The Great Maratha warrior group

The Great Maratha warrior group जेव्हा मराठा भडकला तेव्हा दिल्लीचा तख्त ही तडकला...!!
(13)

वाघाला जो हरवतो, अन शत्रूलाही रडवतो, तो फक्त
मराठाच . अपमानही जो रिचवतो, अन
हलाहलही पचवतो, तो फक्त मराठाच .
कोणासही ना जो दुखवितो, अन बाग मैत्रीची फुलवतो,
तो फक्त मराठाच . अपार कष्ट जो सोसतो, अन प्रेम
जगी वाटतो, तो फक्त . मराठाच , वचनाची लाज
जो राखतो, अन दिल्या शब्दास जगतो. तो फक्त .
मराठाच , पर्वतालाही जो हरवतो, अन
आकाशाला नमवतो, तो फक्त......... मराठाच . ..........
मराठाच

जय भवानी जय शिवाजी.....

Address

Bhir

Alerts

Be the first to know and let us send you an email when The Great Maratha warrior group posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share