Crazee Friend'Z Group

Crazee Friend'Z Group Contribute Our Hands For Better Tomorrow...! Our vision is to work towards creating a better Society

“CRAZEE FRIENDZ GROUP", a public charitable trust registered in 2012, with its registered office within Aurangabad district of Maharashtra with a focus to create empowered communities by imparting skills training, good learning environment and better health outcomes. The organization has worked across cross cutting themes of Women Empowerment, Education, Computer Literacy, Skill Development, India

n Culture, Environment, Youth Development and spreading Social
Awareness since its inception. It has worked in Aurangabad district catering beneficiaries of Garkheda, Cidco, Shendra, Satara Parisar and Aurangabad areas. As the organization has prior experience of working with the proposed target communities and better understanding of the
community needs, it will be an added advantage for the organization to plan, strategize and implement the project successfully. Our vision is to work towards creating a better Society, which provides basic and quality education, good environment and health. Work as a catalyst in bringing sustainable change in the lives of underprivileged people with an approach of development.

05/08/2026

For years, Rang De Basanti has been transforming Independence Day into a celebration of hope, talent, and opportunity.

Children from orphanages take the stage to showcase their incredible performances while our mission continues to support their education and overall development.

Watch this heartfelt review from one of our visitors and discover why thousands believe this is more than just a cultural event—it's a movement that changes lives.

🇮🇳 One India. One Stage. Endless Smiles. ❤️

01/08/2026

विश्वास... साथ... आणि समाजासाठी सातत्याने केलेलं योगदान! 🙏

श्री. मनीष महाजन सर हे रंग दे बसंती उपक्रमासोबत पहिल्या वर्षापासून, तब्बल १५ वर्षांपासून जोडलेले आहेत.

केवळ एवढंच नाही, तर रंग दे बसंती उपक्रमाचे पहिले Sponsor म्हणून त्यांनी Crazee Friendz Group वर विश्वास दाखवला. आज ते Crazee Friendz Group चे सल्लागार म्हणूनही आपल्या अनुभवाने आणि मार्गदर्शनाने या प्रवासाला बळ देत आहेत.

त्यांच्या मनोगतातून जाणून घ्या, रंग दे बसंती हा उपक्रम त्यांच्या दृष्टीने इतका खास का आहे...

रंग दे बसंती २०२६
एक भारत, एक मंच! 🇮🇳

चला, काहीतरी चांगलं करूयात! ❤️



























26/07/2026

"है ठान लिया हमने... सूरज सा जलना है! ☀️🔥
स्वप्नांना दिशा, कलेला मंच आणि प्रत्येक कलाकाराला आत्मविश्वास देण्याच्या प्रवासाची ही सुरुवात... 💙

रंग दे बसंती २०२६ साठी आमची Training Session जोमात सुरू आहे.
यंदा फक्त सादरीकरण नाही... प्रत्येक परफॉर्मन्स समाजाला एक नवा विचार देणार आहे.

रंग दे बसंती २०२६
एक भारत, एक मंच! 🇮🇳

**चला, काहीतरी चांगलं करूयात! ❤️"

























23/07/2026

"मला अँकरिंग करायची !" 🎙️

रंग दे बसंती २०२४ मधील हा निरागस क्षण...
प्रेक्षकांमध्ये एकच हास्यकल्लोळ... आणि टाळ्यांचा कडकडाट! 👏

काही क्षण हे फक्त कार्यक्रमाचा भाग नसतात...
ते कायमचे आठवणीत घर करून राहतात. ❤️

#रंगदेबसंती ChildArtist MarathiEvent ViralReel Anchoring CrazeeFriendzGroup Viral Trending ViralVideo TrendingReels Reels ReelsIndia InstaReels MarathiReels MarathiViral CuteKid FunnyMoment Heartwarming Entertainment StageShow KidsOfInstagram MustWatch ShareThis ExplorePage FYP

22/07/2026

एका शब्दाने नाही... तर अनुभवाने बोललेली ही प्रतिक्रिया! ❤️🇮🇳

जेव्हा समाजासाठी केलेल्या एका छोट्याशा प्रयत्नाला मनापासून दाद मिळते, तेव्हा पुढे जाण्याची प्रेरणा अनेक पटींनी वाढते.

रंग दे बसंती २०२६ हा केवळ सांस्कृतिक महोत्सव नाही, तर अनाथ, अपंग, एड्सग्रस्त आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना त्यांच्या कलागुणांना व्यासपीठ देण्याचा एक संकल्प आहे.

🎭 एक भारत, एक मंच!

📅 १५ ऑगस्ट २०२६
📍 भानुदास चव्हाण मेमोरियल हॉल, स्टेशन रोड, छत्रपती संभाजीनगर

आपणही या उपक्रमाचा भाग व्हा आणि हा संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. ❤️

चला काहीतरी चांगलं करूयात! 🇮🇳

🌍 जागतिक पालक दिनानिमित्त...प्रत्येक मुलाला आई-वडिलांचे प्रेम लाभतेच असे नाही.ज्यांना पालकांचा आधार नाही, अशा मुलांच्या ...
01/06/2026

🌍 जागतिक पालक दिनानिमित्त...

प्रत्येक मुलाला आई-वडिलांचे प्रेम लाभतेच असे नाही.
ज्यांना पालकांचा आधार नाही, अशा मुलांच्या आयुष्यात शिक्षण, मार्गदर्शन आणि कौशल्य विकासाची संधी निर्माण करूया.

आज एका मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी हात पुढे करूया.

❤️ चला काहीतरी चांगलं करूयात.

Address

Plot No. B-9, Shivshankar Colony, Tanaji Chowk
Aurangabad
431005

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Crazee Friend'Z Group posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Crazee Friend'Z Group:

Shortcuts

Share