Darsh e-seva kendra / दर्श ई - सेवा केंद्र

  • Home
  • India
  • Belgaum
  • Darsh e-seva kendra / दर्श ई - सेवा केंद्र

Darsh e-seva kendra / दर्श ई - सेवा केंद्र Darsh e - seva kendra /Dhruva Communication

दुःखद निधन  🕊️शट्ट्रप्पा परशराम कुडचीकरवय: 50 वर्षेरा. वेंगुर्ला रोड, सुळगा (U)अल्पशा आजाराने आज सायंकाळी 5.00 वाजता दुः...
27/01/2026

दुःखद निधन 🕊️
शट्ट्रप्पा परशराम कुडचीकर
वय: 50 वर्षे
रा. वेंगुर्ला रोड, सुळगा (U)
अल्पशा आजाराने आज सायंकाळी 5.00 वाजता दुःखद निधन झाले.
त्यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी 8.00 वाजता
सुळगा स्मशानभूमी येथे
अंत्यसंस्कार विधी होणार आहे.
ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो
आणि कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याचे बळ देवो. 🙏

*"एक क्षण... एक कॉल... एक जीव!* HERF® रेस्क्यू टीम नैसर्गिक आपत्ती, अपघात आणि संकटाच्या वेळी तत्पर मदतीसाठी सदैव सज्ज आह...
08/04/2025

*"एक क्षण... एक कॉल... एक जीव!*
HERF® रेस्क्यू टीम नैसर्गिक आपत्ती, अपघात आणि संकटाच्या वेळी तत्पर मदतीसाठी सदैव सज्ज आहे. पण वेळेवर माहिती मिळाली, तरच आम्ही जीव वाचवू शकतो. तुमच्या एका कॉलमुळे कुणाचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतं!

आजच आमच्या YouTube चॅनलला भेट द्या – 'Subscribe' बटणावर क्लिक करा आणि 'Bell Icon' वाजवा मदतीचा हात कुठूनही, कधीही पोहोचू शकतो!

One moment... one call... one life!
HERF® Rescue Team is always ready to respond during natural disasters, accidents, and emergencies.
But only if we receive timely information can we truly save lives.
Your one call can change someone’s entire life!

Visit our YouTube channel today –
Click the 'Subscribe' button and hit the 'Bell Icon' to stay updated.
A helping hand can reach from anywhere, at any time!

https://www.youtube.com/

दिनांक 02/04/2024 टीमच्या सततच्या प्रयत्नांमुळे मृतदेह बाहेर काढण्यात यश आले.६ तासांच्या प्रयत्नानंतर एचईआरएफ टीमला आमच्...
03/04/2025

दिनांक 02/04/2024 टीमच्या सततच्या प्रयत्नांमुळे मृतदेह बाहेर काढण्यात यश आले.

६ तासांच्या प्रयत्नानंतर एचईआरएफ टीमला आमच्या अंडरवॉटर कॅमेऱ्याद्वारे मृतदेह सापडला आणि मृतदेह पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला.

HERF Rescue Team
Date 1st april 2025 afternoon about 3 pm a family came to Shirur Dam, Markandeya Anekattu,near Hudali in (Belgaum) district
for Ramzan holiday.

While playing the boy Ilyas Shaikh (age15 )aman nagar Drowned in Dam accidentally.

01/04/24 night around 11pm we got a call from friend who informed about the incident.

As per protocol we were waiting for calls from department which inturn our team Head called police enquiring regarding recovery to be done on 2/04/2025.
But Police department told as Fire department already on search operation we will be informed later if necessary.

After Fire department with Full efforts couldn't find the body .

Again our team Head Basavraj sir requested police that our team will also join the recovery .
But on humanity basis again follow up was done continuously and the call was given by police for 2nd time at 11.30am.
We reached the spot by 1pm
After 5 hours of search operation the body was found in camera under 18 to 20 feet depth and in between the rocks .
Swimmer Padmaprasad Hooli got the body out of water and was handed over to Police.

Why district administration don't give us permission to do the efforts without any prior permission.

Team members
Headed by Basavraj Hiremath
Swimmer Padmaprasad Hooli
Technical support
Raju takkekar.

HERF Rescue Team Date 1st april 2025 afternoon about 3 pm a family came to Shirur Dam, Markandeya Anekattu,near Hudali in (Belgaum) districtfor Ramzan holida...

📣📢 *रेशनकार्ड दुरुस्ती फक्त अर्ज सुरू🗞📚.**अंतिम तारीख 31/03/2025* 📣📢 *ರೇಷನ್ ಕಾರ್ಡ್ (ಪಡಿತರ ಚೀಟಿ) ತಿದ್ದುಪಡಿ ಮಾತ್ರ ಅರ್ಜಿ ಪ್...
24/03/2025

📣📢 *रेशनकार्ड दुरुस्ती फक्त अर्ज सुरू🗞📚.*
*अंतिम तारीख 31/03/2025*

📣📢 *ರೇಷನ್ ಕಾರ್ಡ್ (ಪಡಿತರ ಚೀಟಿ) ತಿದ್ದುಪಡಿ ಮಾತ್ರ ಅರ್ಜಿ ಪ್ರಾರಂಭವಾಗುತ್ತದೆ 🗞📚*
*ಅಂತಿಮ ದಿನಾಂಕ 31/03/2025*

📣📢 *Ration card only correction application started🗞📚*
*Last Date 31/03/2025*

*स्थळ : ग्राम वन - दर्श ई - सेवाकेंद्र : दुसरा बस स्टॉप वेंगुर्ला रोड सुळगा ( उचगांव )*
📞 *संपर्क : 7026057900*
https://www.instagram.com/p/DGuKW3kvgar/?igsh=dms3cXpiaGRpZHBi

📣📢 *रेशनकार्ड दुरुस्ती फक्त अर्ज सुरू🗞📚.**अंतिम तारीख 31/03/2025*   📣📢 *ರೇಷನ್ ಕಾರ್ಡ್ (ಪಡಿತರ ಚೀಟಿ) ತಿದ್ದುಪಡಿ ಮಾತ್ರ ಅರ್ಜಿ ...
15/03/2025

📣📢 *रेशनकार्ड दुरुस्ती फक्त अर्ज सुरू🗞📚.*
*अंतिम तारीख 31/03/2025*

📣📢 *ರೇಷನ್ ಕಾರ್ಡ್ (ಪಡಿತರ ಚೀಟಿ) ತಿದ್ದುಪಡಿ ಮಾತ್ರ ಅರ್ಜಿ ಪ್ರಾರಂಭವಾಗುತ್ತದೆ 🗞📚*
*ಅಂತಿಮ ದಿನಾಂಕ 31/03/2025*

📣📢 *Ration card only correction application started🗞📚*
*Last Date 31/03/2025*

*स्थळ : ग्राम वन - दर्श ई - सेवाकेंद्र : दुसरा बस स्टॉप वेंगुर्ला रोड सुळगा ( उचगांव )*
📞 *संपर्क : 7026057900*
https://www.instagram.com/p/DGuKW3kvgar/?igsh=dms3cXpiaGRpZHBi

27/02/2025

📣📢 रेशनकार्ड दुरुस्ती फक्त अर्ज सुरू🗞📚.
अंतिम तारीख 28/02/2025

📣📢 ರೇಷನ್ ಕಾರ್ಡ್ (ಪಡಿತರ ಚೀಟಿ) ತಿದ್ದುಪಡಿ ಮಾತ್ರ ಅರ್ಜಿ ಪ್ರಾರಂಭವಾಗುತ್ತದೆ 🗞📚
*ಅಂತಿಮ ದಿನಾಂಕ 28/02/2025

📣📢 Ration card only correction application started🗞📚
Last Date 28/02/2025

स्थळ : ग्राम वन - दर्श ई - सेवाकेंद्र : दुसरा बस स्टॉप वेंगुर्ला रोड सुळगा ( उचगांव )
📞 संपर्क : 7026057900

कणभर तीळ, मनभर प्रेम, गुळाचा गोडवा, आपुलकी वाढवा, तिळगुळ घ्या, गोड गोड बोला, मकर संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा...
14/01/2025

कणभर तीळ, मनभर प्रेम, गुळाचा गोडवा, आपुलकी वाढवा, तिळगुळ घ्या, गोड गोड बोला, मकर संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

अजून माणुसकी जिवंत आहे आज दिनांक 11/01/2025 वेळ  सायंकाळी  5 ते  5.30 च्या दरम्यान वेंगुर्ला रोड  भारत पेट्रोल पंप जवळ ए...
11/01/2025

अजून माणुसकी जिवंत आहे
आज दिनांक 11/01/2025 वेळ सायंकाळी 5 ते 5.30 च्या दरम्यान वेंगुर्ला रोड भारत पेट्रोल पंप जवळ एक टू व्हीलर चा अपघात झाला असता नाव: रामा शिवाजी भावीम्हणी वय :26 राहणार : काकती हा मुलगा जखमेव अवस्थेत रोडवर पडला होता . मी रोड वरून जात असताना गर्दी पाहिल्याने थांबलो अणि प्रथम उपचाराला सुरुवात केली दहा ते पंधरा मिनिट अणि स्थानिक लोक १०८ ला फोन केले आणि मदत करत होते
तेवढ्यात अचानक एक tata कंपनीची गाडी MH01 महाराष्ट्रातील बेळगाव दिशेने जात असता अज्ञात व्यक्ती देवदूत सारखे थांबले आणि आपल्या गाडीमध्ये घाला आपण घेऊन जाऊ हॉस्पिटलला असे बोलताच स्थानिक लोक आणि मी त्यांच्या गाडीमध्ये घातले
गाडीमध्ये घालून KLE हॉस्पिटलला ऍडमिट केले
सध्या परिस्थिती स्थिर आहे तरी डोक्याला मार बसल्याने परिस्थिती स्कॅनिंग केल्यानंतर समजेल असे डॉक्टर सांगितले तेवढ्यात हॉस्पिटलमध्ये त्यांचे नातेवाईक आल्याने आम्ही परत आलो .

परंतु एक खरं आहे की अजून माणुसकी जिवंत आहे रोडवरती अपघात झाला या आपत्ती घटना घडली की एकमेकाला पुढे येण्यास लोक घाबरतात. कुटे पोलिसांच्या भीतीने घाबरतात परंतु काही लोक न घाबरता मदत करतात आणि एकाच जीव वाचवायला प्रयत्न करतात त्यांच्या आम्ही ऋणी आहोत धन्यवाद ज्या माणसानं गाडी थांबवली एकाचा जीव वाचविला
सलाम साहेब तुम्हाला
https://www.instagram.com/p/DEsC-YFvlC2/?igsh=MTFlenNweTllempyeQ==

♿👩‍🦽🧑‍🦽👨‍🦽 *अपंग व्यक्तींसाठी*  *बॅटरी ऑपरेटेड व्हील चेअर 2024-25 साठी अर्जाचे आमंत्रण*🦽🦼🦼*अंतिम तारीख  15/01/2015**पात्...
11/01/2025

♿👩‍🦽🧑‍🦽👨‍🦽 *अपंग व्यक्तींसाठी*

*बॅटरी ऑपरेटेड व्हील चेअर 2024-25 साठी अर्जाचे आमंत्रण*🦽🦼🦼

*अंतिम तारीख 15/01/2015*

*पात्रता:*
*वय : 15 ते 50*
*वार्षिक उत्पन्न 2 लाख टक्क्यांपेक्षा कमी असावे. 75% पेक्षा जास्त अपंगत्व*

*अधिक माहितीसाठी आजच आपल्या केंद्र ला भेट द्या*

*आवश्यक कागदपत्रे*

*1 फोटो.*
*2 आधार कार्ड.*
*3 रेशन कार्ड BPL फक्त.*
*4 जात आणि उत्पन्नाचा दाखला.*
*5 UDID कार्ड .*

*स्थळ : 📡📡🖥️🖨️ ग्राम वन - दर्श ई - सेवाकेंद्र (सरकारी मान्यता) : दुसरा बस स्टॉप सुळगा ( उचगांव )*
📞 *संपर्क : 7026057900*

*हा संदेश तुमच्या जवळच्या लोकांना कृपया पटवा अपंग व्यक्तींना सोय करून देवू*
https://www.instagram.com/p/DEpa6nNPwwH/?igsh=MWpoZXBlZ3NkcjU0NQ==

♿👩‍🦽🧑‍🦽👨‍🦽 *अपंग व्यक्तींसाठी*  *बॅटरी ऑपरेटेड व्हील चेअर 2024-25 साठी अर्जाचे आमंत्रण*🦽🦼🦼*अंतिम तारीख  15/01/2015**पात्...
11/01/2025

♿👩‍🦽🧑‍🦽👨‍🦽 *अपंग व्यक्तींसाठी*

*बॅटरी ऑपरेटेड व्हील चेअर 2024-25 साठी अर्जाचे आमंत्रण*🦽🦼🦼

*अंतिम तारीख 15/01/2015*

*पात्रता:*
*वय : 15 ते 50*
*वार्षिक उत्पन्न 2 लाख टक्क्यांपेक्षा कमी असावे. 75% पेक्षा जास्त अपंगत्व*

*अधिक माहितीसाठी आजच आपल्या केंद्र ला भेट द्या*

*आवश्यक कागदपत्रे*

*1 फोटो.*
*2 आधार कार्ड.*
*3 रेशन कार्ड BPL फक्त.*
*4 जात आणि उत्पन्नाचा दाखला.*
*5 UDID कार्ड .*

*स्थळ : 📡📡🖥️🖨️ ग्राम वन - दर्श ई - सेवाकेंद्र (सरकारी मान्यता) : दुसरा बस स्टॉप सुळगा ( उचगांव )*
📞 *संपर्क : 7026057900*

*हा संदेश तुमच्या जवळच्या लोकांना कृपया पटवा अपंग व्यक्तींना सोय करून देवू*
https://www.instagram.com/p/DEpa6nNPwwH/?igsh=MWpoZXBlZ3NkcjU0NQ==

Address

2nd Bus Stop Vengurla Road Sulaga U
Belgaum
591108

Opening Hours

Monday 8am - 8pm
Tuesday 8am - 8pm
Wednesday 8am - 8pm
Thursday 8am - 8pm
Friday 8am - 8pm
Saturday 8am - 8pm

Telephone

+917026057900

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Darsh e-seva kendra / दर्श ई - सेवा केंद्र posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Darsh e-seva kendra / दर्श ई - सेवा केंद्र:

Share