Rotary Club of Badlapur Smart City

Rotary Club of Badlapur Smart City Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Rotary Club of Badlapur Smart City, Non-Governmental Organization (NGO), Badlapur.

रोटरी सेवा महिना उपक्रमांतर्गत“सुसंवाद” हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.कुळगाव–बदलापूर नगरपरिषदेचे मुख्याधिकार...
14/11/2025

रोटरी सेवा महिना उपक्रमांतर्गत
“सुसंवाद” हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

कुळगाव–बदलापूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री. मारुती गायकवाड यांच्या उपस्थितीत नागरिकांसोबत संवाद साधला जाणार आहे.
या सुसंवाद कार्यक्रमात बदलापूर शहरातील सामान्य नागरिकांच्या समस्यांवर थेट चर्चा होईल तसेच नागरिकांकडून प्रशासनाकडून असलेल्या अपेक्षा समजून घेण्याचा प्रयत्न होईल.

🗓 सोमवार, 17 नोव्हेंबर 2025
🕕 सायंकाळी 6:00 वाजता
📍 डिसेन्स ट्रेनिंग सेंटर, गणेश चौक, मांजर्ली, बदलापूर (पश्चिम)

⚠️ मर्यादित जागा… प्रथम येणाऱ्यास प्राधान्य.

Team RC Badlapur smart city at Netrutva Part 1 With DG Harsh makol and IPDG Kailash jethani 😁
12/10/2025

Team RC Badlapur smart city at Netrutva Part 1
With DG Harsh makol and IPDG Kailash jethani 😁

Installation ceremony of TiTen president .neethu14_09 and the Board of directors.5 new members were inducted and one Hon...
23/07/2025

Installation ceremony of TiTen president .neethu14_09 and the Board of directors.

5 new members were inducted and one Honorary member was added .
4 Rovex awards were given out during the installation.
Congratulations Team 🎉🎉🎉🎉👏👏👏
Let's rock the year ahead 😁

शिक्षण विभाग बदलापूर नगरपरिषद कडून केलेल्या आव्हानाला रोटरी क्लब ऑफ बदलापूर स्मार्ट सिटी ने लगेच प्रतिसाद देत, नगरपरिषद ...
02/07/2025

शिक्षण विभाग बदलापूर नगरपरिषद कडून केलेल्या आव्हानाला रोटरी क्लब ऑफ बदलापूर स्मार्ट सिटी ने लगेच प्रतिसाद देत, नगरपरिषद डिजिटल शाळा नंबर ०९, आदिवासी पाडा, मोहपाडा, कात्रप मादलपूर येथील पहिली ते ५वी पर्यंतचा मुलांना व्हाया, पेंसिल, ड्रॉइंग बुक, कलर, पेन, कंपास, व पावसात महत्वपूर्ण असणारी गोष्ट म्हणजे छत्री अशी सामग्री २८/०६/२०२५ रोजी शाळेत प्रत्यक्ष जाऊन मुलांना भेट दिली.
शाळेचे मुख्याध्यापिका, सीआरसी सोळसे सर व जमनैक सर आणि क्लब चे सदस्य डॉ रमेश कुर्ले जी, हेमंत यशवंतराव जी व क्लब चे २४-२५ चे अध्यक्ष डॉ बिपीनकुमार जी उपस्थित होते.
रोटरी क्लबच्या सर्व सदस्यांनी ह्याचा साठी मदद केली त्याबद्दल सर्वांचा आभार .
सर्विस अबव सेल्फ हा धोरण घेऊन रोटरी क्लब ऑफ बदलापूर स्मार्ट सिटी असच पुढे ही काम करत राहणार.

रोटरी क्लब ऑफ बदलापूर स्मार्ट सिटी क्लब कडून *“विलेज अडॉप्शन एंड अपग्रेडेशन”* रोटरी डिस्ट्रिक्ट ३१४२ च्या ह्या मेगा प्रो...
02/07/2025

रोटरी क्लब ऑफ बदलापूर स्मार्ट सिटी क्लब कडून *“विलेज अडॉप्शन एंड अपग्रेडेशन”* रोटरी डिस्ट्रिक्ट ३१४२ च्या ह्या मेगा प्रोजेक्ट मधे क्लब तर्फे डीजी दिनेश मेहता सरांचा विज़न फॉलो करत गोरेगांव, वांगणी येथील डोंगरवरची वाडी, खालची वाडी आणि ठाकूरवाडी अशे तीन वाडीत २९-०६-२०२५रोजी तब्बल १५० घरांना ३०० चार्जिंग २२ वाट् एलइडी बल्ब डोनेट केलेत.
हे बल्ब डोनेट करताना असा दिसून आला की लहान मूल आज ही अंधारात लालटेन च्या खाली अभ्यास करत होते, गृहणी आज ही घरचे काम बिन लाइट अंधारात करत होते,
जेव्हा बल्ब त्यांना दिला गेला त्यांच्या चेहऱ्यावरचा समाधान आणि खुशी स्पष्ट दिसून आला।
ह्यापूर्वी ते १०० वाट चे पिवळे बल्ब वापरत होते आता ह्या एलइडी बल्ब मुळे लाइट चा वापर ही कमी होईल आणि पर्यावरणालाही जपण्यात मदद होईल.
ह्या एक प्रोजेक्ट मधे आम्ही ६०० लोकांना एक नवीन जीवन देऊ शकलो आणि त्यांच्या जीवनात चांगली आणि स्वच्छ ऊर्जा पोचेल ह्यातच आमचा समाधान।
ह्या प्रकल्पाला सचिव रुपाली मॅम, ट्रेशरर रमेश कुर्ले जी, डॉ सुतेजा स्वामी, उमेश कांबळे जी ह्यांनी उपस्थित राहून सहकार्य केला त्याबद्दल त्यांचा ही आभार ।
💐💐💐
🙏🙏🙏

प्रकल्प प्रमुख
रोटे. चंद्रसेन शिंदे
रोटे. मारूफ सय्यद

सह प्रकल्प प्रमुख
रोटे. उमेश कांबळे

क्लब सचिव २४-२५
डॉ रुपाली ढवण

क्लब अध्यक्ष २४-२५
डॉ बिपिनकुमार

Address

Badlapur
421 503

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Rotary Club of Badlapur Smart City posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share