Design Jatra

Design Jatra Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Design Jatra, Community Organization, Snehanagari Aine, Tal. Dahanu, Dist. Palghar, Dahanu.

मोतन प्रतिकचं लग्न संविधान आणि निसर्ग ह्यांना प्रमाण मानून, 25 जानेवारीला आम्ही विवाह केला. स्वायत्त मानव म्हणून आम्ही ए...
25/02/2026

मोतन प्रतिकचं लग्न
संविधान आणि निसर्ग ह्यांना प्रमाण मानून, 25 जानेवारीला आम्ही विवाह केला. स्वायत्त मानव म्हणून आम्ही एकमेकांना साथ देण्याची वचने दिली. पूजाविधी न करता संविधानाच्या वाचनाने आमचा विवाह पार पडला. जिथे विद्यादानाचे कार्य होते त्यापेक्षा पवित्र जागा कोणती ? म्हणून आम्ही ग्राम मंगलच्या आदिवासी शाळेत, चिंचेच्या झाडांच्या सावलीत अगदी साधेपणाने लग्न करण्याचा निर्णय घेतला.
कोणताही मानपान नाही, दागिन्यांची देवाणघेवाण नाही... वाचवलेल्या खर्चातून हा शाळेतील दोन आदिवासी मुले आम्ही शिक्षणासाठी दत्तक घेतली.
हे लग्न आम्हा दोघांसाठी अर्थपूर्ण आणि समाधानकारक होते. ह्याच लग्नातील काही क्षण.....

फोटोग्राफी -
फुलांची सजावट -
स्थळ -
व्यवस्थापन -
Make up -

28/01/2026

मराठी शाळांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी आपण काय करू शकतो? त्यासाठी आम्ही निवडलेला एक पर्याय....
#क्रांतीज्योती #मराठी

Happy Republic day. Let's save the Constitution, and the Constitution will save us...🇮🇳Proud to be Indian....
26/01/2026

Happy Republic day.
Let's save the Constitution, and the Constitution will save us...
🇮🇳
Proud to be Indian....

Address

Snehanagari Aine, Tal. Dahanu, Dist. Palghar
Dahanu
401607

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Design Jatra posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share