Aplach Bhau Foundation

Aplach Bhau Foundation Our mission is to strengthen community-led development initiatives to achieve positive

22/03/2023


कृपया फाउंडेशन कडून काही product मागवतानी delivery ची नोंद आमचा call आल्याशिवाय घेऊ नका.
01/03/2023

कृपया फाउंडेशन कडून काही product मागवतानी delivery ची नोंद आमचा call आल्याशिवाय घेऊ नका.

नमस्कार मित्रांनो, आपलाच भाऊ  फाउंडेशन तर्फे, 4 आठवडेच आई.टी छेत्रत काम कसा सुरू करायचा या वरमार्गदर्शन प्रशिक्षण आयोजित...
26/02/2023

नमस्कार मित्रांनो, आपलाच भाऊ फाउंडेशन तर्फे,
4 आठवडेच आई.टी छेत्रत काम कसा सुरू करायचा या वर
मार्गदर्शन प्रशिक्षण आयोजित करण्यात येत आहेत.
आपल्या महाराष्ट्रात भरपूर विद्यार्थी कॉम्प्युटर सायन्स ऐप्लिकेशन
मध्ये शिक्षण पूर्ण करून नौकरी च्या शोधात प्रयत्नात आहेत.
या प्रशिक्षण चा लाभ घ्या, व आपला आवडता आई. टी विषयावर प्रशिक्षण सुरू करा.

अधिक माहिती करिता संपर्क करा.
www.aplachbhau.com
9850 20 2835

नमस्कार मित्रांनो,छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा,आपलाच भाऊ फाउंडेशन तर्फे ऑनलाइन फोटोग्रा...
19/02/2023

नमस्कार मित्रांनो,छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा,
आपलाच भाऊ फाउंडेशन तर्फे ऑनलाइन फोटोग्राफी स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे, स्पर्धा मध्ये सर्वांना भाग घेता येईल.
इतिहास कालीन छायाचित्र आपल्या मोबाइल किंवा कॅमेरा ने काढून खालील QR कोड स्कॅन करून वेबसाइट वर पाठवावे.



Our mission is to strengthen community-led development initiatives to achieve positive. Facilitate and positive social change.

छत्रपति शिवाजी महाराज जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
18/02/2023

छत्रपति शिवाजी महाराज जयंती
निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा.


नमस्कार मित्रांनो, आपलाच भाऊ फाउंडेशन तर्फे,10 दिवस प्रशिक्षण घेऊन,आपण वरील कुठल्याही कामाची सुरवात  आपल्या घरूनच करू शक...
16/02/2023

नमस्कार मित्रांनो, आपलाच भाऊ फाउंडेशन तर्फे,
10 दिवस प्रशिक्षण घेऊन,आपण वरील कुठल्याही कामाची सुरवात आपल्या घरूनच करू शकता.
प्रशिक्षण संपूर्ण महाराष्ट्रात काही प्रमुख ठिकाणी राहणार आहे.

अधिक माहिती करिता संपर्क करा.
www.aplachbhau.com
9850 20 2835


नमस्कार मित्रांनो,*आपलाच भाऊ फाउंडेशन* तर्फे, 10 दिवस पूर्णवेळ *Digital Marketing Expert Training* कार्यक्रम संपूर्ण महा...
15/02/2023

नमस्कार मित्रांनो,
*आपलाच भाऊ फाउंडेशन* तर्फे, 10 दिवस पूर्णवेळ *Digital Marketing Expert Training* कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रातील काही प्रमुख ठिकाणी आयोजित करण्यात येत आहे.
या संधी चा लाभ गरजू युवकांनी घ्यावा.

अधिक माहिती करिता संपर्क भेट द्या.

9850 20 2835
https://aplachbhau.com/


नमस्कार मित्रांनो,*आपलाच भाऊ फाउंडेशन* तर्फे, तीन दिवस *Data Science Training* कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रातील काही प्र...
14/02/2023

नमस्कार मित्रांनो,
*आपलाच भाऊ फाउंडेशन* तर्फे, तीन दिवस *Data Science Training* कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रातील काही प्रमुख ठिकाणी आयोजित करण्यात येत आहे.
या संधी चा लाभ गरजू युवकांनी घ्यावा.

अधिक माहिती करिता संपर्क भेट द्या.

9850 20 2835
https://aplachbhau.com/


नमस्कार मित्रांनो, तुमचा छान प्रतिसाद मिळाला.आम्ही परत तुमच्या करिता कमी दरात लॅपटॉप उपलब्ध करुन देत आहोत.या लॅपटॉप मध्य...
12/02/2023

नमस्कार मित्रांनो, तुमचा छान प्रतिसाद मिळाला.
आम्ही परत तुमच्या करिता कमी दरात लॅपटॉप उपलब्ध करुन देत आहोत.
या लॅपटॉप मध्ये आपन ग्राफिक्स डिझायनिंग,कोडिंग, वीडियो फोटो एडिटींग,
कामे आरामात सहजता करू सकता. फक्त गरजू विद्यार्थ्यांना मिळेल.

अधिक माहिती करिता संपर्क करा
9850 20 2835
https://aplachbhau.com/


नमस्कार मित्रांनो, आपलाच भाऊ फाउंडेशन तर्फे, तीन दिवस इम्पोर्ट एक्सपोर्ट मॅनेजमेंट ट्रेनिंग कार्यक्रम संपूर्णमहाराष्ट्रा...
09/02/2023

नमस्कार मित्रांनो, आपलाच भाऊ फाउंडेशन तर्फे, तीन दिवस इम्पोर्ट एक्सपोर्ट मॅनेजमेंट ट्रेनिंग कार्यक्रम संपूर्ण
महाराष्ट्रातील काही प्रमुख ठिकाणी आयोजित करण्यात येत आहे.
या संधी चा लाभ गरजू युवकांनी घ्यावा.

अधिक माहिती करिता संपर्क करा.
9850 20 2835
www.aplachbhau.com

07/02/2023
नमस्कार मित्रांनो, आपलाच भाऊ फाउंडेशन तर्फे डाटा साइंस या विषयवार चार आठवड्यांचा संपूर्ण प्रशिक्षण महाराष्ट्रातील काही प...
07/02/2023

नमस्कार मित्रांनो, आपलाच भाऊ फाउंडेशन तर्फे डाटा साइंस या विषयवार चार आठवड्यांचा संपूर्ण प्रशिक्षण महाराष्ट्रातील काही प्रमुख ठिकाणी आयोजित करण्यात येत आहे.
इच्छुक उमेदवारांनी याची नोंद घ्यावी.

अधिक माहिती करिता संपर्क करा.
9850 20 2835
www.aplachbhau.com


Address

A81 Coxtown Bangalore
Bangalore
560008

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm

Telephone

+919022205436

Alerts

Be the first to know and let us send you an email when Aplach Bhau Foundation posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Aplach Bhau Foundation:

Share