Agricultural Extension.

Agricultural Extension. Agricultural Extension

04/09/2024

प्रवेश घेण्यासाठी मुदत संपत आहे गरजू विद्यार्थांना सांगा.

कृषी पदवीच्या महाराष्ट्रात सर्वाधिक जागा राहुरी प्रवेश प्रक्रिया केंद्रा मध्ये
प्रवेश यादीतील सर्व पात्र विद्यार्थी यांनी सर्व मूळ कागदपत्रे घेवून आरक्षित जागेच्या रुपंतरासह खुल्या जागेवर प्रवेश घेण्यासाठी 5 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 9.00 पर्यंत पोहोचणे
अधिक माहितीसाठी संपर्क साधा
9423830088/ 9422830088/ 9421830088/ 7722053503
डॉ. रामदास बिटे
प्राचार्य,
सद्गुरू कृषि महाविद्यालय, मिरजगाव.
तालुका. कर्जत. जिल्हा. नगर.

20/08/2024

कृषि शिक्षणाच्या महाविद्यालय निवडीमध्ये तिसऱ्या प्रवेश फेरी साठी 11208 या महाविद्यालय सांकेतिक क्रमांकासाठी पहिली पसंती द्या
2024-2025 या शैक्षणिक वर्षात B.SC. (Hons.) Agriculture, प्रवेशा साठी आणि सद्गुरू कृषि महाविद्यालय, मिरजगाव येथे प्रवेशाचा मार्ग निश्चित करा.

तिसऱ्या प्रवेश फेरी मध्ये आपला प्रथम पसंती क्रम द्या.

2009 साली स्थापन होवून 16 व्या वर्षात पदार्पण केलेल्या आणि 2014 सालापासून 120 प्रवेश क्षमता असलेल्या सद्गुरू कृषि महाविद्यालयातून 1000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यानी कृषी शिक्षण पूर्ण केले आहे. नगर, सोलापूर, पुणे आणि बीड या चार जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात योग्य शिक्षणासाठी गुणवत्ता असणाऱ्या महाविद्यालयात प्रवेश निश्चित करा.
अधिक माहितीसाठी खालील क्रमांकावर संपर्क साधा.

डॉ. रामदास बिटे
प्राचार्य, सद्गुरू कृषि महाविद्यालय, मिरजगाव.
तालुका कर्जत, जिल्हा अहील्यानगर.
7722053503/
9421830088/9422830088/9423830088

Address

Dr. BSKKV
Dapoli
415712

Alerts

Be the first to know and let us send you an email when Agricultural Extension. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share