18/06/2026
आषाढीच्या पवित्र वातावरणात,
अभंग, भक्ती आणि मायमराठी संस्कृतीचा एक अविस्मरणीय सोहळा अनुभवण्यासाठी सज्ज व्हा 🚩
पहिल्यांदाच बंगळुरूमध्ये साकारतोय —
लोकसंगीत, अभंग आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा भव्य उत्सव
FOLKLOK ✨
हा फक्त कार्यक्रम नाही,
तर प्रत्येक मराठी मनाला आपल्या मातीत पुन्हा घेऊन जाणारा अनुभव आहे.
- Chowdiah Memorial Hall, Bangalore
- ४ जुलै २०२६
- ठीक ६:०० वाजता
तिकीट बुकिंग सुरू आहे – BookMyShow वर
बंगळुरूमधील मराठी रसिकांनी आवर्जून अनुभवावा असा सांस्कृतिक सोहळा.
Booking link : https://in.bookmyshow.com/events/folklok/ET00496651