Sanveg Foundation

Sanveg Foundation As a Responsible entity of our society we group of people have started Trust for public health namely 'Sanveg Foundation'.

To provide medical assistance & financial help is prime work of our Organization.

संवेग फाऊंडेशन व गुरुनानी सती आणि गोकल चॅरिटेबल ट्रस्ट  च्या अंतर्गत मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर मु...
12/04/2025

संवेग फाऊंडेशन व गुरुनानी सती आणि गोकल चॅरिटेबल ट्रस्ट च्या अंतर्गत मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर मुरबाड तालुक्यातील विविध गावांमध्ये आरोग्यसेवा पुरविण्यात येते.

तागवाडी,बोरडपाडा म्हसा गाव येथील लोकवस्ती ही डोंगर भागात निवास करते, दुर्गम भागात निवास असल्याने बऱ्याच आरोग्य सुविधा मिळत नाही.

"तागवाडी" गावात आम्हाला डोळ्यांच्या समस्या अनेक मुलांमध्ये दिसून आली त्याकरिता तिथे "संवेग फाऊंडेशन व गुरुनानी सती आणि गोकल चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत डोळे तपासणी शिबीर घेण्यात आले.

या शिबिरास गावातील 110 नागरिकांनी लाभ घेतला, यात 30 जणांना चष्मे वाटप व 10 नागरिकांना मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी स्वामी सर्वानंद हॉस्पिटल उल्हासनगर येथे पाठविण्यात आले.

ग्रामीण भागातील नागरिकांच्या उत्तम व चांगल्या आरोग्यासाठी इथून पुढे संवेग फाऊंडेशन सतत कार्यतत्पर राहणार आहे. आरोग्य सेवेचा घेतलेला हा वसा कायमच नागरिकांना उपकृत करत राहील.

संवेग फाऊंडेशन व गुरुनानी सती आणि गोकल चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने काल दिनांक 8 मार्च 2025 रोजी. "जिल्हा प...
08/03/2025

संवेग फाऊंडेशन व गुरुनानी सती आणि गोकल चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने काल दिनांक 8 मार्च 2025 रोजी.

"जिल्हा परिषद शाळा,शिळंद वाडी, ता.मुरबाड" येथे घेण्यात आलेल्या मोफत डोळे तपासणी शिबीरास उदंड प्रतिसाद मिळाला.

शिबिरामध्ये 52 रुग्णांची तपासणी करण्यात आली.यात 20 जणांना चष्मे वाटप व 3 नागरिकांना मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया "स्वामी सर्वानंद हॉस्पिटल" उल्हासनगर येथे करण्यात येणार आहे.

तसेच गावातील अनेक नागरिकांनी उपस्थिती दर्शविली.
यापुढेही आरोग्यविषयक काम असेच पुढे सुरू राहील असे संवेग फाउंडेशनच्या विश्वस्त सौ.स्वप्ना श्रीधर पाटील यांनी सांगितले.

संवेग फाऊंडेशनच्या माध्यमातून "पिंपलोळी वाडी" येथे मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर संपन्न..दि. 7-02-202...
08/02/2025

संवेग फाऊंडेशनच्या माध्यमातून "पिंपलोळी वाडी" येथे मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर संपन्न..

दि. 7-02-2025 रोजी संवेग फाऊंडेशन व गुरुनानी सती आणि गोकल चॅरिटेबल ट्रस्ट
यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपलोळी ग्रामपंचायत ,ता.अंबरनाथ, जि.ठाणे येथे मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते,

या शिबिराचा गावातील 95 नागरिकांनी लाभ घेतला, यात 21 जणांना चष्मे वाटप व 20 नागरिकांना मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी स्वामी सर्वानंद हॉस्पिटल उल्हासनगर येथे पाठविण्यात आले..

या नेत्र तपासणी शिबिरासाठी पिंपळोली ग्रामपंचायत चे सरपंच सौ.पदीबाई भास्कर पादिर, व संवेग फाउंडेशनचे विश्वस्त श्री.श्रीधर दत्तात्रय पाटील, व श्री.अशोक गुरुनानी ट्रस्टी उपस्थित होते.

Address

408, 4th Floor, Patil Arcade, Near Patil Mangal Karyalay, Ganesh Chowk, Manjarli
Badlapur
421503

Opening Hours

Monday 3pm - 7pm
Tuesday 3pm - 7pm
Wednesday 3pm - 7pm
Thursday 3pm - 7pm
Friday 3pm - 7pm
Saturday 3pm - 7pm
Sunday 3pm - 7pm

Telephone

+919403643349

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sanveg Foundation posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Sanveg Foundation:

Share