27/09/2026
🌿 पितृस्मरणाच्या या काळात… आठवणींना प्रेमाची कृती बनवूया. ❤️
आपल्या पूर्वजांनी आपल्याला आयुष्यभर प्रेम, संस्कार आणि आधार दिला. त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्याचा सर्वात सुंदर मार्ग म्हणजे त्यांच्या नावाने एखाद्या ज्येष्ठाच्या आयुष्यात प्रेम, सन्मान आणि आनंदाचा क्षण निर्माण करणे.
आस्था फाउंडेशन औरंगाबाद, छत्रपती संभाजीनगर – बसंत प्रभा विसावा येथे सुमारे ५० ज्येष्ठांची प्रेमाने आणि सन्मानाने काळजी घेतली जाते.
आरोग्यसेवा, औषधे, पुनर्वसन, संवाद, सोबत आणि आपलेपणा—यातून त्यांच्या आयुष्याला आधार देण्याचा आमचा प्रयत्न आहे.
🙏या पितृस्मरणाच्या काळात आपल्या पूर्वजांच्या स्मृतींना एक अर्थपूर्ण आदरांजली देऊया.
🌱 आपल्या प्रिय व्यक्तीच्या नावाने एखाद्या ज्येष्ठासाठी आपली साथ द्या.
📍Aastha Foundation Aurangabad, Chhatrapati Sambhajinagar
Touching & Caring Lives.
📍 Office: Vishwas Plot No. 109, Shrey Nagar, New Osmanpura, Chhatrapati Sambhajinagar – 431005
📞Contact: +91 240 3519922 | +91 96840 24351
🌐Website: www.aasthafoundationaurangabad.org
#पितृस्मरण Haribhau Bagade