ध्यास मराठी श्वास मराठी

  • Home
  • India
  • Bhir
  • ध्यास मराठी श्वास मराठी

ध्यास मराठी श्वास मराठी मराठी █║▌│█│║▌║││█║▌│║█║▌ © Official Marathi Page in india 2012 ©

एकच आमुचा ध्यास मराठी
एकच आमुचा श्वास मराठी,
करण्यास हे विश्व मराठी
लावेल पणाला प्राण मराठी

ध्यास मराठी श्वास मराठी
अस्सल मराठी मराठवाड्यातील मराठी
मराठ्वाड्यातील मराठी भाषेतील पहीले पेज
ध्यास मराठी श्वास मराठी

अमृताहून गोड
आशी जीची ख्याती आहे
रोमारोमात मराठ्याच्या
भरलेली जीची व्यापती आहे
नशीबवान आम्ही येथे जन्मलो
मातृभाषा आमची मराठी आहे
तन मराठी मन मराठी
ध्यास मराठी श्वास मराठी
मराठी जगण्याची श

क्ति आहे
नशीबवान आम्ही येथे जन्मलो
मातृभाषा आमची मराठी आहे
घडविले जिणे वाढविले जिणे
सन्मानने जगायला शिकविले जिणे
आठवणीने ही जिच्या
अद्यान्नापासून पासून मुक्ती आहे
नशीबवान आम्ही येथे जन्मलो
मातृभाषा आमची मराठी आहे !!!!!!!

Address

Digambar Niwas Ramkrushna Nagar Jalana Road
Bhir
431122

Alerts

Be the first to know and let us send you an email when ध्यास मराठी श्वास मराठी posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share