17/03/2026
“शब्दांपलीकडचं शिक्षण 📚
मूकबधिर मुलांसाठी मोफत प्रवेश आणि पुनर्वसनासोबत कला-कौशल्य विकास.”“आवाज नाही, पण स्वप्नं मोठी आहेत
या शाळेत मूकबधिर मुलांना मोफत शिक्षण, प्रेम आणि भविष्याची हमी दिली जाते.”🌟
📍- निवासी मुकबधीर विद्यालय, मोरगांव रोड, कऱ्हावागज, बारामती