Adivasi Ekta Parishad

Adivasi Ekta Parishad Adivasi Ekta Parishad, is established in 1992 but it is started in 1970 at Ankushvihir Maharashtra.

The Adivasi Ekta Parishad was established in the 1992 by the Adivasi Activists from Maharashtra to preserve the identity, art, culture, history, esteem, identity, knowledge and to protect the existence of Adivasis. In the year Dec 1992 the “earth summit”held at Rio-de Jenero in Brazil where 400 Adivasi leaders of 68 countries had jointly opposed the injustice and exploitation on Adivasis against

the leaders of the world, intellectuals, scientists, religious leaders and kings and pass the resolution to save the Adivasi culture, values, ethics, lifestyle, self-rule and nature. UNO (United Nations Organization) declares the year 1993 as “Adivasi Year”and Adivasi decade from 1994. Adivasi Year was celebrated in Gujarat on the day of 1st Jan 1993, at Dungari, Surat, Gujarat and mass celebration of four states viz. Maharashtra, Gujarat, Madhyapradesh, Rajasthan and union Territory Dadra Nagar Haveli in 1994 on 14th & 15th Jan. In that summit thousands of Adivasi activists were gathered and the resolution was passed to raise the community awareness to preserve the identity, art, culture, history, esteem, identity, knowledge and to save mother Earth

   #FORESTS RIGHT ACT 2006.Tribal people voice of the FOREST. 🌱🌱🌱🌱🌱🌱
28/01/2026

#
FORESTS RIGHT ACT 2006.
Tribal people voice of the FOREST. 🌱🌱🌱🌱🌱🌱

बोरिवली मुबंईसंजय गांधी राष्ट्रीय उद्यान मधे आदिवासी घरे खाली करण्याचा सरकारचा प्रयत्न.आदिवासी एकता परिषद टीम .....

15/01/2026
चलो चैनपुरा...मध्यप्रदेश...... 13,14 और 15 जनवरी 2026
08/01/2026

चलो चैनपुरा...
मध्यप्रदेश...... 13,14 और 15 जनवरी 2026

चलो चैनपुरा, मध्यप्रदेश. 33 वा आदिवासी सांस्कृतिक एकता महासंमेलन...
08/01/2026

चलो चैनपुरा, मध्यप्रदेश. 33 वा आदिवासी सांस्कृतिक एकता महासंमेलन...

जोहार!!!26/12/2025 नंडोरे, ता.जि. पालघर में क्रांतिसूर्य धरती आबा बिरसा मुंडा,  स्मारक  लोकार्पण सोहळा...!!!
27/12/2025

जोहार!!!

26/12/2025
नंडोरे, ता.जि. पालघर में क्रांतिसूर्य धरती आबा बिरसा मुंडा, स्मारक लोकार्पण सोहळा...!!!

जोहार!!13,14,15 जनवरी 2026, 33 वां आदिवासी सांस्कृतिक एकता महासंमेलन.चैनपुरा, नेपानगर जि. बुऱ्हाणपूर, मध्यप्रदेश.सबका सह...
12/12/2025

जोहार!!
13,14,15 जनवरी 2026, 33 वां आदिवासी सांस्कृतिक एकता महासंमेलन.
चैनपुरा, नेपानगर जि. बुऱ्हाणपूर, मध्यप्रदेश.
सबका सहर्ष स्वागत हैं!

जोहार!!!आदिवासी एकता परिषदआयोजित7 वे आदिवासी सांस्कृतीक  एकता जिल्हा संमेलन  आणि आदिवासी क्रांतिवीरांची  संयुक्त जयंती 3...
01/12/2025

जोहार!!!
आदिवासी एकता परिषद
आयोजित

7 वे आदिवासी सांस्कृतीक एकता जिल्हा संमेलन आणि आदिवासी क्रांतिवीरांची संयुक्त जयंती 30/11/2025 रोजी खोडाळा येथे उत्साहात साजरी!

हर जोर जुल्म के टक्कर में!
संघर्ष हमारा नारा हैं!!

सालाबादप्रमाणे ऑगस्ट 2025 ला पूर्व नियोजित 7 वे आदिवासी सांस्कृतीक जिल्हा संमेलन मोखाडा तालुक्यात होणार ह्याची घोषणा झाली होती. त्यानुसार तयारी सुरु होती. त्यानंतर खोडाळा येथे ठिकाण मोहिते कॉलेज ही जागा निश्चित केली. पत्रव्यवहार झाला.
परंतु ऐनवेळी दत्ता करबट, दत्ता सांबरे, अशोक ठाकरे यांनी रजिस्ट्रेशन आदिवासी एकता परिषद यांनी हरकत घेऊ 7 व्या आदिवासी सांस्कृतिक एकता जिल्हा संमेलन आणि आदिवासी क्रांतिविरांची जयंती कार्यक्रमास परवानगी देऊ नये असे पत्र सहायक पोलीस निरीक्षक प्रेमनाथ ढोले साहेब मोखाडा पोलीस स्टेशनला दिले. तसेच मोहिते कॉलेज खोडाळा यांना दिले. त्यामुळे मोठा पेच निर्माण झाला.
पोलीस स्टेशन आणि मोहिते कॉलेज कडून नकार आला.

परंतु कार्यक्रम करायचा जागा नाही पोलीस दबाव...
राजेंद्र जागले यांनी त्यांचे शेत दिले.
त्यावरून पोलीस दबाव देत होते. रजिस्ट्रेशन आदिवासी एकता परिषदच्या हरकतीमुळे परवानगी नाकारली तरी तुम्ही जागा का दिली म्हणून राजेंद्र जागले सरांना कारवाईचीं नोटीस तसेच आयोजक म्हणुन डॉ. सुनिल पऱ्हाड, किर्ती वरठा व सहकारी यांच्यावर कारवाईचीं नोटीस. मंडप खुल्या मैदानात करण्याचे ठरले. कार्यक्रम तर करायचा हा आदिवासी एकता परिषदेचा ठाम निर्णय झाला.
आदिवासी एकता परिषदचे सर्व कार्यकर्ते आणि खंबीर कार्यकर्ते जयेश मोरे, संदीप आंबात, प्रकाश कोम, विकास नडगे,....
यांना 29/11/2025 कार्यक्रम स्थळी पाठवून व्यवस्था करण्याची जबाबदारी दिली. त्यांनी ती चोख पण पार पाडली. 29/11/2025 रात्री 8:00 पर्यंत मोखाडा पोलीसस्टेशन चा दबाव सुरूच होता. तरी रात्रभर मेहनत करून स्टेज मंडप उभा केला.
30/11/2025 नियोजित कार्यक्रम ठिकाण सज्ज केले.

आणि उत्साह कायम अतिशय ऐतिहासिक 7 वे आदिवासी सांस्कृतीक एकता जिल्हा संमेलन आणि आदिवासी क्रांतिवीरांची संयुक्त जयंती पार पडली.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे आदिवासी एकता परिषद संस्थापक सदस्य, महाराष्ट्र राज्य महासचिव आप. डोंगरभाऊ उपस्थित होते. त्यांनी आदिवासी एकता परिषद स्थापने पासून आज पर्यंत संघर्ष पुर्ण वाटचाल हा प्रवासाचा उलगडा केला.
नाशिक, धुळे, अहिल्यानगर, ठाणे, मुंबई, जळगाव, नंदुरबार येथून कार्यकर्ते या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

उपस्थित मान्यवरांच्या हस्ते
क्रांतिवीरांना मानवंदना आणि धरती वंदनेने कार्यक्रमाला सुरुवात झाली.
नाम अनाम कार्यकर्ते आपल्यातून निसर्गात विलीन झाले त्याना सामूहिक श्रद्धांजली अर्पण केली.
पालघर जिल्हा संमेलन अध्यक्ष म्हणुन वर्ष 2025-2026 करीता आप. राजेंद्र जागले यांना नियुक्त केले. त्यांना आप डोंगर भाऊ बागुल यांनी पगडी बांधून सन्मानित केले.
त्यानंतर आप.डोंगरभाऊ बागुल यांच्या हस्ते ठाणे, पालघर, मुंबई, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्या नगर या जिल्ह्याच्या आदिवासी एकता परिषदेच्या कार्यकारणी नियुक्तीची घोषणा केली.
तसेच पालघर जिल्ह्यातील सर्व तालुका कार्यकारणी चीं नियुक्ती चीं घोषणा करण्यात आली.
कार्यक्रमाची प्रस्तावना आदिवासी एकता परिषद केंद्रिय अध्यक्ष मंडळ सदस्य आप. किर्ती वरठा यांनी केली.
आनंद कामडी,सरोज भोये, बेबीताई तेलम, देविदास पवार, डोंगर भाऊ बागुल,ऍड.अश्विन दळवी, विलास बेलकर,डॉ. सुनिल पऱ्हाड, यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
ढोल नाच, तारपा नाच, गवरी नाच, लहान मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम असे सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले.
संमेलन अध्यक्ष
राजेंद्र जागले यांनी अध्यक्षीयजोहार!!!
आदिवासी एकता परिषद
आयोजित

7 वे आदिवासी सांस्कृतीक एकता जिल्हा संमेलन आणि आदिवासी क्रांतिवीरांची संयुक्त जयंती 30/11/2025 रोजी खोडाळा येथे उत्साहात साजरी!

हर जोर जुल्म के टक्कर में!
संघर्ष हमारा नारा हैं!!

सालाबादप्रमाणे ऑगस्ट 2025 ला पूर्व नियोजित 7 वे आदिवासी सांस्कृतीक जिल्हा संमेलन मोखाडा तालुक्यात होणार ह्याची घोषणा झाली होती. त्यानुसार तयारी सुरु होती. त्यानंतर खोडाळा येथे ठिकाण मोहिते कॉलेज ही जागा निश्चित केली. पत्रव्यवहार झाला.
परंतु ऐनवेळी दत्ता करबट, दत्ता सांबरे, अशोक ठाकरे यांनी रजिस्ट्रेशन आदिवासी एकता परिषद यांनी हरकत घेऊ 7 व्या आदिवासी सांस्कृतिक एकता जिल्हा संमेलन आणि आदिवासी क्रांतिविरांची जयंती कार्यक्रमास परवानगी देऊ नये असे पत्र सहायक पोलीस निरीक्षक प्रेमनाथ ढोले साहेब मोखाडा पोलीस स्टेशनला दिले. तसेच मोहिते कॉलेज खोडाळा यांना दिले. त्यामुळे मोठा पेच निर्माण झाला.
पोलीस स्टेशन आणि मोहिते कॉलेज कडून नकार आला.

परंतु कार्यक्रम करायचा जागा नाही पोलीस दबाव...
राजेंद्र जागले यांनी त्यांचे शेत दिले.
त्यावरून पोलीस दबाव देत होते. रजिस्ट्रेशन आदिवासी एकता परिषदच्या हरकतीमुळे परवानगी नाकारली तरी तुम्ही जागा का दिली म्हणून राजेंद्र जागले सरांना कारवाईचीं नोटीस तसेच आयोजक म्हणुन डॉ. सुनिल पऱ्हाड, किर्ती वरठा व सहकारी यांच्यावर कारवाईचीं नोटीस. मंडप खुल्या मैदानात करण्याचे ठरले. कार्यक्रम तर करायचा हा आदिवासी एकता परिषदेचा ठाम निर्णय झाला.
आदिवासी एकता परिषदचे सर्व कार्यकर्ते आणि खंबीर कार्यकर्ते जयेश मोरे, संदीप आंबात, प्रकाश कोम, विकास नडगे,अमित बाबर,
यांना 29/11/2025 कार्यक्रम स्थळी पाठवून व्यवस्था करण्याची जबाबदारी दिली. त्यांनी ती चोख पण पार पाडली. 29/11/2025 रात्री 8:00 पर्यंत मोखाडा पोलीसस्टेशन चा दबाव सुरूच होता. तरी रात्रभर मेहनत करून स्टेज मंडप उभा केला.
30/11/2025 नियोजित कार्यक्रम ठिकाण सज्ज केले.

आणि उत्साह कायम अतिशय ऐतिहासिक 7 वे आदिवासी सांस्कृतीक एकता जिल्हा संमेलन आणि आदिवासी क्रांतिवीरांची संयुक्त जयंती पार पडली.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे आदिवासी एकता परिषद संस्थापक सदस्य, महाराष्ट्र राज्य महासचिव आप. डोंगरभाऊ उपस्थित होते. त्यांनी आदिवासी एकता परिषद स्थापने पासून आज पर्यंत संघर्ष पुर्ण वाटचाल हा प्रवासाचा उलगडा केला.
नाशिक, धुळे, अहिल्यानगर, ठाणे, मुंबई, जळगाव, नंदुरबार येथून कार्यकर्ते या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

उपस्थित मान्यवरांच्या हस्ते
क्रांतिवीरांना मानवंदना आणि धरती वंदनेने कार्यक्रमाला सुरुवात झाली.
नाम अनाम कार्यकर्ते आपल्यातून निसर्गात विलीन झाले त्याना सामूहिक श्रद्धांजली अर्पण केली.
पालघर जिल्हा संमेलन अध्यक्ष म्हणुन वर्ष 2025-2026 करीता आप. राजेंद्र जागले यांना नियुक्त केले. त्यांना आप डोंगर भाऊ बागुल यांनी पगडी बांधून सन्मानित केले.
त्यानंतर आप.डोंगरभाऊ बागुल यांच्या हस्ते ठाणे, पालघर, मुंबई, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्या नगर या जिल्ह्याच्या आदिवासी एकता परिषदेच्या कार्यकारणी नियुक्तीची घोषणा केली.
तसेच पालघर जिल्ह्यातील सर्व तालुका कार्यकारणी चीं नियुक्ती चीं घोषणा करण्यात आली.
कार्यक्रमाची प्रस्तावना आदिवासी एकता परिषद केंद्रिय अध्यक्ष मंडळ सदस्य आप. किर्ती वरठा यांनी केली.
आनंद कामडी,सरोज भोये, बेबीताई तेलम, देविदास पवार, डोंगर भाऊ बागुल,ऍड.अश्विन दळवी, विलास बेलकर,डॉ. सुनिल पऱ्हाड, यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
ढोल नाच, तारपा नाच, गवरी नाच, लहान मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम असे सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. पालघर गोठण पाडा येथील आर्टिस्ट यांनी कांतारा चित्रपतातील कुलीगा दैवचा केलेला गेटअप अतिशय आकर्ष आणि लक्षवेधी होता.
संमेलन अध्यक्ष
राजेंद्र जागले यांनी अध्यक्षीय भाषण केले. पालघर जिल्हा सचिव प्रदीप ढाक यांनी आभार प्रदर्शन केले. संदीप आंबात आणि पूर्णिमा परेड यांनी सूत्र संचालन केले. भाषण केले. पालघर जिल्हा सचिव प्रदीप ढाक यांनी आभार प्रदर्शन केले. संदीप आंबात आणि पूर्णिमा परेड यांनी सूत्र संचालन केले.
सर्व आदिवासी एकता परिषद पालघर जिल्हा, तालुका,गावं कमिटी आणि उपस्थित सर्व कार्यकर्ते , ठाणे, मुंबई, नाशिक, अहिल्यादेवी नगर, धुळे, नंदुरबार, जळगाव जिल्ह्यातून सहभागी पदाधिकारी आणि कार्यकर्ते, सर्व सांस्कृतीक पथक यांचे मनापासून अभिनंदन आणि सादर नाम अनामसर्वांचे आभार🙏🏼

डॉ. सुनिल पऱ्हाड
आदिवासी एकता परिषद
8805454007

30/11/2025 चलो खोडाळा..!!!7वे आदिवासी सांस्कृतिक एकता जिल्हा संमेलन आणि आदिवासी क्रांतिवीरांची संयुक्त जयंती.
27/11/2025

30/11/2025 चलो खोडाळा..!!!
7वे आदिवासी सांस्कृतिक एकता जिल्हा संमेलन आणि आदिवासी क्रांतिवीरांची संयुक्त जयंती.

चलो खोडाला, ,  30/11/2025 चलो खोडाला!!
25/11/2025

चलो खोडाला, , 30/11/2025 चलो खोडाला!!

जोहार...!!पालघर जिल्हयात झालेल्या अवकाळी   पावसामुळे  शेतीच्या नुकसानीचे  पंचनामे करून तत्काळ आर्थिक भरपाई  देण्यातबाबत ...
28/10/2025

जोहार...!!
पालघर जिल्हयात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करून तत्काळ आर्थिक भरपाई देण्यातबाबत आज 28/10/2025 रोजी जिल्हाधिकारी पालघर यांना आदिवासी एकता परिषदेच्यावतीने निवेदन देण्यात आले.यावेळी आदिवासी एकता परिषदेचे राज्य सचिव डॉ. सुनिल पऱ्हाड,
केंद्रीय अध्यक्ष मंडळ सदस्य राजू पांढरा, बोईसर विभाग प्रमुख गोवर्धन वावरे, सरावली माजी सरपंच मीना वावरे, पास्थळ माजी सरपंच मंजुळा गोवारी, पंकज सोमण, व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

Address

AEP Central Office, Near Lothicha Dev Kahandolpada, Ganjad-Dahanu, Dist-PALGHAR
Dahanu
401602

Alerts

Be the first to know and let us send you an email when Adivasi Ekta Parishad posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Adivasi Ekta Parishad:

Share