Telugu Prajaseva Sanstha Bhiwandi

Telugu Prajaseva Sanstha Bhiwandi NGO

प्रति,आरोग्य अधिकारी महोदय,भिवंडी महानगरपालिका, भिवंडी.विषय : वऱलादेवी विसर्जन घाट येथे बटुकम्मा सण निमित्त साफसफाई व पा...
27/09/2025

प्रति,
आरोग्य अधिकारी महोदय,
भिवंडी महानगरपालिका, भिवंडी.

विषय : वऱलादेवी विसर्जन घाट येथे बटुकम्मा सण निमित्त साफसफाई व पाण्यात क्लोरिनेशन करण्याबाबत विनंती.

महोदय,

सदर विनंती आहे की आमच्या भागात वऱलादेवी विसर्जन घाट येथे बटुकम्मा सण मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. या सणामध्ये महिलांचा व नागरिकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग असतो. त्यामुळे घाट परिसराची स्वच्छता व पाण्याची सुरक्षितता राखणे अत्यंत आवश्यक आहे.

त्याकरिता आपणास नम्र विनंती आहे की :

1. वऱलादेवी विसर्जन घाट परिसराची संपूर्ण साफसफाई करून द्यावी.

2. पाण्यात क्लोरिनेशन करून आरोग्यदायी वातावरण उपलब्ध करून द्यावे.

आपण तातडीने आवश्यक ती कारवाई करून नागरिकांना स्वच्छ व सुरक्षित वातावरण उपलब्ध करून द्याल, अशी मनःपूर्वक अपेक्षा आहे.

आपला विश्वासू,
कोंडी मल्लेशम राजेशम
कार्याध्यक्ष, तेलुगु प्रजा सेवा संस्था
पद्मानगर, भिवंडी
मो. ९०२२३५९९९०

🌸🌼Saddula Bathukamma Celebrations | Traditional Songs & Dance 🌼🌸
17/10/2024

🌸🌼Saddula Bathukamma Celebrations | Traditional Songs & Dance 🌼🌸

🌼 My Family's Bangaru Bathukamma Celebration! 🌼Join us as we celebrate Bangaru Bathukamma with our family traditions! Watch us create beautiful floral arra...

Ganapathi Bappa Visarjan,Varaladevi Ghar, Bhiwandi- 2024
20/09/2024

Ganapathi Bappa Visarjan,
Varaladevi Ghar, Bhiwandi- 2024

50+ Ganapathi Darshan, Bhiwandi
19/09/2024

50+ Ganapathi Darshan, Bhiwandi

Address

Bhiwandi
421302

Alerts

Be the first to know and let us send you an email when Telugu Prajaseva Sanstha Bhiwandi posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share