23/04/2026
माणसं एकवेळ सोडून जातील, पण पुस्तके कधीच साथ सोडत नाहीत. आपल्या चांगल्या-वाईट काळात तीच आपल्याला खऱ्या अर्थाने आधार देतात. पुस्तकांच्या सहवासात घालवलेला प्रत्येक क्षण अनुभवांनी समृद्ध करणारा आणि उज्ज्वल भविष्य घडवणारा असतो. म्हणून पुस्तके वाचायलाच हवीत; कारण ती फक्त ज्ञान देत नाहीत, तर समाजाला नवी दिशा देण्याचं कार्यही करतात.
जागतिक पुस्तक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
#जागतिकपुस्तकदिन #वाचनप्रेरणा
#पुस्तकदिन #वाचनसंस्कृती #पुस्तकप्रेमी