25/09/2024
*पुन्हा एक नवे वर्ष.... पुन्हा एक नवी दिवाळी पहाट...*
🔸 यूथ आयकॉन *स्वप्नील बांदोडकर*
🔶 संगीतकार आणि गायक *स्वप्निल गोडबोले*
🔶 सर्वोत्कृष्ट गायिका राष्ट्रीय पुरस्कार विजेती - *सावनी रविन्द्र*
🔶 सुर नवा ध्यास नवा उपांत्य फेरी स्पर्धक - *ईशानी पाटणकर*
🔶 एवढंच नव्हे तर मराठीतील एक नाट्य-चित्रपट कलावंत, एक डबिंग कलाकार *मेघना एरंडे* ह्या कार्यक्रमाची सूत्रसंचालक
*या स्वरगंगेचा आनंद घेण्यासाठी सर्वांना आग्रहाचे आमंत्रण!*
*हा स्नेह मेळावा अनुभवण्यासाठी अवश्य यावे ही विनंती* 🙏🏻
*रविवार 27 ऑक्टोबर 2024*
*सकाळी 6 वा.*
*सेंट्रल पार्क लॉन्स, कनॉट प्लेस*, *नवी दिल्ली*
*प्रवेश नोंदणी द्वारे*
*नोंदणी करण्यास क्लिक करा*
https://delhimarathi.org/old/diwali24/
*आपण नोंदणी केली असल्यास आपल्या नोंदणी केलेल्या ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर च्या मदतीने आपले नोंदणी पत्रक डाऊनलोड करु शकता.* *त्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.*
https://delhimarathi.org/old/diwali24/download.php
*_टीम_*
*_दिल्ली मराठी प्रतिष्ठान_*