Gramin Yuva Pragtik Mandal

Gramin Yuva Pragtik Mandal It is offical page of Gramin Yuva Pragati Mandal Gramin Yuva Pragatik Mandal is registered organization under society’s registration act 1860.

GYPM was formally formed in 1992 in the initiative of Mr. Avil Borkar and his like minded friends with the motivation of social change and sustainable development. Basically the group was formed non-formally in 1987 and promoters were youths and with the intention to work in their village for social development. As an responsible actor in social and sustainable development we are promoting such pr

ocess that would help poorer to enhance their livelihood resources and enjoy dignified life. GYPM has conducted various government program focusing social justice, youth & women development as well as agriculture development models by using the community funds and involvement. Therefore, national international organizations are expecting collaboration with GYPM for the partnership in developing livelihood and right base programs.

26/04/2026
20/08/2025

औधा मंदिर

छत्रपती शाहू महाराजांच्या जयंती दिनानिमित्त सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथे मानव साखळी व विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात ...
26/06/2025

छत्रपती शाहू महाराजांच्या जयंती दिनानिमित्त सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथे मानव साखळी व विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आलेल्या होत त्या मधील सहभाग.

17/06/2025
डोंगरगाव, ता. सांगोला जिल्हा -पंढरपूर येथे 22 -23 एप्रिल ला कृषी जैवविविधता व पर्यावरण पूरक शेती या विषया चे दोन दिवसीय ...
24/04/2025

डोंगरगाव, ता. सांगोला जिल्हा -पंढरपूर येथे 22 -23 एप्रिल ला कृषी जैवविविधता व पर्यावरण पूरक शेती या विषया चे दोन दिवसीय प्रशिक्षण घेण्यात आले. सांगोला तालुक्यातील दहा गावांमध्ये 25 एकर या पद्धतीने शेती करण्याची नियोजन झाले. हे उपक्रम आंबेडकर शेती विकास संशोधन संस्थांच्या पुढाकाराने घेणार आलेले आहे.

जलजागृती सप्तानिमित्त दि. 21 मार्चला जे एम पटेल कॉलेज भंडारा येथे पाणी संवर्धन व मिश्र शेती पद्धती या विषयावर विविध कॉले...
22/03/2025

जलजागृती सप्तानिमित्त दि. 21 मार्चला जे एम पटेल कॉलेज भंडारा येथे पाणी संवर्धन व मिश्र शेती पद्धती या विषयावर विविध कॉलेज च्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. त्यामध्ये मिश्र पीक पद्धती या विषयावर ग्रामीण युवा प्रागतीक मंडळ अंतर्गत मांडणी करण्यात आली. सदर कार्यक्रमाची आयोजन जलसंपदा विभाग भंडारा व व्यायाम पटेल कॉलेज भंडारा यांनी केले.

दि.१०ते१२ मार्चला नवी दिल्ली येथे NCERT राष्ट्रीय शैक्षणिक अनुसंधान व प्रशिक्षण परिषद यांनी नैसर्गिक शेती व पारंपारिक बि...
11/03/2025

दि.१०ते१२ मार्चला नवी दिल्ली येथे NCERT राष्ट्रीय शैक्षणिक अनुसंधान व प्रशिक्षण परिषद यांनी नैसर्गिक शेती व पारंपारिक बियाणे या विषयावर राष्ट्रीय परिषद ठेवली होती यामध्ये ग्रामीण युवा प्रागतीक मंडळ अंतर्गत अविल बोरकर व देवेंद्र राऊत सहभागी होऊन विविध उपक्रमात आपले योगदान दिले त्याचे काही क्षणचित्र.

Address

Bhandara
441904

Alerts

Be the first to know and let us send you an email when Gramin Yuva Pragtik Mandal posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Gramin Yuva Pragtik Mandal:

Share