Aurangabad History Society

Aurangabad History Society AURANGABAD HISTORY SOCIETY is a collective venture of scholars and historians working on the history and heritage of Aurangabad and its affiliated regions.

29/12/2025

Cats of Panchakki Have you ever tried petting and feeding these angels of Panchakki of our city?
10/11/2025

Cats of Panchakki
Have you ever tried petting and feeding these angels of Panchakki of our city?

From city gates to workshop lanes, here is a glimpse of Chhatrapati Sambhajinagar's diverse cultural heritage.Watch this...
30/07/2025

From city gates to workshop lanes, here is a glimpse of Chhatrapati Sambhajinagar's diverse cultural heritage.

Watch this space as we uncover centuries of stories and history, documented as part of My City My Heritage project in collaboration with InterGlobe Foundation.

InterGlobe Enterprises

28/03/2025

कधी काळी छत्रपती संभाजीनगरची जीवनरेखा असलेली खाम नदी, हळूहळू कचऱ्याने भरलेल्या नाल्यातरूपांतरित झाली होती आणि लोकांच्या विस्मृतीत गेली.

अनेक वर्षांपूर्वी, छत्रपती संभाजीनगरमधील खाम नदी शहराची जीवनरेखा होती. तिच्या कालव्यांतून हजारो नागरिकांना स्वच्छ पिण्याचे पाणी मिळायचे.

पण कालांतराने, ही नदी विषारी, कचऱ्याने भरलेल्या जलाशयात रूपांतरित झाली. "कोणीही तिच्या जवळ जाऊ इच्छित नव्हते. लोक या नदीला नाला मानू लागले होते"
- EcoSattva या पर्यावरण सल्लागार संस्थेच्या नताशा झरीन यांनी सांगितले.

2020 पर्यंत, खाम नदी संपुष्टात येण्याच्या मार्गावर होती.. पण आज, ती एक उत्कृष्ट उदाहरण बनली आहे की एका सामुदायिक उपक्रमातून संपूर्ण Ecosystem ला नवीन रूप कसे देता येते.

EcoSattva सारख्या शहरातील अनेक NGO ने या मोठ्या परिवर्तनासाठी पुढाकार घेतला. सहा महिन्यांच्या संशोधनानंतर नदीचे प्रदूषण स्रोत, कचऱ्याचे Hotspots आणि सांडपाणी वाहते मार्ग यांचा नकाशा तयार केला गेला.

Orthophoto सर्वेक्षण आणि Data विश्लेषणाच्या आधारे एक व्यापक योजना आखण्यात आली. त्यानुसार, नदीच्या स्वच्छतेसाठी आणि गाळ काढण्यासाठी एक विशेष Task Force स्थापन करण्यात आली.

या प्रयत्नांमुळे 54 एकरांहून अधिक नदीकाठाची स्वच्छता करण्यात आली, 11 पाण्याचे झरे पुनरुज्जीवित करण्यात आले आणि 94,000 झाडे लावण्यात आली.

भविष्यातील प्रदूषण रोखण्यासाठी, Team ने महानगरपालिकेसोबत काम करून पायाभूत सुविधांचे सुधार केले. पुलांवरून कचरा टाकण्यापासून रोखण्यासाठी कचरा जाळी आणि सांडपाणी वळवण्याची यंत्रणा बसवण्यात आली.

EcoSattva ने 'Unnati Waste Management Services' सुरू केली, ज्यामध्ये 600 पेक्षा अधिक सफाई कर्मचाऱ्यांना महानगरपालिकेच्या नोकऱ्यांमध्ये सामावून घेण्यात आले.

110 कचरा Points शोधून त्यांची संपूर्ण स्वच्छता केली, जिथून नदीत कचरा पडत होता. अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढिगारे हटवून 'Pocket Parks' मध्ये रूपांतरित केले गेले, जिथे स्थानिक कला आणि देशी वनस्पतींची झलक पाहायला मिळते.

परिणाम?
खाम नदी केवळ स्वच्छ झाली नाही, तर ती शहराचे सांस्कृतिक केंद्र बनली. आता येथे Birdwatching Tour आणि Biodiversity Walk सारख्या उपक्रमांचे आयोजन केले जाते.

आज 25,000 हून अधिक कुटुंबे येथील Waste Collection Services शी जोडली जाऊन रोजगाराचे नवीन साधन मिळवत आहेत. याशिवाय, खाम नदी गेल्या 2 वर्षांपासून पूरमुक्त झाली आहे.

खाम नदी भारतातील पहिली हंगामी नदी आहे जिला River Cities Alliance अंतर्गत Urban River Management मान्यता मिळाली आहे.

2024 मध्ये, खाम नदीच्या Restoration Mission ला $100,000 चा St Andrews Prize for the Environment पुरस्कार मिळाला. हे जागतिक यश सिद्ध करते की कोणतीही नदी वाचवता येऊ शकते.


[Kham Nadi, Chhatrapati Sambhajinagar, World Water Day, Save Our Rivers, Save Water]

24/03/2025

Remembering , a renowned Indian archaeologist, on his birth anniversary. He was the founder of the Archaeological Department in Hyderabad. He surveyed and documented Islamic, Buddhist, Hindu and Jain sites and various historical sites, including Ajanta caves and Ellora caves. Yazdani received the Padma Bhushan Award in 1959 for his contributions.

Address

C/o Drive Bina Sengar, Department Of History And AIC, Dr. BAM University
Aurangabad
431004

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm
Sunday 9am - 1pm

Telephone

88380326

Alerts

Be the first to know and let us send you an email when Aurangabad History Society posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share