Arts & Commerce Degree College, PetrolPump, Thana, Jawaharnagar

  • Home
  • India
  • Bhandara
  • Arts & Commerce Degree College, PetrolPump, Thana, Jawaharnagar

Arts & Commerce Degree College, PetrolPump, Thana, Jawaharnagar Dr. Gaurishankar Tembhare Arts, Commerce & Science College

(alias)

डॉ. गौरीशंकर टेंभरे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय

02/05/2026
तुलसी बहुउद्देशीय शिक्षण संस्था तुमसर द्वारा संचालित आर्ट्स अँड कॉमर्स डिग्री कॉलेज पेट्रोल पंप, जवाहर नगर, भंडारा येथील...
08/04/2026

तुलसी बहुउद्देशीय शिक्षण संस्था तुमसर द्वारा संचालित आर्ट्स अँड कॉमर्स डिग्री कॉलेज पेट्रोल पंप, जवाहर नगर, भंडारा येथील विद्यार्थिनी कु. दिव्यांशी राघोर्ते व कु.वैष्णवी अजबले यांनी शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर द्वारा आयोजित केलेल्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ कयाकिंग आणि कॅनोइंग चॅम्पियनशिपमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूर कयाकिंग आणि कॅनोइंग महिला संघाचे प्रतिनिधित्व करतांना *के-2 500 मीटर्स* प्रकारात कांस्य पदक पटकावले आहे.
या उत्कृष्ट प्रदर्शनासाठी संस्थेचे सचिव मा.डॉ.जी. डी. टेंभरे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अजयकुमार मोहबंसी क्रीडा संचालक प्रा. प्रवीण देऊळकर तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी आणि संपूर्ण क्रीडा जगताच्या वतीने दिव्यांशी राघोर्ते हिचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

तुलसी बहुउद्देशीय शिक्षण संस्था तुमसर द्वारा संचालित आर्ट्स अँड कॉमर्स डिग्री कॉलेज पेट्रोल पंप, जवाहर नगर, भंडारा येथील...
07/04/2026

तुलसी बहुउद्देशीय शिक्षण संस्था तुमसर द्वारा संचालित आर्ट्स अँड कॉमर्स डिग्री कॉलेज पेट्रोल पंप, जवाहर नगर, भंडारा येथील विद्यार्थिनी कु. दिव्यांशी राघोर्ते हिने शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर द्वारा आयोजित केलेल्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ कयाकिंग आणि कॅनोइंग 🛶 चॅम्पियनशिपमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूर कयाकिंग आणि कॅनोइंग 🛶 महिला संघाचे प्रतिनिधित्व करतांना *के-१ १००० मीटर्स* प्रकारात कांस्य 🥉 पदक पटकावले आहे.
या उत्कृष्ट प्रदर्शनासाठी संस्थेचे सचिव मा.डॉ.जी. डी. टेंभरे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अजयकुमार मोहबंसी क्रीडा संचालक प्रा. प्रवीण देऊळकर तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी आणि संपूर्ण क्रीडा जगताच्या वतीने दिव्यांशी राघोर्ते हिचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.🌼✨🛶

शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर द्वारा आयोजित सांगली येथे होणाऱ्या अखिल भारतीय  कनोईंग आणि कयाकिंग(महिला) अजिंक्यपद स्पर्धेसा...
14/03/2026

शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर द्वारा आयोजित सांगली येथे होणाऱ्या अखिल भारतीय कनोईंग आणि कयाकिंग(महिला) अजिंक्यपद स्पर्धेसाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूर संघात कला व वाणिज्य पदवी महाविद्यालयातील विद्यार्थिनींची निवड.💐💐🚣🚣🚣🚣🚣🚣🚣🚣

शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर द्वारा आयोजित सांगली येथे होणाऱ्या अखिल भारतीय  कनोईंग आणि कयाकिंग(पुरुष) अजिंक्यपद स्पर्धेसा...
14/03/2026

शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर द्वारा आयोजित सांगली येथे होणाऱ्या अखिल भारतीय कनोईंग आणि कयाकिंग(पुरुष) अजिंक्यपद स्पर्धेसाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूर संघात कला व वाणिज्य पदवी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची निवड.💐💐🚣🚣🚣🚣🚣🚣🚣🚣

स्वामी विवेकानंद सुभारती विद्यापीठ मेरठ उत्तरप्रदेश येथे होणाऱ्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ रायफल शूटिंग (महिला) अजिंक्...
22/01/2026

स्वामी विवेकानंद सुभारती विद्यापीठ मेरठ उत्तरप्रदेश येथे होणाऱ्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ रायफल शूटिंग (महिला) अजिंक्यपद स्पर्धेसाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूर संघात कला व वाणिज्य पदवी महाविद्यालयातील समीक्षा नरसिंगकर या विद्यार्थिनीची निवड.💐💐💐💐💐

कृष्णा विद्यापीठ मचीलीपट्टणम आंध्र प्रदेश येथे होणाऱ्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ नेटबॉल (महिला) अजिंक्यपद स्पर्धेसाठी ...
22/01/2026

कृष्णा विद्यापीठ मचीलीपट्टणम आंध्र प्रदेश येथे होणाऱ्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ नेटबॉल (महिला) अजिंक्यपद स्पर्धेसाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूर संघात कला व वाणिज्य पदवी महाविद्यालयातील विद्यार्थिनींची निवड. 🏐🏐🏐🏐🏐

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूर द्वारा आयोजित आंतर महाविद्यालयीन महिला नेटबॉल अजिंक्यपद स्पर्धा 2025 -...
09/01/2026

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूर द्वारा आयोजित आंतर महाविद्यालयीन महिला नेटबॉल अजिंक्यपद स्पर्धा 2025 -26 जे. एम. पटेल कॉलेज भंडारा येथे तुलसी बहुउद्देशीय शिक्षण संस्था तुमसर द्वारा संचालित आर्ट्स अँड कॉमर्स डिग्री कॉलेज पेट्रोल पंप ,जवाहरनगर , भंडारा महिला नेटबॉल संघाला स्पर्धेचे उपविजेतेपद प्राप्त झाले.🏐🏐🏐🏐🏐🏐🏐

Address

Thana
Bhandara
441906

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 7am - 3pm

Telephone

+919595194549

Alerts

Be the first to know and let us send you an email when Arts & Commerce Degree College, PetrolPump, Thana, Jawaharnagar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Arts & Commerce Degree College, PetrolPump, Thana, Jawaharnagar:

Share