कवितेचा ध्यास कविता माझा श्वास

  • Home
  • India
  • Aurangabad
  • कवितेचा ध्यास कविता माझा श्वास
Directions

कवितेचा ध्यास कविता माझा श्वास My self Adv Sarjerao Ganpat Salve, M.Sc., LL.M., PGDH&HCM. Lawyer, Writer, Social activist.

09/10/2026
शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन मुक्ताईनगर जिल्हा जळगाव आयोजित चौथ्या अखिल भारतीय शिव मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने आयोज...
06/10/2026

शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन मुक्ताईनगर जिल्हा जळगाव आयोजित चौथ्या अखिल भारतीय शिव मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने आयोजित कवी संमेलनामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असताना इतर साहित्यिक मंडळींसोबत मी एडवोकेट सर्जेराव साळवे तसेच काव्यवाचन करताना अमरावती येथील सुप्रसिद्ध साहित्यिका विचारवंत प्रा. डॉ. मंदा नांदुरकर मॅडम.
विचार मंचावर उपस्थित माझ्या शेजारी उजवीकडून डावीकडे:
साहित्यिक कवी डॉ. मधुकर हूजरे धाराशिव, एडवोकेट अजितसिंगजी राणे, गोवा, साहित्यिक कवी तथा कवी संमेलन अध्यक्ष राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक वा. ना. आंधळेसर जळगाव, प्राचार्य पंढरीनाथ शेळके हिवरा आश्रम बुलढाणा, आणि शेवटी बार्शी येथून सेवानिवृत्त सैनिक कवी मोहिते)

कवी ॲड. सर्जेराव साळवे यांच्या प्रतीक्षा पहाटेची काव्यसंग्रहास उत्कृष्ट साहित्याचा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला. जळगा...
06/10/2026

कवी ॲड. सर्जेराव साळवे यांच्या प्रतीक्षा पहाटेची काव्यसंग्रहास उत्कृष्ट साहित्याचा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला. जळगाव येथील सुप्रसिद्ध साहित्यिक कवी लेखक विचारवंत राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त श्री वा. ना. आंधळे सर यांच्या हस्ते गोवा येथील सुप्रसिद्ध साहित्यिक कवी अजीतसिंगजी राणे यांच्या उपस्थितीत शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन आयोजित चौथ्या अखिल भारतीय शिव मराठी साहित्य संमेलनात त्र्यंबकेश्वर येथे पुरस्कार प्रदान करण्यात आला.
संमेलनातील काही क्षणचित्रे:

30/09/2026

Address

69, Rajnagar, Mukundwadi, Chh. Sambhajinagar
Aurangabad
431001

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when कवितेचा ध्यास कविता माझा श्वास posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share