Delhi Marathi Pratishthan

Delhi Marathi Pratishthan Delhi Marathi Pratishthan is a socio cultural and economic platform for the Maharashtrians living in

14/03/2026
14/03/2026
दिल्ली मराठी प्रतिष्ठान द्वारा काल छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाच्या विविध प्रसंगांवर आधारित कार्यक्रम “गोष्ट इथे सं...
06/02/2026

दिल्ली मराठी प्रतिष्ठान द्वारा काल छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाच्या विविध प्रसंगांवर आधारित कार्यक्रम “गोष्ट इथे संपत नाही “ आयोजित केला.
कार्यक्रमात माननीय केंद्रीय मंत्री श्री श्रीपाद नाईक, माननीय खासदार श्री अरविंद सावंत, श्री राजा भाऊ वाझे, सौ. मेधा कुलकर्णी व निवासी आयुक्त महाराष्ट्र शासन सौ. आर विमला व अनेक वरिष्ठ अधिकारी देखील सहभागी झाले.

या कार्यक्रमाला मिळालेला आपला उत्स्फूर्त प्रतिसाद हीच आमची ऊर्जा.

टीम दिल्ली मराठी प्रतिष्ठान

अफजलखान वध’ — एका भव्य ऐतिहासिक नाटकाच्या माध्यमातूनशौर्य, पराक्रम आणि इतिहास पुन्हा जिवंत होणार! 🛡️⚔️हा ऐतिहासिक क्षण प...
01/02/2026

अफजलखान वध’ — एका भव्य ऐतिहासिक नाटकाच्या माध्यमातून
शौर्य, पराक्रम आणि इतिहास पुन्हा जिवंत होणार! 🛡️⚔️
हा ऐतिहासिक क्षण प्रत्यक्ष अनुभवण्याची मर्यादित संधी चुकवू नका!
📍 ठिकाण: महाराष्ट्र रंगायन, पहाडगंज, दिल्ली
📅 दिनांक: 5 फेब्रुवारी 2026
⏰ वेळ: संध्याकाळी 6:30 वाजता
🎟️ सीमित जागा उपलब्ध!
👉 आपली जागा आत्ताच निश्चित करा:
https://forms.gle/yu99E85KbmFbZjQZA
⚠️ प्रवेशासाठी नोंदणी अनिवार्य आहे.
उशीर करू नका — जागा लवकरच संपत आहेत!

काही सकाळी मनात कायमच्या घर करून राहतात.ही त्यातलीच एक.प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात दिल्ली मराठी प्रतिष्ठानच्या वतीने पा...
26/01/2026

काही सकाळी मनात कायमच्या घर करून राहतात.
ही त्यातलीच एक.

प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात दिल्ली मराठी प्रतिष्ठानच्या वतीने पारंपरिक वेशात सहभागी होताना, प्रत्येकाच्या पावलांत अभिमान होता आणि मनात आपल्या मुळांबद्दलचं प्रेम. हा केवळ सहभाग नव्हता हा एक आपुलकीचा, एकत्र असल्याचा अनुभव होता.

लवकरची तयारी, एकमेकांकडे पाहून आलेलं हसू, आणि शब्दांशिवाय उमजलेली भावना“आपण एकत्र आहोत.”
मराठी अस्मिता इतक्या सहज आणि सुंदरपणे सादर केल्याबद्दल मनापासून धन्यवाद.

हा फक्त एक संचलन नव्हता.
ही एक जपून ठेवण्यासारखी आठवण आहे. 🙏

https://youtu.be/JffjlzmZ4CA?si=C53hWFOguWPvslLH
23/10/2025

https://youtu.be/JffjlzmZ4CA?si=C53hWFOguWPvslLH

Diwali Pahat | ' मी दिल्लीकर ' च्या माध्यमातून होणाऱ्या दिवाळी पहाट ची दशकपूर्ती उत्साहात संपन्न ...देशभरात दिवाळीला उत्साह....

*नागपूर & नाशिक आवृत्ती म.टा.*😇👆🏻
21/10/2025

*नागपूर & नाशिक आवृत्ती म.टा.*
😇👆🏻

20/10/2025

Delhi Marathi Pratisthan Diwali Pahat | राजधानी दिल्लीत दिल्ली मराठी प्रतिष्ठानची दिवाळी पहाट Subscribe: https:...

Address

211, Deluxe Apartments, Plot Number: B-5, Vasundhara Enclave
Delhi
110096

Alerts

Be the first to know and let us send you an email when Delhi Marathi Pratishthan posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Delhi Marathi Pratishthan:

Share