किसानराज प्रतिष्ठान

  • Home
  • India
  • Biloli
  • किसानराज प्रतिष्ठान

किसानराज प्रतिष्ठान � जय जवान जय किसान �

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपल्या सगळ्यांच्या कृपा आशीर्वादाने किसानराज प्रतिष्ठान तर्फे कै लक्ष्मीबाई विठ्ठलराव पाटील हा...
10/03/2024

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपल्या सगळ्यांच्या कृपा आशीर्वादाने किसानराज प्रतिष्ठान तर्फे कै लक्ष्मीबाई विठ्ठलराव पाटील हायगले यांच्या स्मरणार्थ दिनांक 11/03/2024 ठीक सकाळी 11.11 वाजता पाणपोई उद्घाटन आदरणीय श्री डॉ भिमराव अंकुशकर साहेब आणि श्री अनुप दादा अंकुशकर व श्री इंद्रजित दादा तुडमे आणि श्री डॉ मनोज पाटील सावलीकर या मान्यावर मंडळींच्या हस्ते ठेवण्यात आले आहे.तरी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.

किसानराज प्रतिष्ठान बिलोली च्या वतीने 26 जानेवारी 2024 रोजी 75 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त व माजी जि.प.सदस्य मा.श्री सं...
26/01/2024

किसानराज प्रतिष्ठान बिलोली च्या वतीने 26 जानेवारी 2024 रोजी 75 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त व माजी जि.प.सदस्य मा.श्री संग्राम पाटील हायगले यांच्या वाढदिवसाच्या औचित्य जिल्हा परिषद हायस्कूल बिलोली येथील सर्व विद्यार्थ्यांना केळी,संत्रे, सोनपापडी,वही,पेन,बिस्कीट इत्यादी
श्री विरनंद पा.हायगले,श्री शिवशंकर जक्कावाड यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.प्रमुख पाहुणे म्हणून गट साधन केंद्राचे श्रीनिवास पूसा,शेख महमूद,सेतू केंद्राचे सिराज भाई यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी सहशिक्षक एस.डी. कोठाळे, श्री.एच.डी.नाईनवाड, श्री एस जी.गंजगुडे, श्री के.एन.घुगे, श्री डी. बी.गौड सर व शा.व्य. स.अध्यक्षा अंजनाबाई पवार, स्वयंपाकी संतोषी जाधव सह इतर पालक,नागरिक,विद्यार्थी उपस्थित होते.
गोरगरीब होतकरू गरजवंत विद्यार्थ्यांना वाटप केल्याबद्दल शाळेतर्फे विशेष आभार व्यक्त करण्यात आले.सामाजिक उपक्रमाचे कौतुक करण्यात आले.
किसानराज प्रतिष्ठान

10/09/2023

Address

Biloli
431710

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when किसानराज प्रतिष्ठान posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share