Jijau Sanstha Bhiwandi City

Jijau Sanstha Bhiwandi City जिजाऊ संस्था भिवंडी 🇮🇳
FREE HELP
1.HEALTH ❤️‍🩹
2.EDUCATION📖
3.HOSPITAL TREATMENT
4 HELP PEOPLES

07/06/2026
03/06/2026

#कॉर्नरमीटिंग

निलेश सांबरे साहेबांच्या माध्यमातून भिवंडी शहरात व कोकणात सुरु असलेल्या मोफत उपक्रमाची माहिती नागरिकांना देण्यात आली

03/06/2026

#कॉर्नरमीटिंग
निलेश सांबरे साहेबांच्या माध्यमातून भिवंडी शहरात सुरू असलेले विविध शैक्षणिक सामाजिक उपक्रमाची माहिती देण्यात आली.

31/05/2026

#कॉर्नरमीटिंग
निलेश सांबरे साहेबांच्या माध्यमातून भिवंडी शहरात व कोकणात सुरु असलेल्या मोफत उपक्रमाची माहिती नागरिकांना देण्यात आली.

31/05/2026

आदरणीय निलेश सांबरे साहेबांच्या माध्यमातून
सौ. नेहा काठवडे नगरसेविका, भिवंडी शहर यांच्या वाढदिवसानिमित्त जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था, महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष श् सांबरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.

या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग नोंदवून विविध आरोग्य तपासण्या करून घेतल्या व आरोग्याविषयी मार्गदर्शनाचा लाभ घेतला.

समाजहित आणि जनसेवेची ही परंपरा अशाच प्रकारे निरंतर सुरू राहो, हीच सदिच्छा!

Address

जिजाऊ जनसंपर्क कार्यालय अनमोल हॉटेल समोर गायत्री नगर भिवंडी शहर
Bhiwandi
421308

Alerts

Be the first to know and let us send you an email when Jijau Sanstha Bhiwandi City posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Jijau Sanstha Bhiwandi City:

Share