VSK Chandrapur Vidarbha

VSK Chandrapur Vidarbha Vishwa Samvad Kendra Chandrapur

14/04/2026
“सामाजिक समरसता गतिविधि, चंद्रपूर”आज दिनांक १४ एप्रिल रोजी,भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्य मेन रोड येथील पू...
14/04/2026

“सामाजिक समरसता गतिविधि, चंद्रपूर”

आज दिनांक १४ एप्रिल रोजी,
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्य मेन रोड येथील पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मानवंदना देण्यात आली.

या प्रसंगी सामाजिक समरसता संयोजक डॉ.नंदकिशोर मैदंळकर, सह संयोजक श्री मोहन जीवतोडे व खंड संघचालक श्री लक्ष्मणराव ओलालवार यांची उपस्थिती लाभली.

👉 “एकच ध्येय – समरस समाज, समरस भारत”

सर्व स्वयंसेवकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.

🙏 जय भीम | वंदे मातरम् | जय शिवराय 🙏

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ,नगर बल्लारपूर“सामाजिक समरसता गतिविधि अंतर्गत”आज दिनांक १४ एप्रिल रोजी,भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंब...
14/04/2026

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ,
नगर बल्लारपूर

“सामाजिक समरसता गतिविधि अंतर्गत”

आज दिनांक १४ एप्रिल रोजी,
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त,
नगर परिषद जवळील त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मानवंदना देण्यात आली.

या प्रसंगी सामाजिक समरसता प्रमुख श्री संजय कचरूजी पारधी व खंड संघचालक श्री विवेक भास्करराव गडकऱ यांची मान्यवर उपस्थिती लाभली.

👉 “एकच ध्येय – समरस समाज, एकत्र भारत”

सर्व स्वयंसेवकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.

विशाल हिंदू संमेलन, लालपेठ कॉलरी, महाकाली भाग, चंद्रपूर
22/02/2026

विशाल हिंदू संमेलन, लालपेठ कॉलरी, महाकाली भाग, चंद्रपूर

विशाल हिंदू संमेलन, ठक्कर कॉलनी, रामनगर, चंद्रपूर
22/02/2026

विशाल हिंदू संमेलन, ठक्कर कॉलनी, रामनगर, चंद्रपूर

🚩 धर्मो रक्षति रक्षितः 🚩विशाल हिंदू संमेलन – गणेशनगर, चंद्रपूरजय श्रीराम! 🚩वंदे मातरम्! 🇮🇳
22/02/2026

🚩 धर्मो रक्षति रक्षितः 🚩
विशाल हिंदू संमेलन – गणेशनगर, चंद्रपूर
जय श्रीराम! 🚩
वंदे मातरम्! 🇮🇳

विशाल हिंदू संमेलन, अंचलेश्वर भाग, चंद्रपूर
22/02/2026

विशाल हिंदू संमेलन, अंचलेश्वर भाग, चंद्रपूर

विशाल हिंदू संमेलन, महाकाली वस्ती, चंद्रपूर
22/02/2026

विशाल हिंदू संमेलन, महाकाली वस्ती, चंद्रपूर

विशाल हिंदू संमेलन, हिंगलाज भवानी वस्ती, चंद्रपूर
22/02/2026

विशाल हिंदू संमेलन, हिंगलाज भवानी वस्ती, चंद्रपूर

गुरु नानक देवजी यांच्या ५५६ व्या जन्म दिवसा निमित्य स्थानिक तुकूम परीसरातील गुरुद्वारा येथून निघणाऱ्या शोभायात्रेचे राष्...
05/11/2025

गुरु नानक देवजी यांच्या ५५६ व्या जन्म दिवसा निमित्य स्थानिक तुकूम परीसरातील गुरुद्वारा येथून निघणाऱ्या शोभायात्रेचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, चंद्रपूर नगर तर्फे धांडे हॉस्पिटल तुकूम येथे शोभायात्रेचे स्वागत करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जेष्ठ पदाधिकारी व सर्व स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 #भद्रावती_नगरराष्ट्रीय स्वयंसेवक संघ भद्रावती नगर 🚩🙏🪔         दीपावली मिलन 🔴 बाल स्वयंसेवकांनी *पद्मदुर्ग* या किल्लाची ...
23/10/2025

#भद्रावती_नगर

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भद्रावती नगर 🚩🙏🪔

दीपावली मिलन

🔴 बाल स्वयंसेवकांनी *पद्मदुर्ग* या किल्लाची प्रतिकृती छोट्या स्वरूपात तयार केली..

🔴 मानवंदना म्हणून किल्ल्याच्या समोर वेणु वादकांनी. " शिवराज: " रचनेच वादन केलं

🔴भद्रावती खंड सह-कार्यवाह
श्री प्रफुलजी ढोके यांनी किल्याचा इतिहासावर मार्गदर्शन केले...

13/10/2025

#अहेरी_नगर

श्री विजयादशमी उत्सव





Address

Chandrapur
442402

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when VSK Chandrapur Vidarbha posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share