11/08/2026
🎬👁️ **तुमची Reel… कोणाच्या आयुष्यात प्रकाश आणू शकते!** ✨
**MOHAN Foundation – Palghar | Project MahaDrishti** आयोजित करत आहे —
🔥 **नेत्रदान जनजागृती रील स्पर्धा – २०२६** 🔥
तुमची सर्जनशीलता वापरा आणि **नेत्रदानाचा संदेश Reel मधून पोहोचवा!** ❤️
🏆 **पारितोषिके:**
🥇 ₹5,000 | 🥈 ₹3,000 | 🥉 ₹1,500
🏅 स्मृतिचिन्ह + प्रमाणपत्र
📍 **फक्त पालघर जिल्ह्यातील रहिवाशांसाठी**
🎥 Reel: 30–90 सेकंद
🌐 मराठी | हिंदी | इंग्रजी
📅 **नोंदणी: 20 ऑगस्ट 2026 पर्यंत**
🎬 **Reel Submission: 5 सप्टेंबर 2026 पर्यंत**
👉 **सहभाग घ्यायचा आहे?**
Instagram वरील **Enquiry Form भरा** आणि स्पर्धेची संपूर्ण माहिती मिळवा!
📩 **Enquiry Form → Link in Bio**
तुमची Reel फक्त Content नाही…
ती **एखाद्याच्या उद्याचा प्रकाश बनू शकते!** 👁️❤️
**नेत्रदान करा... दृष्टीचा अमूल्य वारसा द्या.**
#नेत्रदान #नेत्रदानजनजागृती #नेत्रदानपंधरवडा