Bhokardan First

Bhokardan First Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Bhokardan First, Non-Governmental Organization (NGO), Bhokardan.

Thank you SP sir, bidwe sir and tayade sir
12/07/2026

Thank you SP sir, bidwe sir and tayade sir

10/07/2026

आपल्या भोकरदन शहरात सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे आवश्यक आहे, ज्यामुळे चोरीचे प्रमाण कमी होईल आणि लहान मुलांच्या सुरक्षेची खात्री मिळेल. आपल्या राजकीय नेत्यांनी हा मुद्दा जोरदारपणे मांडायला हवा. माझ्या मते २८ लक्ष काही निधी आला होता तो पण बघावा त्याचा योग्य वापर करायला हवा.

भोकरदन फर्स्ट व नगरपालिका भोकरदनच्या संयुक्त प्रयत्नातून जाफ्राबाद पूलवरील साफसफाईचे आयोजन करण्यात आले होते. लक्ष्मण उपे...
21/06/2026

भोकरदन फर्स्ट व नगरपालिका भोकरदनच्या संयुक्त प्रयत्नातून जाफ्राबाद पूलवरील साफसफाईचे आयोजन करण्यात आले होते. लक्ष्मण उपेवाड रामेश्वर पैठणकर, समाधान पालकर, भागवत कुदर, अभिमन्यू जाधव, याकिन सैय्यद, राजू तमखाने, अमोल जयस्वाल, स्वप्नील जैन, रामेश्वर गोरे या सर्वांनी या कामात परिश्रम घेतले.

१४ एप्रिल रोजी भोकरदन फर्स्ट फाऊंडेशन तर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक च्या परिसरात वृक्षारोपण चा उपक्रम राबवण्यात आला...
16/04/2026

१४ एप्रिल रोजी भोकरदन फर्स्ट फाऊंडेशन तर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक च्या परिसरात वृक्षारोपण चा उपक्रम राबवण्यात आला , नागरपालिके चे मुख्याधिकारी साहेबांनी भेट दिलेली तसेच चंद्रकांत दानवे साहेब , राजाभाऊ देशमुख साहेब , हर्षकुमार जाधव साहेब , नारायण जीवरग साहेब , श्रावणकुमार आक्से साहेब व adv . जाधव साहेब हे उपस्तित होते तसेच प्रत्येक कामात कुणी चांगले बोलतात तर काही विदूषक लोक व्यत्तय आणतात एका महाशय ने असाच व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला डायरेक्ट शिवीगाळ करण्यास सुरुवात केली पण माननीय आमदार संतोष भाऊ दानवे ह्याच्या एका कॉल वरती माणूस शांत झाला तर भाऊंचा विशेष धन्यवाद फाऊंडेशन तर्फे सय्यद यकीन , अभिमन्यू जाधव व अलोककुमार आक्से ह्यांनी परिश्रम घेतले

भोकरदन फर्स्ट फाऊंडेशनच्या वतीने ग्रामीण रुग्णालयात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यामध्ये गेट जवळील भाग स्वच्छ करण्यात ...
28/03/2026

भोकरदन फर्स्ट फाऊंडेशनच्या वतीने ग्रामीण रुग्णालयात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यामध्ये गेट जवळील भाग स्वच्छ करण्यात आला, तसेच पोस्टमॉर्टम रूम जवळील कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यात आली. सरकारी qurter जवळ चा परिसर व वाढलेले झाडे साफ करण्यात आले , यावेळी रुग्णालयाचे मेडिकल ऑफिसर वानखेडे सर आणि सर्व स्टाफ यांनी विशेष सहकार्य केले, त्यांचे आभार. यामध्ये भिकन गायकवाड यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले, तर लक्ष्मण उपेवाड, रामेश्वर पैठणकर, समाधान पालकर आणि अलोककुमार आक्से यांनी परिश्रम घेतले. तसेच रुग्णालय तर्फे ग्रुप चा सत्कार करण्यात आला

भोकरदन फर्स्टच्या ग्रुपमार्फत श्मशानभूमी येथे १२५ देशी व विदेशी झाडे लावण्यात आली. यावेळी ग्रुपचे अभिमन्यू जाधव यांनी १०...
16/03/2026

भोकरदन फर्स्टच्या ग्रुपमार्फत श्मशानभूमी येथे १२५ देशी व विदेशी झाडे लावण्यात आली. यावेळी ग्रुपचे अभिमन्यू जाधव यांनी १०० फूट पाण्याची नळी देऊन सहकार्य केले त्याबद्दल त्यांचे आभार. राजू तमखाने, रामेश्वर पैठणकर, अभिमन्यू जाधव ,लक्ष्मण उपेवाड व अलोककुमार आक्से यांनी यामध्ये परिश्रम घेतले.

27/02/2026

Address

Bhokardan
431114

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Bhokardan First posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share