पूर्ण खाली आलेली. मी विचारले, "कितने दिन से ये तकलीफ है" ? एरवी पण
हिस्टरी विचारताना मी खुप जपून शब्द वापरते. आपल्या शब्दांनी कोणाला दु:ख व्हायला नको. तिचा पांढ-या फटफटित चेहर्‍यावर पसरलेला
केविलवाणी भाव आणि खाली जमिनीकडे गेलेली नजर मला खुप काही न बोलता सांगून गेली. ती: "बहोत महिने से".

केस 2.
वय वर्षे 25 चा तरुण तगडा मुलगा.अनेक महिन्यां पासून हर्निया आणि हायड्रोसीलचा त्रास. इतका-इतका जास्त की चालणे कठिण. लग्न होणे शक्यच नाही. पण कोणाला न सांगता सहन करत रहाणे हा स्थायी भाव.
मी: "क्यो नही दिखाया पहिले"?
तो: "शहर मे जाने के लिये पैसा नही और घर मे किसी को बता नहीं सकता".
बहुतेक लाज-संकोच ही वाटत असावा, त्याचा ही चेहरा शरमेने गोरा मोरा झाला.
किती ती अपराधी पणाची भावना... किती ती अगतिकता आणि असाहय्य परिस्थिती..!!

अतिरिक्त रक्तस्राव, मोठे फायब्रॉइड्स, ओव्हेरियन सिस्ट्स
आणि अगदी गर्भाशय बाहेर येण्याची गंभीर
समस्या. गूंतागंत झालेले हर्निया..epigastric हर्निया...ड़ोळयातून पू व पाणी येणे ( Endonasal DCR) थायरॉईड..कितीतरी त्रास.
लाज, संकोच आणि अज्ञानामुळे
ही मंडळी आपल्या कुटुंबासमोरही आपल्याला होणा-या वेदना व्यक्त करत नाही.

अनेक वर्षे त्रास सहन करत शांतपणे जगणाऱ्या महिला व पुरुष रुग्णांवर
आम्ही दोन दिवसांत ५६ मोफत शस्त्रक्रिया केल्या.

त्या सर्वाना वेदनांपासून- त्रासापासून मुक्तीचा दिलासा
आणि सन्मानाने जगण्याची नवी आशा देऊ शकलो.

आज आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि रोबोटिक आरोग्यसेवा याबद्दल बोलतो.
परंतु मशीन कधी हे प्रॉब्लेम्स सोड़वू शकणार का? मानवी स्पर्शातील ऊब, आपुलकी आणि दिलासा देणारे शब्द देऊ शकतील का?
आणि जिथे अजूनही रस्तेच नीट पोहोचलेले नाहीत,
त्या दुर्गम भागात हे रोबोट कधी पोहोचतील?

त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेले समाधान…
डोळ्यांत दाटलेली कृतज्ञता शब्दातित होती…नवी आशा होती जी त्यांना आनंद देणार होती.

जेव्हा अशा पीड़ित स्त्री पुरुष रुग्णांवर आम्ही निरोगी आयुष्याचे लिंपण करु शकलो तेव्हा मला खरा महिला दिन साजरा केल्याचे समाधान झाले .

या शिबिरात महत्वपूर्ण योगदान

डॉ आशीष सातव
डॉ कविता सातव
डॉ सुधीर भालेराव
डॉ माया भालेराव
डॉ विनीत कोल्हे
डॉ राजेन्द्र उंबरकर
डॉ गोडे
डॉ अनिकेत नलगे
डॉ भाग्यश्री ठाकरे
डॉ मधुकर ठाकरे
डॉ अदिती डॉ रीतिका
समीर पळस्कर
रवीन्द्र, निलेश
जळगाव मेड़ीकल कॉलेजचे स्टूडेंट्स.

डॉ आशिष आणि डॉ कविता सातव यांच्या 'महान ट्रस्ट- हॉस्पिटल' ला शत:श प्रणाम...त्यांच्या साठी तर रोज असे 'महिला दिन' 'आरोग्य दिन' 'WHO दिन' असावेत...

शिबिराची पूर्व तयारी पासून ते शिबिर यशस्वी करेपर्यंत किम्बहुना पुढचे 8 दिवस पोस्ट सर्जरी management सोपी नाही. अनेक आवाहने आहेत. पण आशिष आणि कविता यांच्याकड़े असलेला प्रचंड
उर्जेचा स्त्रोत.. त्यांची सकारात्मकता.. त्यांचे कौशल्य याची ज्योत सतत तेवत असते.. तेजस्वी असते आणि आपण खारीचा वाटा उचलून त्यांना हातभार लावला तर सांगणे न लगे !!
Hospital staff यांची मदत ही खुप मोलाची आहे.
सर्वांना मन:पासून धन्यवाद !
"

Here is post shared by Dr Maya Bhalerao on occasion of International Womens' Day!!!!! ---------------------------- "On t...
15/03/2026

Here is post shared by Dr Maya Bhalerao on occasion of International Womens' Day!!!!!

----------------------------

"On the occasion of IWD---
I express my Deep Respect for Dr Kavita — a truly multitasking and multitalented woman with kind heart.
She is strong pillar behind the success of every surgery at Mahan.

She manages the OT staff and patients with remarkable efficiency and compassion.

Thanks to her dedication and coordination with everyone.

Wishing Kavita and her entire FEMALE STAFF a very Happy International Women’s Day! 🌸"

---------

Dr Bhalerao Madam, thanks for your kind words, it means lot to us.-Dr Kavita Satav & entire Female staff pf MAHAN
--------
Note:- Dr Maya Bhalerao Madam of Pune, is contributing to various surgery camps at 'Mahatma Gandhi Tribal Hospital' at 'MAHAN', Melghat for many years.

Address

MAHAN Trust , "Karmgram", Melghat
Dharni
444702

Alerts

Be the first to know and let us send you an email when MAHAN Trust posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to MAHAN Trust:

Shortcuts

Share