24/06/2021
आपण सुद्धा वृक्षरोपण आणि संगोपन चळवळीत सहभागी होऊ शकता. आपल्या अथवा आपल्या प्रियजनांच्या वाढदिनी आम्हाला संपर्क करा. झाड .. झाड लावण्याची जागा याची व्यवस्था करण्यात येईल. आपल्या हस्ते वृक्षारोपण करण्यात येईल. मदत म्हणून फक्त झाड, कुंपण आणि श्रमदान स्वीकारले जाईल.