Aai Foundation

Aai Foundation Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Aai Foundation, Non-Governmental Organization (NGO), Chiplun.

Aai Foundation Bharne Khed driven Savli Sevashram Chiplun This organization (NGO) is running a residential hostel for the elderly disabled orphans destitute and provides free services to the needy.

पेढे-परशुराम पानकरवाडी येथील महिला बचत गटाचा मेळावा आणि हळदी-कुंकु कार्यक्रमाचे आयोजन आई फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले ...
16/10/2022

पेढे-परशुराम पानकरवाडी येथील महिला बचत गटाचा मेळावा आणि हळदी-कुंकु कार्यक्रमाचे आयोजन आई फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले होते यावेळी या कार्यक्रमाला संजीवनी पानकर,दिक्षा पानकर,सावीत्री भुवड आणि महिला मोठ्या संखेनी उपस्थित होत्या.

जिल्हा परीषद पूर्ण प्राथमिक शाळा मुरादपूर चिपळूण  या शाळेच्या इमारत नुतनिकरण कामासाठी सहकार्य करणार्‍या व्यक्ती तथा सामा...
10/10/2022

जिल्हा परीषद पूर्ण प्राथमिक शाळा मुरादपूर चिपळूण या शाळेच्या इमारत नुतनिकरण कामासाठी सहकार्य करणार्‍या व्यक्ती तथा सामाजिक संस्थांचा सहकार्याबद्दल सत्कार समारंभाचे आयोजन शाळा व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून करण्यात आले होते या कार्यक्रमाला आई फाउंडेशनच्या माध्यमातून उपस्थित राहण्याचा योग आला यावेळी या कार्यक्रमाला रोटरी क्लब कोथरूड पूणे, रोटरी क्बल लोटे खेडचे सदस्य तसेच मुख्याध्यापीका माधुरी बैकर मॅडम, सायली मोरे मॅडम,साळुंखे मॅडम आणि शाळा व्यवस्थापन समीती मुरादपूरचे सदस्य उपस्थित होते.

ॐ जयन्ती मंगला काली भद्रकाली कपालिनी।दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोऽस्तुते।।
01/10/2022

ॐ जयन्ती मंगला काली भद्रकाली कपालिनी।
दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोऽस्तुते।।

श्री.तुकाराम सखाराम महाडीक हे ग्रहस्थ वालोटी चिपळूण येथील रहिवासी असून ते मुत्राशयाच्या आजाराने त्रस्त होते त्यांना शस्त...
23/09/2022

श्री.तुकाराम सखाराम महाडीक हे ग्रहस्थ वालोटी चिपळूण येथील रहिवासी असून ते मुत्राशयाच्या आजाराने त्रस्त होते त्यांना शस्त्रक्रियेसाठी आर्थीक मदतीची आवश्यकता असल्याची माहिती संस्थेला जिद्द मतीमंद शाळा चिपळूणचे व्यवस्थापक श्री.प्रदिप दिवाडकर यांच्या माध्यमातून समजली असता श्री.महाडीक यांची त्यांच्या निवास्थानी जावून प्रत्यक्ष भेट घेत आई फाउंडेशनच्या वतीने त्यांच्या शस्रक्रियेसाठी येणार्‍या खर्चातील खारीचा वाटा उचलून मदत करण्याचा प्रयत्न केला.

Zilla Parishad Primary School Moradpur Chiplun was gifted with water purifier and educational materials. The program was...
22/09/2022

Zilla Parishad Primary School Moradpur Chiplun was gifted with water purifier and educational materials. The program was conducted in the presence of teachers of the primary school and officials of Aai Foundation.

लुसी कुरीयन मॅडम यांच्या रत्नागीरी येथील माहेर आश्रम संस्थेस भेट दिली साहित्यीक कवी श्री.सुनिल कांबळे सर या ठिकाणी व्यवस...
20/09/2022

लुसी कुरीयन मॅडम यांच्या रत्नागीरी येथील माहेर आश्रम संस्थेस भेट दिली साहित्यीक कवी श्री.सुनिल कांबळे सर या ठिकाणी व्यवस्थापक म्हणून काम पहातात रत्नागीरी जिल्ह्यातील निराधारांसाठी काम करणारी सर्वात मोठी संस्था म्हणून या संस्थेच नाव आहे प्रशासनाशी सांगड घालून सदर संस्था काम करते वृद्ध स्त्री-पुरूष,निराधार स्त्री-पुरूष तसेच बालक व बालीकाश्रम अशा विविध अस्थापना या ठिकाणी अतिशय नियोजन बद्ध चालवले जातात या सर्व गोष्टींचा अनुभव घेता आला आणि खुप काही शिकता आले संस्था चालवत असताना येणार्‍या अडीअडचणीं बाबत विस्तृत चर्चा श्री.सुनिल कांबळे सरांसोबत करता आली संस्थेत रहात असलेल्यांशी मनमोकळा संवाद साधता आला हा अनुभव खरच अनमोल होता.

ग्रामिण भागातील मुलांना स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त पुस्तके आणि ज्ञान सहजणे उपलब्ध व्हावे तसेच युवकांना स्पर्धा परीक्षेच...
19/09/2022

ग्रामिण भागातील मुलांना स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त पुस्तके आणि ज्ञान सहजणे उपलब्ध व्हावे तसेच युवकांना स्पर्धा परीक्षेची तयारी करणे सोपे व्हावे या उद्धेशाने आई फाउंडेशच्या वतीने डाॅ.बाबासाहेब आंबेडकर वाचनालय चिपळुणला स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन पुस्तकसंच भेट देण्यात आला यावेळी संस्थेचे तसेच वाचनालयातील मान्यवर उपस्थित होते.

पेढे-परशुराम येथील महिला बचतगटासाठी आवश्यक साहित्य आई फाउंडेशनच्या वतीने भेट देण्यात आले बचत गटांना प्रोत्साहन देण्याच्य...
19/09/2022

पेढे-परशुराम येथील महिला बचतगटासाठी आवश्यक साहित्य आई फाउंडेशनच्या वतीने भेट देण्यात आले बचत गटांना प्रोत्साहन देण्याच्या उद्धेशाने महिलांच्या सामाजिक-आर्थिक उपक्रमास चालना देण्याचा प्रयत्न आमच्या संस्थेच्या माध्यमातून केला जातो महिलांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात तसेच महिलांची आर्थिक अस्मिता जोपासली जावी यासाठी आमची संस्था #स्वाभिमान_महिला_गृहउद्योगाच्या माध्यमातून प्रयत्नशील आहे

Address

Chiplun

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Aai Foundation posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Aai Foundation:

Share