Matrubhoomi Pratishthan, Barshi.

Matrubhoomi Pratishthan, Barshi. Non Profit Organizations For Needed Person

मातृभूमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा यशस्वी उद्योजक मा. श्री. संतोषकाका ठोंबरे यांना “महागौरव पुरस्कार 2026” जाहीर झाल्याबद...
01/05/2026

मातृभूमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा यशस्वी उद्योजक मा. श्री. संतोषकाका ठोंबरे यांना “महागौरव पुरस्कार 2026” जाहीर झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन! 🎉
आपल्या नेतृत्वामुळे आणि समाजकार्यासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्यामुळे हा सन्मान निश्चितच योग्य ठरतो.
आपला प्रवास आमच्यासाठी नेहमीच प्रेरणादायी राहिला आहे 🙏
मनःपूर्वक शुभेच्छा आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा! 💐

29/04/2026

📢 मातृभूमी प्रतिष्ठान, बार्शी कडून सुवर्णसंधी!
समाजासाठी काम करण्याची आवड आहे?
तर हीच योग्य वेळ आहे तुमच्यासाठी 🙌
✅ ऑफिस सहाय्यक
✅ OSD
✅ ANM / GNM / B.Sc Nursing
👉 मर्यादित पदे – लवकर अर्ज करा!
👉 पात्र उमेदवारांनी त्वरित संपर्क साधावा
📞 संपर्क: 83 800 6 59 59
🌱 समाजासाठी कार्य, समाजसोबत प्रगती!

Non Profit Organizations For Needed Person

08/04/2026
08/04/2026

मातृभूमी प्रतिष्ठान,बार्शी संचलित
भगवंत नेत्रालय
बार्शीमध्ये प्रथमच डोळ्यांवरील सर्व प्रकारचे उपचार
अगदी मोफत !
- अत्याधुनिक कॉम्प्युटर मशिनद्वारे अचूक नेत्र तपासणी व चष्मा नंबर काढणे.
- गरजेनुसार मोफत आय ड्रॉप.
- मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया .
- काचबिंदू, तिरळेपणा, तसेच डोळ्यांच्या सर्व आजारांवर योग्य निदान व उपचार
- सर्व प्रकारची सेवा विनामूल्य (मोफत)
- सुसज्ज व अद्यावत ऑपरेशन थियटर.
ओ.पी.डी. वेळ : सकाळी 10 ते सायं. 6 रविवार सुट्टी
संपर्क:
मातृभूमी प्रतिष्ठान,बार्शी संचलित
भगवंत नेत्रालय
739/5/17, कुर्डूवाडी रोड, पाटील प्लॉट,
निकिता हॉटेलच्या पाठीमागे, बार्शी,
मो. 8805615959

मोफत नेत्र तपासणी शिबिर 👁️रविवार, ५/४/२०२६, सकाळी ८.०० पासूनठिकाण: कापसी, ता. बार्शी, जि. सोलापूरतपासणीनंतर गरजूंना मोफत...
04/04/2026

मोफत नेत्र तपासणी शिबिर 👁️
रविवार, ५/४/२०२६, सकाळी ८.०० पासून
ठिकाण: कापसी, ता. बार्शी, जि. सोलापूर
तपासणीनंतर गरजूंना मोफत ऑपरेशन करण्यात येणार आहे.
सर्वांनी या संधीचा लाभ घ्यावा व इतरांनाही माहिती

12/03/2026

मातृभूमी प्रतिष्ठान,बार्शी संचलित
भगवंत नेत्रालय

बार्शीमध्ये प्रथमच डोळ्यांवरील सर्व प्रकारचे उपचार
अगदी मोफत !

- अत्याधुनिक कॉम्प्युटर मशिनद्वारे अचूक नेत्र तपासणी व चष्मा नंबर काढणे.
- गरजेनुसार मोफत आय ड्रॉप.
- मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया .
- काचबिंदू, तिरळेपणा, तसेच डोळ्यांच्या सर्व आजारांवर योग्य निदान व उपचार
- सर्व प्रकारची सेवा विनामूल्य (मोफत)
- सुसज्ज व अद्यावत ऑपरेशन थियटर.

ओ.पी.डी. वेळ : सकाळी 10 ते सायं. 6 रविवार सुट्टी

संपर्क:
मातृभूमी प्रतिष्ठान,बार्शी संचलित
भगवंत नेत्रालय
739/5/17, कुर्डूवाडी रोड, पाटील प्लॉट,
निकिता हॉटेलच्या पाठीमागे, बार्शी,

मो. 8805615959

Non Profit Organizations For Needed Person

मातृभूमी प्रतिष्ठान,बार्शी संचलित भगवंत नेत्रालय बार्शीमध्ये प्रथमच डोळ्यांवरील सर्व प्रकारचे उपचार अगदी मोफत ! - अत्याध...
12/03/2026

मातृभूमी प्रतिष्ठान,बार्शी संचलित
भगवंत नेत्रालय

बार्शीमध्ये प्रथमच डोळ्यांवरील सर्व प्रकारचे उपचार
अगदी मोफत !

- अत्याधुनिक कॉम्प्युटर मशिनद्वारे अचूक नेत्र तपासणी व चष्मा नंबर काढणे.
- गरजेनुसार मोफत आय ड्रॉप.
- मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया .
- काचबिंदू, तिरळेपणा, तसेच डोळ्यांच्या सर्व आजारांवर योग्य निदान व उपचार
- सर्व प्रकारची सेवा विनामूल्य (मोफत)
- सुसज्ज व अद्यावत ऑपरेशन थियटर.

ओ.पी.डी. वेळ : सकाळी 10 ते सायं. 6 रविवार सुट्टी

संपर्क:
मातृभूमी प्रतिष्ठान,बार्शी संचलित
भगवंत नेत्रालय
739/5/17, कुर्डूवाडी रोड, पाटील प्लॉट,
निकिता हॉटेलच्या पाठीमागे, बार्शी,

मो. 8805615959

Address

Barshi

Alerts

Be the first to know and let us send you an email when Matrubhoomi Pratishthan, Barshi. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Matrubhoomi Pratishthan, Barshi.:

Share