SEVA Charitable TRUST Harnai

Directions

SEVA Charitable TRUST Harnai Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from SEVA Charitable TRUST Harnai, Non-Governmental Organization (NGO), 208, Harnai, Dapoli.

Founder and President.. Muzammil Kazi,Humanity Begins Here.... Providing public benefits in various areas such as education,health, poverty, women's empowerment, environment.

29/09/2026

आज दिनांक २९ सप्टेंबर २०२६ रोजी जिल्हा परिषद मराठी शाळा हर्णै व एन. डी. गोळे हायस्कूल हर्णै (माझी शाळा) येथे सेवा चॅरिटेबल ट्रस्ट नोंदणी E0001113 पुरस्कृत आणि माझी सहेली चॅरिटेबल ट्रस्ट वतीने, #आदिशक्ती अभियान अंतर्गत किशोरवयीन मुलींचा आरोग्य मेळावा घेण्यात आला.
यावेळी श्री. सुनील देसाई सर, सारिका पवार, आरोग्य सेविका जाधव मॅडम, आशा सेविका दीपाली कदम, दुधम मॅडम, विजया चव्हाण मॅडम, आदिशक्ती सचिव चोपडे मॅडम व शाळेचे शिक्षक व शिक्षिका वर्ग उपस्थित राहून सहकार्य केले.
दोन्ही शाळेच्या एकुण २५० मुलींनी या शिबिरामध्ये मार्गदर्शन घेतले.

23/09/2026
     #आरोग्य
23/09/2026

#आरोग्य

29/06/2026

आज दिनांक २९ जून २०२६ रोजी सेवा चेरिटेबल ट्रस्ट (Reg. no. 0001113 RTN ) Charitable TRUST Harnai या संस्थेच्या वतीने आदर्श जीवन शिक्षण विद्यामंदिर हर्णै व जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा हर्णै उर्दू या प्राथमिक शाळेतील गरजू व होतकरू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य व पुस्तके मोफत वाटप करण्यात आले. हे वाटप कार्य शाळेतील विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी अत्यंत उपयुक्त ठरतील.

यावेळी शिक्षक वृंद यांनी शाळेला अधिक सक्षम बनविण्यासाठी संस्थेकडे काही महत्वाच्या साहित्यांची मागणी केली, संस्था या साहित्याचा पुरवठा करण्यासाठी नक्कीच प्रयत्न करेल, असे Kazi सना मुजम्मील काझी अध्यक्ष संस्थापक म्हणून शब्द दिला.

📍 हर्णै | २९ जून २०२६

दिनांक 9 मे 2026 रोजी SEVA Charitable TRUST Harnai सेवा चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे महिला सक्षमीकरण अंतर्गत गरजु महिलांना शिला...
10/05/2026

दिनांक 9 मे 2026 रोजी SEVA Charitable TRUST Harnai सेवा चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे महिला सक्षमीकरण अंतर्गत गरजु महिलांना शिलाई मशीनचे मोफत वाटप करण्यात आले.
15 जून 2026 पासुन महिलांना मोफत सहा महिन्यांचा शिलाई कोर्स Sana Kazi सौ.सना मुजम्मील काझी शिकवणार आहे,
ज्यामुळे मिळालेल्या मशीनचा उपयोग अर्थांजनासाठी होईल.
याचवेळी मेडिकल बेड आणि व्हीलचेअर चे लोकार्पण करण्यात आले जेणेकरून पेशंट ना तत्काळ मदत मिळू शकते.

याप्रसंगी आपले राज्यमंत्री ना. योगेश दादा कदम Yogesh Ramdas Kadam - योगेश रामदास कदम यांच्या सहचारिणी सौ.श्रेया ताई कदम Shreea Yogesh Kadam यांच्या हस्ते या वस्तूंचे लोकार्पण करण्यात आले, त्यांचे मोलाचे मार्गदर्शन संस्थेला भविष्यामध्ये नक्कीच उपयोगी पडेल, फक्त महिलांनी स्थापन केलेल्या संस्थेचे कार्य जाणून घेतल्यावर त्यांनी संस्थेची खुप प्रशंसा केली त्याबद्दल खुप खुप धन्यवाद.



📍Hotel The Sea Star Harnai Beach📍

Address

208, Harnai
Dapoli
415713

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when SEVA Charitable TRUST Harnai posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share