YUVA PRIDE

YUVA PRIDE Reg no: MH/324/15/THANE
Yuva Pride is an NGO to improve life of underprivileged, needy people and their family, and help them for their future.

सर्व ग्रामस्थांना कळविण्यात येते की,  *श्री राम जन्मभूमी अयोध्या* येथून आलेला कलश आपल्या विठ्ठल रखुमाई मंदिरात दर्शनासाठ...
30/12/2023

सर्व ग्रामस्थांना कळविण्यात येते की, *श्री राम जन्मभूमी अयोध्या* येथून आलेला कलश आपल्या विठ्ठल रखुमाई मंदिरात दर्शनासाठी ठेवण्यात आला आहे. तरी सर्व नागरिकांना विनंती आहे की आपण कलश दर्शनाचा लाभ घ्यावा.
तसेच सायंकाळी ७ वाजता कलश आपल्या अभिनव शाळेवरील *ब्रम्हदेवाच्या मंदिरात* नेण्यात येणार आहे व त्यानंतर पुन्हा *गावदेवी मंदिरात* कलश आणण्यात येईल तरी सर्व ग्रामस्थांनी या मिरवणुकीत जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे.
ही नम्र विनंती.

महात्मा गांधी जयंती निमित्त देशाचे प्रतप्रधान मा. नरेंद्रजीमोदी यांच्या आव्हाना नुसार स्वछता अभियान सप्ताह राबविण्यात आल...
30/09/2023

महात्मा गांधी जयंती निमित्त देशाचे प्रतप्रधान मा. नरेंद्रजी

मोदी यांच्या आव्हाना नुसार स्वछता अभियान सप्ताह राबविण्यात आला s. K इंग्लिश हाईस्कुल चे विद्यार्थी आणि सोबत महानगर पालिका सफाई कर्मचारी यांच्या सोबत आज स्वच्छता अभियान सुरु करण्यात आले प्रभागात विविध ठिकाणी 2 ऑक्टोबर पर्यंत सफाई अभियान राबविण्यात येईल आपण आपल्या सोयीनुसार या सफाई अभियानात सामील व्हा ही नम्र विनंती
# #स्वच्छ भरात स्वच्छ मीरा भाईंदर # #
आपला
महेश नरेश म्हात्रे

आपला ,
! महेश नरेश म्हात्रे !

30/08/2023
*कोविड योद्धा पुरस्कार समाजसेवक महेश म्हात्रे यांना जाहीर*मीरा भाईंदर शहरात कोविड काळात सामाजिक बांधिलकी जपत अनेक नागरिक...
22/12/2021

*कोविड योद्धा पुरस्कार समाजसेवक महेश म्हात्रे यांना जाहीर*

मीरा भाईंदर शहरात कोविड काळात सामाजिक बांधिलकी जपत अनेक नागरिकांना मदतीचा हात तसेच पक्ष भेद बाजूला ठेऊन लॉकडाऊन काळात उल्लेखनीय कामगिरी केल्याबाबत आम्ही समाजसेवक महेश म्हात्रे यांना कोविड योद्धा पुरस्कार जाहीर प्रदान करण्यात आला या कार्यक्रमाला राज्यातील अनेक मंत्री तसेच खासदार संजय राऊत यांच्या हस्ते देण्यात येणार आहे.

31/10/2021

Address

Pandurang Palace Goddev Village
Bhayandar
401105

Alerts

Be the first to know and let us send you an email when YUVA PRIDE posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to YUVA PRIDE:

Share