12/07/2025
शाळेच्या शिक्षकांसोबत पिकनिक!
नमस्कार मंडळी,
गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला सांगिल्याप्रमाणे आपण शाळेतील सर्व शिक्षकांसोबत रविवार ५ ऑक्टोबर रोजी एका दिवसाच्या पिकनिसाठी जाणार आहोत. सुट्टीचा दिवस असल्यामुळे सर्वांना यायला जमेल. त्यामुळे रविवार ५ ऑक्टोबरला सकाळी लवकर जाऊन संध्याकाळी परत यायचे ठरले आहे. त्यासाठी विरार येथील वैती रिसॉर्टला जायचे ठरवले आहे. रविवारी सकाळपासून ते रविवार संध्याकाळपर्यंत आपण इथेच असणार आहोत. तिथे मुलांसाठी आणि मुलींसाठी वेगवेगळे रूम घेतले जातील जिथे आपले सामान ठेवता येईल आणि कपडे बदलणे किंवा आराम करणे हे हि होईल. रिसॉर्टमध्ये एक वेवपुल आहे आणि बऱ्याच वेगवेळ्या स्लाईड्स आहेत आणि लहान मुलांसाठी हि स्लाईड्स आहेत. त्यामुळे ज्यांना यायचं आहे त्यांनी रविवार, १० ऑगस्ट पर्यंत पूर्ण पैसे भरून भरून आपली जागा पक्की करावी. ज्यांनी आधी पैसे भरले आहेत त्यांनी उरलेले पैसे भरावेत. प्रवासासाठी जेवढे लोक असतील त्याप्रमाणे बस ठरवल्या जातील. ज्यांना स्वतःच्या गाडीने यायचे असेल ते येऊ शकतात, पण पैसे पूर्णच भरावे लागतील कारण २-४ जण त्यांच्या गाडीने आले तरी बस तेवढीच मोठी बुक करावी लागणार आहे.
आपल्या पिकनिकचा तपशील खालील प्रमाणे आहे.
📍 ठिकाण: वैती रिसॉर्ट – विरार
💰 दर:
▪️ प्रौढ: ₹१२००/- प्रत्येकी (प्रवास खर्च मिळून)
▪️ लहान मुले: ₹७००/- प्रत्येकी (प्रवास खर्च मिळून)
🕕 चेक इन – रविवार, सकाळी ८ वाजता (ट्राफिक लक्षात घेता सकाळी ६:०० वाजेपर्यंत इथून निघायचं)
🕓 चेक आऊट – रविवार, संध्याकाळी ५ वाजता
🍽️ खाण्याची व्यवस्था:
▪️ सकाळी पोचल्यावर – चहा + नाश्ता
▪️ दुपारचे जेवण – व्हेज / नॉनव्हेज
▪️ संध्याकाळी - चहा
🚌 परतीचा प्रवास – रविवार, संध्याकाळी ५ नंतर
कृपया ह्या माहितीची नोंद घ्या आणि आपली उपस्थिती लवकरात लवकर कळवा 🙏
धन्यवाद!
टीप: एकदा पैसे भरल्यानंतर बुकिंग कॅन्सल होणार नाही याची सर्वानी नोंद घ्यावी.
तुम्हा सर्वांना कळविण्यात आनंद होत आहे की, २०१५ नंतर पुन्हा एकदा आपण शाळेतील सर्व शिक्षकांसोबत पिकनिकला जात आहोत.
पिकनिकची तारीख: शनिवार, ४ ऑक्टोबर (दुपारी निघून, दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत परत).
स्थळ: लवकरच कळविण्यात येईल (एखादा व्हिला किंवा रिसॉर्ट बुक करण्यात येणार आहे).
अपेक्षित खर्च: अंदाजे ₹२५०० प्रत्येकी (हा खर्च निश्चित नसून बदलू शकतो).
हा खर्च कमी जास्त होऊ शकतो कारण बऱ्याच गोष्टी अजून ठरायच्या आहे.
ज्यांना पिकनिकला यायचे आहे, त्यांनी कृपया खालील लिंकवरून ग्रुप जॉईन करा आणि 31 जुलै पर्यंत आपली नाव द्या. त्याप्रमाणे पुढील गोष्टी ठरवण्यात येतील. पुढील सर्व माहिती पिकनिकच्या ग्रुपवरच दिली जाईल.
धन्यवाद!
अधिक माहितीसाठी संपर्क:
प्रसाद तावडे 9869622735
हर्षद राऊत 99208 32062
शिल्पा भोईर 9076307907
WhatsApp Group Invite