विभाव Psychologist Association Aurangabad Maharastra

विभाव Psychologist Association Aurangabad Maharastra AptitudeTesting , Career Guidance & Counseling Center

03/04/2026
प्रत्येक पालकांच्या मनात आपल्या पाल्यांनी  १०वी, १२वी नंतर पुढे काय करावे ? हा एक मोठा प्रश्न पडतो. अनेक पर्याय समोर उपल...
24/03/2026

प्रत्येक पालकांच्या मनात आपल्या पाल्यांनी १०वी, १२वी नंतर पुढे काय करावे ? हा एक मोठा प्रश्न पडतो. अनेक पर्याय समोर उपलब्ध असतात जसे की, डॉक्टर , वकील, इंजिनियर आणि यात गोंधळाची स्थिती निर्माण होते . म्हणून १० वी, १२ वी नंतर तुम्ही तुमच्या मुलांचे ॲडमिशन घेण्याअगोदर तज्ञ मानसतज्ञाकडून करियर समुपदेशन ( Career Counselling, ) करूण घ्या व तुमची मुले कोणत्या क्षेत्रात करियरसाठी योग्य आहेत हे जाणून घ्या. तुमच्या मुलांच्या योग्यतेनुसार योग्य त्या शाखेत त्यांना करियर मध्ये यशस्वी करा. अधिक माहितीसाठी संपर्क करा : विभाव समुपदेशन केंद्र छत्रपती संभाजीनगर .

02/09/2025

Address

Plot No. 19/5 Near SBOA High School , N 11 Navnath Nagar , Hudco Ch. Sambhajinagar
Aurangabad
431001

Opening Hours

Monday 9am - 1pm
Tuesday 9am - 1pm
Wednesday 9am - 1pm
Thursday 9am - 1pm
Friday 9am - 1pm
Saturday 9am - 1pm

Telephone

+919922428787

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when विभाव Psychologist Association Aurangabad Maharastra posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to विभाव Psychologist Association Aurangabad Maharastra:

Share