Jagrut Marimata Devsthan Shekshanik Sanskrutik Trust JMD NGO

  • Home
  • India
  • Bodwad
  • Jagrut Marimata Devsthan Shekshanik Sanskrutik Trust JMD NGO

Jagrut Marimata Devsthan Shekshanik Sanskrutik Trust JMD NGO like page
(2)

छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा 💐🚩🚩
19/02/2026

छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा 💐🚩🚩

02/11/2025
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️वाईट प्रवृत्तींवर विजय मिळविल्याचा हा दिवस.. आपल्या मनात कोणाबद्दल कळत नकळत अढी/गैरसमज निर्माण झाले ...
02/10/2025

☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
वाईट प्रवृत्तींवर विजय मिळविल्याचा हा दिवस.. आपल्या मनात कोणाबद्दल कळत नकळत अढी/गैरसमज निर्माण झाले असतील तर ते संपूर्णतः दूर होवोत, ही सदिच्छा..
आपणास विजयादशमी(दसरा) सणाच्या आनंदपूर्वक शुभेच्छा.
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

नवरात्र उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा 💐🙏💐
21/09/2025

नवरात्र उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा 💐🙏💐

बोदवड आरोग्य शिबिर, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार🎉🇮🇳
23/06/2025

बोदवड आरोग्य शिबिर, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार🎉🇮🇳

जागृत मरीमाता देवस्थान आर.एस.आर्ट स्टुडिओ आर्ट गॅलरी मुंबई यांचे वतीने बोदवड येथे भव्य मोफत आरोग्य शिबिरासह, गुणवंत विद्...
08/06/2025

जागृत मरीमाता देवस्थान आर.एस.आर्ट स्टुडिओ आर्ट गॅलरी मुंबई यांचे वतीने बोदवड येथे भव्य मोफत आरोग्य शिबिरासह, गुणवंत विद्यार्थी सन्मान, सांस्कृतिक कार्यक्रम, महाभंडारा संपन्न

राखोंडे गुरुजी यांचे सामाजिक कार्य समाजाला प्रेरणादायी*
आमदार चंद्रकांत पाटील यांचे प्रतिपादन.....
https://youtu.be/yvh5j_TgtJs?si=Ad0q-ry58KCQKcUP

आमदार श्री चंद्रकांत पाटील साहेबांचा विठ्ठल रुक्माई मूर्ती भेट देऊन संस्थेचे अध्यक्ष निवृत्तीभाऊ राखोंडे व धनराज राखोंडे रामचंद्र राखोंडे यांनी स्वागत केले. तसेच आमदार चंद्रकांतभाऊ पाटील यांचा गौरव सुप्रसिद्ध आर्टिस्ट सौ.स्वाती यशोदास राखोंडे यांनी आमदार महोदयांची स्वहस्ते बनवलेले रॅपिड चारकोल पोट्रेट प्रतिमा देऊन सत्कार केला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक यशोदास राखोंडे यांनी करत संपूर्ण कार्यक्रमाची माहिती देऊन संस्था विविध उपक्रम कशाप्रकारे साजरा करते यावरही सांगून भविष्यातील उपक्रमांची माहिती दिली. मुक्ती फाउंडेशनचे अध्यक्ष मुकुंद गोसावी यांनी आरोग्य शिबिराची माहिती देऊन संस्थेचे मनभरून कौतुक केले. आमदार श्री.चंद्रकांतभाऊ पाटील साहेब यांनी ग्रामीण भागातील होतकरू विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी तसेच सर्वच घटकांकरिता मरीमाता मंदिर देवस्थान संस्था खूप चांगले कार्य करीत असल्याचे सांगितले. सेवाभावी कार्यासाठी संस्थेचे संस्थापक श्री. राखोंडे गुरुजी त्यांच्या सर्व परिवाराचे भरभरून कौतुकही केले तसेच या सेवा कार्यात सर्वोत्तरी सहकार्य करून मंदिर प्रांगण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच आरोग्य शिबीरामध्ये साधारण ४२५ लोकांची बीपी शुगर हृदयरोग जनरल तपासणी करण्यात येऊन औषधोपचार व मार्गदर्शन डॉ स्वप्नील पालवे व स्टाफ आर.एल. मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल जळगांव तर्फे करण्यात आले. प्राध्यापक सौ स्वाती बहुरूपे यांनी सर्वांचे आभार मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष सहकार्य संस्थेचे उपाध्यक्ष संतोष तेली, सुनीलभाऊ बोरसे, अंबादास राखोंडेभाऊ व सर्व मा. नगरसेवक बोदवड शहर, रवींद्र मराठे, जीवन माळी, राहुल घाटे, भावेश बोरसे, खुशाल राखोंडे, पिंटू कारले, प्रमोद शेळके, अनिल पांडे, कृष्णा धुमाळे, कृष्णा मराठे, रवी नेरकर, लखन मराठे, सुरेश माळी, प्रमोद शेळके, राहुल माळी यांनी परिश्रम घेतले..

जागृत मरीमाता देवस्थान आर.एस.आर्ट स्टुडिओ आर्ट गॅलरी मुंबई यांचे वतीने बोदवड येथे भव्य मोफत आरोग्य शिबिरासह, गुणवंत विद्...
03/06/2025

न्यू इंग्लिश आदिवासी हायस्कूल वैतरणा नाशिक येथे एक दिवसीय चित्रकला शिबिर व चित्रकला स्पर्धेचे  आयोजन उत्साहात संपन्न झाल...
20/02/2025

न्यू इंग्लिश आदिवासी हायस्कूल वैतरणा नाशिक येथे एक दिवसीय चित्रकला शिबिर व चित्रकला स्पर्धेचे आयोजन उत्साहात संपन्न झाला,
जेएमडी एज्युकेशनल कल्चरल ट्रस्ट बोदवड आणि आरएस आर्ट स्टुडिओ आर्ट गॅलरी मुंबई द्वारे
शनिवार ८ फेब्रुवारी २०२५ रोजी न्यू इंग्लिश आदिवासी हायस्कूल वैतरणा नाशिक येथे कला अन्वेषण रेखाचित्र शिबिराचे मोफत आयोजन करण्यात आले होते. मुंबईच्या प्रसिद्ध चित्रकार स्वाती राखोंडेजी यांनी या कला शिबिराचे मोठ्या उत्साहात मोफत आयोजन केले आहे. या शिबिरात, प्रसिद्ध चित्रकार श्री. अमोल सत्रे सर (लोढा वर्ल्ड स्कूल, पलावा, कला शिक्षक) यांनी लाईव्ह चित्रकला प्रात्यक्षिक दाखवले. या शिबिरात कलेशी संबंधित महत्त्वाची माहिती आणि संदेश दिले आणि समुपदेशन दिले. विद्यार्थ्यांचा विकास, सर्जनशीलता, कला, मानसशास्त्र, सामाजिक कला जागरूकता इत्यादींबद्दल महत्त्वाची माहिती श्री. यशोदास राखोंडे (मुंबई) यांनी दिली.
या कला शिबिरात ज्येष्ठ चित्रकार त्यांच्या उत्कृष्ट कलाकृतींचे थेट प्रात्यक्षिक दाखविले आणि मुलांना नवीन आदर्श शोधण्यासाठी प्रेरित केले. यावेळी चित्रकला स्पर्धा देखील आयोजित करण्यात आले होते. या स्पर्धेत इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंतच्या सर्व विद्यार्थी सहभाग घेतला. चित्रकार स्वाती राखोंडे यांनी विद्यार्थ्यांच्या आणि देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी कलेच्या माध्यमातून संदेश देण्यासाठी चित्रकला स्पर्धेसाठी विषय कुशलतेने दिले होते.
जेणेकरून विद्यार्थ्यांच्या कलेच्या माध्यमातून कलेशी संबंधित योग्य संदेश समाजापर्यंत पोहोचवता येतील. परिणामी कला प्रेम, आदर आणि प्रेरणा यांची भावना जागृत करते. आदिवासी न्यू इंग्लिश हायस्कूल, वैतरणा चे प्राचार्य श्री. विठ्ठल चव्हाण सर, श्री. ढेरिंगे अमोल संपत सर यांनी सर्व विद्यार्थ्यांना चित्रकला स्पर्धेसाठी आणि या चित्रकला शिबिरासाठी प्रेरित केले आहे आणि योग्य समुपदेशन केले आहे. संस्थेच्या मार्फत ड्रॉइंग कॉम्पिटिशन मध्ये प्रथम द्वितीय क्रमांक मिळविलेल्या विद्यार्थ्यांना गोल्ड मेडल, सिल्वर मेडल तसेच सर्व सहभाग घेतलेल्या विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. विशेष सहकार्याने, मी श्री. गोसावी सर, आर्टिस्ट श्री. वाघ सर, सोनवणे मॅडम, श्री. मोरे सर (हायस्कूलचे शिक्षक) यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला आहे. श्री हर्षल महाजन, संजय ताठे तसेच न्यूज फर्स्ट नेटवर्क यांचे अनमोल सहकार्य मिळाले.
जेएमडी एज्युकेशनल अँड कल्चरल ट्रस्टचे संस्थापक ज्योतिषाचार्य श्री. देविदास राखोंडे ट्रस्टचे अध्यक्ष श्री. निवृत्ती राखोंडे, अ‍ॅडव्होकेट श्री. ओमप्रकाश मिश्रा सर, न्यूज फर्स्ट नेटवर्कचे मोहम्मद अफजल सिंधा सर यांनी सर्व विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Address

Bodwad
425001

Telephone

+919029028889

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Jagrut Marimata Devsthan Shekshanik Sanskrutik Trust JMD NGO posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Jagrut Marimata Devsthan Shekshanik Sanskrutik Trust JMD NGO:

Share