13/04/2026
पी. बी. कुलकर्णी फाउंडेशनतर्फे, बेळगावातील प्रमुख अकॅडमींमध्ये घेतल्या जाणाऱ्या अडव्हान्स ब्युटी आणि मेकअप कोर्ससाठी समर्थन दिले जात आहे.
कोर्समध्ये प्रवेशासाठी मदत, तसेच कोर्स फी भरण्यासाठी 0% व्याजदराचा कौशल्य कर्ज (सुलभ परतफेडीसह) दिले जाईल.
अर्हता :
आर्थिकदृष्ट्या मागासलेले
कला आणि सर्जनशीलतेकडे आवड असलेले (उदा. मेहेंदी, रांगोळी, चित्रकला इत्यादी)
अधिक माहितीसाठी संपर्क करा: 7483018215 / 8660528530 / 9731877584