Arya Foundation

Arya Foundation Arya Foundation is d Best NGO in Bhusawal successfully Run by Drvandana waghchoure since last18 yrs. We run De -Addiction Centre under this foundation.

✨ Shubh Akshaya Tritiya ✨Aaj ka din sirf dhan ki vriddhi ka nahi…balki zindagi ko sudharne ka bhi hai.Agar aap ya aapke ...
19/04/2026

✨ Shubh Akshaya Tritiya ✨
Aaj ka din sirf dhan ki vriddhi ka nahi…
balki zindagi ko sudharne ka bhi hai.
Agar aap ya aapke apne nasha se joojh rahe hain,
to aaj ek nayi shuruaat ka din banaiye.
Arya Foundation ke saath
ek swasth aur nasha-mukt jeevan ki taraf kadam badhaiye. 🙏

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त आर्या फाउंडेशन तर्फे हार्दिक शुभेच्छा!🙏🏻💐समता, स्वातंत्र्य आ...
14/04/2026

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त आर्या फाउंडेशन तर्फे हार्दिक शुभेच्छा!🙏🏻💐
समता, स्वातंत्र्य आणि बंधुता यांचा अमूल्य संदेश देणाऱ्या या महामानवाच्या विचारांनी प्रेरित होऊन आपण सर्वांनी समाजातील अन्याय, अज्ञान आणि विषमता दूर करण्यासाठी एकजुटीने कार्य करूया.

आर्या फाउंडेशन सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय क्षेत्रात तसेच व्यसनमुक्तीच्या माध्यमातून जनतेची निःस्वार्थ सेवा करत आहे. या कार्यातून बाबासाहेबांच्या विचारांची ज्योत सतत प्रज्वलित ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

“शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” हा महान संदेश आपल्या जीवनात अंगीकारून समाज परिवर्तनासाठी पुढे जाऊया.

आपल्याला आणि आपल्या परिवाराला पुन्हा एकदा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा...
🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐💐

14/04/2026

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त आर्या फाउंडेशन तर्फे हार्दिक शुभेच्छा!🙏🏻💐
समता, स्वातंत्र्य आणि बंधुता यांचा अमूल्य संदेश देणाऱ्या या महामानवाच्या विचारांनी प्रेरित होऊन आपण सर्वांनी समाजातील अन्याय, अज्ञान आणि विषमता दूर करण्यासाठी एकजुटीने कार्य करूया.

आर्या फाउंडेशन सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय क्षेत्रात तसेच व्यसनमुक्तीच्या माध्यमातून जनतेची निःस्वार्थ सेवा करत आहे. या कार्यातून बाबासाहेबांच्या विचारांची ज्योत सतत प्रज्वलित ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

“शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” हा महान संदेश आपल्या जीवनात अंगीकारून समाज परिवर्तनासाठी पुढे जाऊया.

आपल्याला आणि आपल्या परिवाराला पुन्हा एकदा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा...🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐💐

11/04/2026

सामाजिक समतेचा संदेश देणारे आणि शिक्षणाचा उपयोग करून सर्वांना खरा खुरा स्वतंत्र मिळवून देणारे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा ..
💐🙏🏻

💼 Connect With Us : *आर्या फाउंडेशन*

📞 Call : 9511229212/8999188699
🏬 Walk In : पांडुरंग टॉकीजच्या मागे, श्री बालाजी मंदिरासमोर, टिंबरमार्केट,भुसावळ-425201
🌐 Website : https://www.aryafoundationorg.in/

05/04/2026

Easter sirf ek festival nahi, ek message hai — hope kabhi khatam nahi hoti.
Arya Foundation ke saath, aaj hum compassion, unity aur renewal ka vaada karte hain.
Happy Easter Day ✨

04/04/2026

🎉 आज Arya Foundation की Chair Person Dr Vandana maam का जन्मदिन है ❤️

जिन्होंने अपनी पूरी जिंदगी समाज की सेवा, नशा मुक्ति और लोगों को आत्मनिर्भर बनाने में लगा दी 🙌

🎂 Happy Birthday Ma’am! आप जैसे लोग ही असली प्रेरणा हैं ✨

03/04/2026
02/04/2026

आर्य फाउंडेशन क्या है? 🤔

आर्य फाउंडेशन एक नशा मुक्ति केंद्र है, जो समाज को नशे की बुरी आदतों से आज़ाद कराने के लिए काम करता है।

📌 यह कैसे काम करता है?
• नशे के शिकार लोगों को सही मार्गदर्शन देना
• उन्हें नशा छोड़ने के लिए काउंसलिंग और सपोर्ट देना
• समाज में जागरूकता फैलाना, ताकि लोग नशे से दूर रहें

यह सिर्फ इलाज नहीं करता…
बल्कि लोगों को एक नई ज़िंदगी जीने का मौका देता है।

अगर आप या आपका कोई अपना नशे से जूझ रहा है,
तो आर्य फाउंडेशन जैसे प्रयास ही एक नई शुरुआत बन सकते हैं।

#नशामुक्तभारत

Address

Behind Pandurang Tolkies, Front Of Shree Balaji Temple, Timber Market
Bhusawal
425201

Alerts

Be the first to know and let us send you an email when Arya Foundation posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Arya Foundation:

Share