MBN- Maratha Business Network

MBN- Maratha Business Network this group is for only Maratha Business Community

मराठा बिझनेस नेटवर्क ची मासिक मीटिंग आज पार पाडली यावेळी वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
05/04/2026

मराठा बिझनेस नेटवर्क ची मासिक मीटिंग आज पार पाडली यावेळी वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मनपूर्वक धन्यवाद ...
11/03/2026

मनपूर्वक धन्यवाद ...

धन्यवाद दैनिक सकाळ...
11/03/2026

धन्यवाद दैनिक सकाळ...

04/03/2026
सस्नेह निमंत्रण.
04/03/2026

सस्नेह निमंत्रण.

04/03/2026

मराठा बिझनेस नेटवर्क आयोजित जागतिक महिला दिन 💃🏻निमित्त छत्रपती संभाजी नगर मध्ये पहिल्यांदाच 😇 "जशा सासू-सून अफलातून तशा माय-लेकी दिलातून".
"माय-लेकी" आणि "सासू-सून" जोडी रॅम्प वॉक 👯शो.💅🏻💃🏻
रजिस्टर करण्यासाठी खालील दिलेल्या नंबर वर कॉन्टॅक्ट करा:-8550986036

छत्रपती संभाजीनगरच्या उपमहापौरपदी मा.श्री राजेंद्र जंजाळ यांची निवड झाली त्याबद्दल मराठा बिजनेस नेटवर्क तर्फे कार्यकारणी...
02/03/2026

छत्रपती संभाजीनगरच्या उपमहापौरपदी मा.श्री राजेंद्र जंजाळ यांची निवड झाली त्याबद्दल मराठा बिजनेस नेटवर्क तर्फे कार्यकारणी सदस्यांकडून त्यांच अभिनंदन करण्यात आल.

Rajendra Janjal - जंजाळ राजेंद्र

MBN महिला विंग च्या अध्यक्षपदी सौ.जयश्री देगावे यांची निवड झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन.Jayshree Bhise Degave
02/03/2026

MBN महिला विंग च्या अध्यक्षपदी सौ.जयश्री देगावे यांची निवड झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन.

Jayshree Bhise Degave

शिवजयंती 2026 निमित्त"छत्रपती शिवराय : उद्योजकीय नेतृत्वाचे आदर्श"मराठा बिझनेस नेटवर्क (MBN),छत्रपती संभाजीनगर, आयोजित क...
01/03/2026

शिवजयंती 2026 निमित्त
"छत्रपती शिवराय : उद्योजकीय नेतृत्वाचे आदर्श"
मराठा बिझनेस नेटवर्क (MBN),छत्रपती संभाजीनगर, आयोजित कार्यक्रमात या विषयावर व्याख्यान संपन्न झाले.

मराठा बिझनेस नेटवर्क ग्रुप तर्फे जागतिक महिला दिन विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.. आपल्या सर्वांची उपस्थिती प्...
07/03/2025

मराठा बिझनेस नेटवर्क ग्रुप तर्फे जागतिक महिला दिन विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.. आपल्या सर्वांची उपस्थिती प्रार्थनीय आहे...

Address

Aurangabad
431003

Alerts

Be the first to know and let us send you an email when MBN- Maratha Business Network posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share