सौ. आशाताई मनोहर बेले समर्थक

  • Home
  • India
  • Chandrapur
  • सौ. आशाताई मनोहर बेले समर्थक

सौ. आशाताई मनोहर बेले समर्थक The unity and integrity of the country, the revelation of religion

26/01/2026
*पराभव नव्हे,हा तुमच्या प्रेमाचा विजय आहे*चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीचा निकाल माझ्या बाजूने लागला नाही,ही वेदना मनात ...
18/01/2026

*पराभव नव्हे,हा तुमच्या प्रेमाचा विजय आहे*
चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीचा निकाल माझ्या बाजूने लागला नाही,ही वेदना मनात आहे;पण या संपूर्ण प्रवासात तुमच्याकडून मिळालेली माया, विश्वास आणि आपुलकी यांनी माझं मन समाधानाने भरून आलं आहे.
प्रचाराच्या प्रत्येक दिवशी,प्रत्येक भेटीत तुमच्या डोळ्यांत दिसलेली आशा, दिलेला धीर आणि न बोलताही उमटलेली साथ मी कायम मनात जपून ठेवली आहे.तुमच्या अपेक्षांवर पूर्ण उतरता न आल्याची खंत आहे; मात्र तुमच्या मायेने मला पुन्हा उभं राहण्याची ताकद दिली आहे.
निवडणूक संपली असली तरी तुमच्याशी निर्माण झालेलं नातं कधीही संपणार नाही.पद,सत्ता किंवा अधिकार नसले तरी तुमच्या सुख-दुःखात सोबत उभं राहणं, तुमचं म्हणणं ऐकून घेणं आणि शक्य तेवढी मदत करणं हीच माझी खरी ओळख राहील.या संपूर्ण प्रवासात माझ्या पाठीशी निःस्वार्थपणे उभ्या राहिलेल्या प्रत्येक व्यक्तीची मी मनापासून ऋणी आहे.
तुमचं प्रेम,विश्वास आणि आशीर्वाद हीच माझी खरी ताकद आहे…
आणि याच बळावर मी पुढचा प्रवास अधिक निर्धाराने करेन.
आपलीच,
सौ. आशा मनोहर बेले
भाजपा

सण आला आनंदाचा, नात्यातील गोडवा जपण्याचा, तिळासारखा स्नेह असू द्या, गुळासारखा गोडवा येऊ द्या... तुमच्या जीवनात सदैव सुखा...
14/01/2026

सण आला आनंदाचा, नात्यातील गोडवा जपण्याचा, तिळासारखा स्नेह असू द्या, गुळासारखा गोडवा येऊ द्या... तुमच्या जीवनात सदैव सुखाची बरसात होवो, हीच सदिच्छा! मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा..!
ंक्रांत

जनतेतून आलेली, जनतेसाठी उभी असलेली उमेदवारराजकारण म्हणजे केवळ पद किंवा सत्ता नव्हे,तर सामान्य माणसाच्या आयुष्यातील अडचणी...
11/01/2026

जनतेतून आलेली, जनतेसाठी उभी असलेली उमेदवार

राजकारण म्हणजे केवळ पद किंवा सत्ता नव्हे,
तर सामान्य माणसाच्या आयुष्यातील अडचणी समजून घेऊन त्यावर उपाय उभा करणे —हा विश्वास ज्या नेतृत्वाकडून निर्माण होतो,
त्या म्हणजे सौ. आशाताई मनोहर बेले.

भाजपाने तुकुम प्रभाग क्र. १, गट क्रमांक क. मधून एक सर्वसामान्य, मध्यमवर्गीय आणि जनतेतला चेहराजनतेसमोर आणला आहे.
ज्या स्वतः सामान्य कुटुंबातून पुढे आलेल्या आहेत,ज्यांनी रोजच्या जीवनातील संघर्ष जवळून पाहिले आहेत आणि म्हणूनच जनतेच्या प्रश्नांची त्यांना पुस्तकी नव्हे, तर प्रत्यक्ष जाण आहे.

सौ. आशाताई बेले या राजकारणात दूर बसून आदेश देण्यासाठी आलेल्या नाहीत.
त्या गल्लीतील रस्ता, घरातील पाणी, महिलांची सुरक्षितता, मुलांचे शिक्षण
आणि वृद्धांची चिंता —हे सर्व प्रश्न त्या स्वतःचेच मानून रोज काम करणाऱ्या आहेत.

त्या केवळ आश्वासन देत नाहीत,तर समस्या ऐकतात, समजून घेतात
आणि कामातून उत्तर देण्यावर विश्वास ठेवतात.म्हणूनच त्या जनतेपासून वेगळ्या नाहीत,तर जनतेच्या सोबत चालणाऱ्या आहेत.

त्यांचा राजकारणात येण्याचा हेतू एकच —
सामान्य माणसाच्या प्रत्येक अडचणीवर उपाय उभा करणे.

आज तुकुम प्रभागाला भाषणांपेक्षा कामाला महत्त्व देणारे, दिसणारा आणि जाणवणारा विकास करणारे असे नेतृत्व हवे आहे.

सौ. आशाताई मनोहर बेले या केवळ उमेदवार नाहीत —
त्या जनतेची आशा आहेत, जनतेचा आवाज आहेत
आणि तुकुम प्रभागाच्या उज्ज्वल भविष्याचा विश्वास आहेत.
🪷 जनतेतून आलेल्या उमेदवाराला संधी द्या
🪷 विकासासाठी योग्य निवड करा

🪷 सर्वसामान्य जनतेचा विश्वासू चेहरा!प्रभागातील प्रत्येक समस्येवर ठोस उपाय देणारी,कामातून विश्वास निर्माण करणारी नेतृत्वश...
11/01/2026

🪷 सर्वसामान्य जनतेचा विश्वासू चेहरा!
प्रभागातील प्रत्येक समस्येवर ठोस उपाय देणारी,
कामातून विश्वास निर्माण करणारी नेतृत्वशक्ती 💪
✨ प्रभाग क्र. 1 – तुकुम
🗳️ भाजपाच्या अधिकृत उमेदवार
सौ. आशाताई मनोहर बेले — एकमेव पर्याय!

👉 कमळ या चिन्हासमोरील बटन दाबा
👉 प्रचंड बहुमताने विजयी करा

📍 चंद्रपूर महानगरपालिका निवडणूक २०२६
🪷 विकासासाठी योग्य निवड!

11/01/2026

Chandrapur - प्र. क्र.1 तुकूम गट (क) मधील नगरसेवक पदाचे भाजपच्या उमेदवार आशा बेले यांची विशेष मुलाखत .

09/01/2026

प्रभाग क्र 1 दे गो तुकूम भारतीय जनता पार्टी 🎉👍💥
महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक मतदान कसे करावे याबद्दल.... माहिती व्हिडिओ

“प्रभाग क्र. १ तुकूम – सर्वसाधारण महिला गट क मधून आशा मनोहर बेले यांना कमळ या बोधचिन्हावर बहुमताने विजयी करा.”
09/01/2026

“प्रभाग क्र. १ तुकूम – सर्वसाधारण महिला गट क मधून आशा मनोहर बेले यांना कमळ या बोधचिन्हावर बहुमताने विजयी करा.”

07/01/2026

🗳️ चंद्रपूर महानगर पालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६

🏛️ भारतीय जनता पार्टी चंद्रपूर(तुकुम) प्रभाग क्र. 1 क च्या अधिकृत उमेदवार सौ.आशा मनोहर बेले

Address

Chandrapur
442401

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when सौ. आशाताई मनोहर बेले समर्थक posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to सौ. आशाताई मनोहर बेले समर्थक:

Share