मा. युगेंद्रदादा पवार युवा मंच,महाराष्ट्र राज्य

  • Home
  • India
  • Baramati
  • मा. युगेंद्रदादा पवार युवा मंच,महाराष्ट्र राज्य

मा. युगेंद्रदादा पवार युवा मंच,महाराष्ट्र राज्य Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from मा. युगेंद्रदादा पवार युवा मंच,महाराष्ट्र राज्य, Youth Organization, Baramati.

06/05/2026
बारामतीत युगेंद्र पवार यांच्या माध्यमातुन २४ तास वैद्यकीय मदत कक्ष सुरू. आरोग्य विषयक सेवेसाठी संपर्क श्री. धनराज संकपाळ...
30/04/2026

बारामतीत युगेंद्र पवार यांच्या माध्यमातुन २४ तास वैद्यकीय मदत कक्ष सुरू. आरोग्य विषयक सेवेसाठी संपर्क श्री. धनराज संकपाळ : 9022340416

#युगेंद्रपवार #बारामती #वैद्यकीयमदत #मैडिकल_हेल्प #मदत

Sunetra Ajit Pawar मा. युगेंद्रदादा पवार युवा मंच,महाराष्ट्र राज्य
22/04/2026

Sunetra Ajit Pawar
मा. युगेंद्रदादा पवार युवा मंच,महाराष्ट्र राज्य

आपणा सर्वांचे लाडके नेते आदरणीय अजितकाका पवार यांचे यावर्षी निधन झाले. यामुळे मी यावर्षी माझा वाढदिवस (२२ एप्रिल) कोणत्याही प्रकारे साजरा करणार नाही. कार्यकर्ते, मित्रपरिवार तथा हितचिंतकांना माझी नम्र विनंती आहे की कृपया माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण कुठेही कार्यक्रम आयोजित करु नयेत, शुभेच्छा देणारे फ्लेक्स लावू नयेत.

आपल्या सर्वांचे प्रेम आणि आशीर्वादांची मला जाणीव आहे. आपण सर्वजण सहकार्य कराल, हा विश्वास आहे.
धन्यवाद!

आपलाच,
युगेंद्र श्रीनिवास पवार

Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar Rohit Rajendra Pawar Yugendra Shrinivas Pawar मा. युगेंद्रदादा पवार युव...
22/04/2026

Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar
Rohit Rajendra Pawar Yugendra Shrinivas Pawar मा. युगेंद्रदादा पवार युवा मंच,महाराष्ट्र राज्य Supriya Sule Sharad Pawar Yugendradada Pawar Foundation Maharashtra

आमचे बंधूराज युगेंद्र पवार यांस वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..! आपणास निरामय आरोग्य लाभो, ही सदिच्छा..!

17/04/2026
15/04/2026


#शरदपवार
Yugendra Shrinivas Pawar
Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar
Sharad Pawar Supriya Sule
Rohit Rajendra Pawar

Sharad Pawar Yugendra Shrinivas Pawar
28/12/2025

Sharad Pawar
Yugendra Shrinivas Pawar

Nice to meet Gautam Adani Ji!

Address

Baramati

Alerts

Be the first to know and let us send you an email when मा. युगेंद्रदादा पवार युवा मंच,महाराष्ट्र राज्य posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share