Jaihind Sports Club, Chopda

Jaihind Sports Club, Chopda Sport Club Jaihind Sports Club is a dedicated NGO providing sports facilities across Chopda Taluka for the past 30 years.

While we primarily focus on cricket, we actively promote and support other sports such as kabaddi, kho-kho, and pickleball. Our mission is to create opportunities for athletes, nurture talent, and strengthen the sporting culture in our community.

Chopda Premier League News मागील वर्षीचे टीम प्रायोजक व आनंद चष्माघर चे संचालक  गणेश भाऊ सापणार यांनी ह्या वर्षी CPL Sea...
13/10/2025

Chopda Premier League News

मागील वर्षीचे टीम प्रायोजक व आनंद चष्माघर चे संचालक गणेश भाऊ सापणार यांनी ह्या वर्षी CPL Season 3 साठी टीम रिटेन केली. त्या बद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार 🙏

भूषण भाऊंना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! 🎉🎂तुमचं हसतं राहणारं चेहऱ्यावरचं तेज असंच कायम चमकत राहो,तुमच्या आयुष्यात नवन...
29/09/2025

भूषण भाऊंना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! 🎉🎂

तुमचं हसतं राहणारं चेहऱ्यावरचं तेज असंच कायम चमकत राहो,
तुमच्या आयुष्यात नवनवीन संधी, भरभराट आणि यश मिळत राहो.
मैत्री, आपुलकी आणि आनंदाने भरलेलं आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

हे नवीन वर्ष तुमच्यासाठी खूप गोड आठवणी घेऊन येवो! 🌸🎁✨

🌟✨ अभिनंदन प्रस्ताव ✨🌟आजचा हा क्षण आपल्या सर्वांसाठी अत्यंत अभिमानाचा व आनंदाचा आहे.जयहिंद क्रिकेट क्लब आयोजित चोपडा प्र...
21/09/2025

🌟✨ अभिनंदन प्रस्ताव ✨🌟

आजचा हा क्षण आपल्या सर्वांसाठी अत्यंत अभिमानाचा व आनंदाचा आहे.
जयहिंद क्रिकेट क्लब आयोजित चोपडा प्रीमियर लीग (CPL) पर्व ३ या भव्य स्पर्धेसाठी
आयोजन समितीचे अध्यक्ष म्हणून नानासो श्री. भगवान पाटील यांची निवड झाली आहे.

श्री. भगवान पाटील हे केवळ क्रीडाप्रेमीच नव्हेत, तर ते स्वतः एक उत्कृष्ट खेळाडू आणि प्रभावी वक्ते आहेत.
समाजकारण, युवकांचे मार्गदर्शन आणि खेळाडूंना प्रोत्साहन देण्यात ते सदैव अग्रेसर राहिले आहेत.
त्यांच्या व्यक्तिमत्त्वात सौजन्य, दूरदृष्टी, कार्यतत्परता आणि प्रामाणिकपणा यांचे अद्भुत मिश्रण आहे.

त्यांनी दिलेल्या प्रेरणेमुळे अनेक खेळाडूंनी समाजात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.
त्यांच्या नेतृत्वाखालील हे चोपडा प्रीमियर लीग (CPL) पर्व ३ निश्चितच ऐतिहासिक, भव्य आणि यशस्वी ठरणार आहे,
याची आम्हा सर्वांना पूर्ण खात्री आहे.

👉 या विशेष प्रसंगी, जयहिंद क्रिकेट क्लब तर्फे तसेच सर्व क्रीडाप्रेमींच्या वतीने श्री. भगवान पाटील यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो.
आणि त्यांच्या कार्यास शुभेच्छा देतो. 🎉

🌟✨ अभिनंदन प्रस्ताव (उपाध्यक्ष) ✨🌟

जयहिंद क्रिकेट क्लब आयोजित चोपडा प्रीमियर लीग (CPL) पर्व ३ या भव्य स्पर्धेसाठी
आयोजन समितीचे उपाध्यक्ष म्हणून डॉ. मयूर अग्रवाल यांची एकमताने निवड झाली आहे.

डॉ. मयूर अग्रवाल हे तरुणाईत प्रचंड लोकप्रिय, उत्साही व कार्यतत्पर व्यक्तिमत्त्व आहेत.
त्यांचे मार्गदर्शन, समर्पण व सहकार्यामुळे ही स्पर्धा अधिक शिस्तबद्ध,
यशस्वी आणि संस्मरणीय होईल, याची आम्हाला खात्री आहे.

👉 जयहिंद क्रिकेट क्लब तर्फे व सर्व क्रीडाप्रेमींच्या वतीने
डॉ. मयूर अग्रवाल यांचे मनःपूर्वक अभिनंदन व शुभेच्छा! 🎉

जयहिंद! 🇮🇳

Address

Harnish Enterprises
Chopda
425107

Alerts

Be the first to know and let us send you an email when Jaihind Sports Club, Chopda posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share