15/09/2026
हार्दिक हार्दिक अभिनंदन!
प.पू. गुरुदेव स्वरसिद्धनाथ महाराज यांना त्यांच्या अभिनव *‘महादेव मंडल संगीत वाद्य’* यास पेटंट मिळाल्याबद्दल तसेच रोटरी क्लब, छत्रपती संभाजीनगर तर्फे *‘गुरु गौरव पुरस्कार २०२६’* साठी नामांकन झाल्याबद्दल मनःपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन!
आपल्या ज्ञानसाधना, संशोधनकार्य आणि समाजप्रबोधनाच्या कार्यास अशीच यशाची व सन्मानाची नवी उंची लाभो, हीच श्रीचरणी प्रार्थना.
जय गुरुदेव! जय शंकर!