Jeevan Life Seva Sanstha

Jeevan Life Seva Sanstha "Jeevan Life Seva Sanstha" established in 2009, the main objective behind it was to help Orphans. They people living there lives as they are living back.

In our society the many couples facing infertility problem due to that they fails to enjoy the happy moment of life. We thought that if we develop the Orphanage where we can bring all the affected couples and give the happy moment with the child who has not seen their parents or Vise a Versa. The both the side will get happy and enjoy their life without a grief in mind. In the field of education w

e are helping underprivileged children by the way of Text Books, Note Books and some time their academic school fees, so that he will get educate which will help him to overcome fulfill his dreams. We are also concentrating on 'ADIVASI' (original inhabitant) people culture. They people staying in jungle are, they are working on daily wages due to that they unable to fulfill their basic needs. There are government scheme for them but due to literacy and poor mentality of Indian politicians which was not get implemented as they should be. We think that every human being are brother and sisters. If due to natural calamities if any area affected, as a citizen of India we need to help them. We are also give helping hands to them. The motto of 'Jeevan Life Seva Sanstha' is that our constitution gives each one the right to live, right to learn. Every Indian has a right to live with self-respect for that they have education. Our aim is that every children get education which helps him to empower. If everyone gets opportunity to develop then parallel develops Nation.

21/10/2025
जीवन लाईफ सेवा संस्था आणि कर्तव्य - एक सामाजिक जाणीव या संस्थेतर्फे रविवार दि-१९/१०/२०२५ रोजी प्रति वर्षी प्रमाने आगळी व...
20/10/2025

जीवन लाईफ सेवा संस्था आणि कर्तव्य - एक सामाजिक जाणीव या संस्थेतर्फे रविवार दि-१९/१०/२०२५ रोजी प्रति वर्षी प्रमाने आगळी वेगळी दिपावली साजरी करण्यात आली.
दिपावली संदेश देते प्रकाशाचा मग तो फक्त दिव्यांचा नसून आर्थिक, सामाजिक, शैक्षणीक व सर्वांगीण व्हावा हाच संस्थेचा उद्देश असतो.

बदलापूर - सावरे येथील या संस्थेच्या आसपास जवळ जवळ ४ ते ५ आदीवासी पाडे आहेत. जे शहराच्या जवळ असले तरीही मानवी मूलभूत साधनेही अजूनही पुरेशी तिथपर्यंत पोहोचलेली नाहीत. जीवन लाईफ सेवा संस्थेचे कार्यकर्ते गेले अनेक वर्ष या भागांची पाहणी करतात व आपल्या सहकार्याने त्यांना मार्गदर्शन करतात. याचं आत्मियतेने ही संस्था दरवर्षी आपल्या दिवाळी सणाची सुरुवात या गोड बांधवांसोबत करतात. दरवर्षी संस्था या पाड्यांमध्ये दिवाळी फराळ वाटप तसेच मुलांसाठी शैक्षणिक साधनांचे वाटप करूनच सण साजरा करतात. जीवन लाईफ सेवा संस्था तसेच कर्तव्य - एक सामाजिक जाणीव या दोनही संस्थांचे सर्व सभासद या मुलांसोबत सांस्कृतिक कार्यक्रम, पारंपरिक खेळ व विविध मनोरंजनाचे कार्यक्रम करून त्यांच्यासोबत सणाचा आनंद द्विगुणित करतात.

या वर्षी साजरा करण्यात आलेल्या या समारंभात श्री. चेतन सुरावरकर, उद्योजक श्री. प्रेमानंद कांबळे, श्री. विक्रम कसबे, डॉ. चेतन महाजन, पत्रकार अजय जोशी अशा अनेक मान्यवरांचीही उपस्थिती लाभली.
या सर्व मान्यवरांच्या हस्ते दिपावली फराळ आणि शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. या कार्यक्रमा दरम्यान आदिवासी बांधव तसेच लहान मुलांच्या मुखावरील आनंद हा या सामाजीक कार्यकर्त्यांकरिता अनमोल क्षण असतो.

अखेर कार्यक्रमाची सांगता मान्यवरांचे आभार मानून व माऊलीचे पसायदान पठण करून करण्यात आली.

आमच्या मदतीच्या हाकेला आपल्या देणगी रुपी मदतीमुळे हे शक्य झाले. सर्व सामाजिक भान असलेल्या आमच्या हितचिंतक यांचे मनस्वी आभार🙏

05/11/2023

आदिवासी भागात दिवाळी फराळ, कपडे आणि मुला मुलींना शैक्षणिक साहित्य वाटप केले.

05/11/2023
प्रयास ग्रुप आणि कर्तव्य - एक सामाजिक जाणीव संस्था ह्याच्या सहकार्याने आदिवासी भागातील बांधवाना दिवाळी फराळ, कपडे आणि मु...
05/11/2023

प्रयास ग्रुप आणि कर्तव्य - एक सामाजिक जाणीव संस्था ह्याच्या सहकार्याने आदिवासी भागातील बांधवाना दिवाळी फराळ, कपडे आणि मुला मुलींना शैक्षिणक साहित्य वाटप केले.

Address

Savare Village
Badlapur

Alerts

Be the first to know and let us send you an email when Jeevan Life Seva Sanstha posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Jeevan Life Seva Sanstha:

Share